#महापारेषण व #महावितरण भरतीच्या जाहिराती निघून अनेक महिने उलटूनही परीक्षा होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी असून या परीक्षा लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे. महावितरण जाहीरात क्र. 7/2023 AE पदासाठी Gate परिक्षेची 10% जास्त गुणांची अट शिथिल करणे तसेच या पदासाठी महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करणे, #ITI विद्युत सहाय्यक पदासाठीचा 3 वर्ष Contract Period रद्द करावा, या विद्यार्थ्यांच्या आग्रही मागण्या आहेत. ऊर्जामंत्री साहेबांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी, ही विनंती…!
@Dev_Fadnavis
#MSEB_EXAM_DATE_DECLARE
#No_GATE_For_MAHADISCOM
@abpmajhatv महापारेशन भरती रद्द करून तरुणाचे प्राण घेणाऱ्या व्यवस्थेचा धिक्कार. जर नवीन जाहिरात काढून लवकर भरती न केल्यास विधानसभेला मात्र बीजेपी विरुद्ध प्रचार नक्की.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra अभ्यास सोडून मुलांनी आंदोलन करत बसायचे का? बेरोजगारांवर दिवसेंदिवस होत जाणाऱ्या अन्यायाला जबाबदार कोण? आज आमचा मित्र तिरुपती गेला उद्या आमच्यापैकी आणखी कोणीतरी असेल. महापारेषण परीक्षेची तारीख लवकरात लवकर जाहीर झाली पाहिजे.
महापारेषनच्या आणि सरकारच्या गलथान कारभारमुळे भरती प्रक्रिया रद्द केली आणि मराठा आरक्षन मध्ये होत असलेली दिरंगाई मुळे तिरुपती ने आपली जीवनयात्रा संपवाली.अजून किती जणांचे बळी महापारेशन घेणार आहे. आता तरी लवकर जाहिरात काढून विद्यार्थांवर उपकार करावेत. @Dev_Fadnavis@CMOMaharashtra
महापारेषण ची रद्द केलेली भरती प्रक्रिया तातडीने सूरू झालीच पाहिजे.
जून अखेर जाहिरात प्रसिद्ध करून ऑगस्ट महिन्यात परीक्षा घेण्याचे नियोजन झाले पाहिजे.
SEBC आरक्षणासाठी भरती रद्द करण्याचा अजब निर्णय घेणाऱ्या ऊर्जा खात्याचा धिक्कार!
@CMOMaharashtra
मा.@ChetanVTupe साहेब आपण विधानसभेत domicile बाबत प्रश्न उपस्थित केला होता.मा.@Dev_Fadnavis साहेबांनी https://t.co/K2uVcCrMWxहे उत्तर दिले.
नुकतीच@MSEDCLमध्ये assistant engineer साठी जाहिरात निघाली आहे. पणं domicile compulsary केलेलं नाही.
#MAHAGENCO ने असिस्टंट इंजिनीयर व ज्युनियर इंजिनीयर या पदांसाठी ५९० जागांची भरती प्रक्रिया सुरु केलीय. या परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करणं आवश्यक असतानाही खुल्या प्रवर्गासाठी अधिवास प्रमाणपत्राची अट टाकण्यात आलेली नाही.
उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. @Dev_Fadnavis जी यांच्याकडे खुल्या प्रवर्गातीला उमेदवारांना अधिवास प्रमाणपत्राची अट सक्तीची करून स्थानिक भूमिपुत्रांना संधी देण्यात यावी याबाबत मागणी केली.
@CMOMaharashtra
(2/2)
We are happy to communicate to you all that our six students got placed in various companies and Government departments.
On behalf of SYCETA our Chairman, CEO, Campus Director, Principal, TPO & HoD Congratulated him and wished him for future success and endeavour.
#placements21
Glimpses of Celebration of 7th International Yoga Day in Shreeyash College of Engineering & Technology, Aurangabad.
This program was conducted by Mr. Ravindra Bodkhe & Mrs. Shobha Bodkhe of Maha NGO Federation.
#internationalyogaday#BestEngineeringCollege