संदर्भ : आप महाराष्ट्र /२०२४/२००९०२.
प्रति,
मा. गुलाबराव पाटील
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री
महाराष्ट्र राज्य
विषय : पाणी पुरवठा व स्वच्छ��ा विभागातील कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदांची जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करणेबाबत.
महोदय,
आपण मंत्री असलेल्या पाणी पुरवठा व स्वछता विभागातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामधे विविध पदांची हजारो पद रिक्त आहेत. मागील अनेक वर्षे विभाग भरती करण्यात आली नसल्यामुळे राज्यातील हजारो बेरोजगार अभियांत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सन १९९५ साली पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाची निर्मित झाली होती.
मागील अनेक वर्षे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत सदर पदांची कंत्राटी वर भरती केली गेली व दर ६ महिन्यानी कनिष्ठ अभियंता पदाला मुदत वाढ दिली जाते. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची संघटना असलेल्या "इंजिनीयर्स असोसियशन" या संघटनेतर्फे कायमस्वरूपी पदभरतीबाबत आपणांसोबत पत्रव्यवहार केला गेला आहे. कनिष्ठ अभियंता पदांची कंत्राटी भरती न करता सदर पदांची भरती स्पर्धा परीक्षेद्वारे घेण्यात येऊन कायमस्वरूपी नोकरी मिळावी हि राज्यातील लाखो अभियंत्यांची मागणी आहे.
या पत्राद्वारे आपणास विनंती करण्यात येत आहे की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधील कनिष्ठ अभियंता पदांच्या भरतीची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करून राज्यातील बेरो���गार उमेदवारांना दिलासा द्यावा.
धन्यवाद,
@GulabraoRPatil @mieknathshinde
मागिल 10 दिवसांत विद्यार्थ्यांनी जलसंपदा आणि ग्रामीण पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंता जाहिरात प्रसिद्ध होण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks साहेब आणि @Dev_Fadnavis साहेब मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब यांना भेटून निवेदन दिले.
मु���बई महानगरपालिकेची कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता पदाची जाहिरात तयार आहे परंतु काही उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या आडकाठीपना मुळे प्रसिध्�� होण्यास विलंब होत आहे. @mieknathshinde साहेब आपण यात लक्ष घालावे ही विनंती🙏
#BMC
@CMOMaharashtra
@mybmc
@shewale_rahul
@IqbalSinghChah2
सा बां विभागातर्फे कनिष्ठ अभियंता गट ब पदासाठी २६ जानेवारी रोजी Merit List संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर Merit List प्रमाणे अंतिम निवड यादी जाहीर करुन उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया लोकसभा निवडणूक आचारसंहिता चालू होण्या पूर्वी पूर्ण करावी ही नम्र विनंती.
#नगरपरिषद_जागावाढ
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यानी नगरपरिषद भरती मध्ये रिक्त असलेल्या पदाबाबत जागावाढ संबंधित तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश सबंधित विभागाला देऊन सुद्धा सबंधित विभागाला कार्यवाही करण्यास काय हरकत आहे. नगरविकास विभागास विनंती आपण तात्काळ कार्यवाही करावी.🙏
माननीय मुख्यमंत्री यांच्या आदेशाला आज १ महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे. काल शेवटी सुधारित उत्तरतालीका प्रसिद्ध कऱण्यात आली. लवकरच मार्कलिस्ट जाहीर होईल. त्या अगोदरच जागा रिक्त असताना कित्येक नगर परिषद विद्यार्थ्यांच्या #नगरपरिषद_जागावाढ या रास्त मागणीला दिरंगाई करून दडपून टाकले जात आहे. यावर शासनाने विचार करावा ही नम्र विनंती. आणी नगरपरिषद जागा वाढ करून विद्यार्थ्याच्या मागणीला न्याय द्यावा ही नम्र विनंती..���
👉 सोबत फोटो मध्ये रिक्त असलेल्या जागांचा #RTI लावलेला आहे..🙏🙏
@MAHA_UDD @maha_dma @CMOMaharashtra @VijayWadettiwar @mieknathshinde @Dev_Fadnavis @DrSEShinde @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE
Assistant Engineer परीक्षेसाठी GATE ची अट रद्द करून नेहमीप्रमाणे 150 मार्क्स चा पेपर घ्याव्यात आणि जागा वाढवुन महाराष्ट्र मधील सर्व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
#NO_GATE_FOR_Mahadiscom#Increase_AE_JE_Vacancy
#राज्यसेवा_2024_जागावाढ
' राज्यसेवा' व 'स्थापत्य अभियांत्रिकी' उमेदवारांच्या खालील मागण्या त्वरित मान्य कराव्या ही शासनाला नम्र विनंती.
1. राज्यसेवा 2024( last attempt of old pattern)
जाहिरात सर्व 35 संवर्गातील
किमान 1500 पदांसह सुधारित करावी.
#MPSC_EXAM 2024
#राज्यसेवा_2024_जागावाढ#राज्यसेवा_2024_1500#MPSC_Civil_1000_posts#Civil_Engineering_2024
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 अंतर्गत..
' राज्यसेवा' व 'स्थापत्य अभियांत्रिकी' उमेदवारांच्या खालील मागण्या त्वरित मान्य कराव्या ही शासनाला नम्र विनंती..🙏
1. राज्यसेवा 2024( last attempt of old pattern)
जाहिरात सर्व 35 संवर्गातील
किमान 1500 पदांसह सुधारित करावी.
2. D.C., Dysp, ACST, CO,Education officer, B.D.O., तहसीलदार सह सर्व संवर्गाचा समावेश 2024 जाहिरातीत त्वरित करण्यात यावा.
3. स्थापत्य अभियांत्रिकी चे हजारो पदे रिक्त असताना केवळ 26 पदांची जाहिरात काढली आहे त्यात बदल जागावाढ करावी.. 🙏
👉 5 पैकी ��ेवळ 2 संवर्गाची अत्यल्प पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्यात त्वरित सर्व 5 संवर्गाची किमान 1000 पदांसह सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी. शासनाने वरील गोष्टी जागावाढ बाबतीत #MPSC ला पत्रक पाठवून दखल घ्यावी ही नम्र विनंती.. 🙏
@CMOMaharashtra
@AbhiPawarBJP @atullondhe @NANA_PATOLE
@mieknathshinde @AjitPawarSpeaks
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@RRPSpeaks
@AROM_GOM
@supriya_sule
@maha_governor
@maha_governor@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@mpsc_office
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 अंतर्गत
' राज्यसेवा' व 'स्थापत्य अभियांत्रिकी' उमेदवारांच्या खालील मागण्या त्वरित मान्य न झाल्यास काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोल�� छेडण्यात येईल,
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन संपणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
पुरेसा वेळ दिला आहे,आज उमेदवारांच्या वतिने शेवटची विनंती करत आहोत.
1. राज्यसेवा 2024( last attempt of old pattern)
जाहिरात सर्व 35 संवर्गातील
किमान 1500 पदांसह सुधारित करावी.
2. राज्यसेवा 2023 attempt जागा न काढून अक्षरशः वाया घालवला.
2024 चा last attempt ला पण तेच करण्याचा मनसुबा रचत आहात काय?
तीन आंदोलने करून मिळवलेले दोन्ही attempt असेच वाया घालणार व उमेदवार ते निमूटपणे सहन करतील असे आपणास वाटत असेल तर वेळीच सावध व्हा.
3. 2018 पासून राज्यसेवेत समाविष्ट केलेले उपसंचालक/प्रकल्प अधिकारी
( आदिवासी विभाग) हे पद गेल्या 7 वर्षात एकदाही जाहिरातीत प्रसिद्ध केले नाही.या शेवटच्या attempt मध्ये तरी हा संवर्ग असायलाच हवा.
4. D.C., Dysp, ACST, CO,Education officer, B.D.O.,
तहसीलदार सह सर्व संवर्गाचा समावेश 2024 जाहिरातीत त्वरित करण्यात यावा.
5. स्थापत्य अभियांत्रिकी चे हजारो पदे रिक���त असताना केवळ 26 पदांची जाहिरात काढून उमेदवारांची क्रूर चेष्टा केली आहे.
5 पैकी केवळ 2 संवर्गाची अत्यल्प पदांची जाहिरात प्रसिद्ध करून Engineers च्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे.
त्वरित सर्व 5 संवर्गाची किमान 1000 पदांसह सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी.
#राज्यसेवा_2024_जागावाढ
#राज्यसेवा_2024_1500
#MPSC_Civil_1000_posts
#Civil Engineering
मुंबई महानगरपालिकेमध्ये अभियंत्यांची रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात येणार म्हणून 2 वर्षापासून गाजर दाखविले जात आहे.उमेदवारांचे वय निघून जात आहे परंतु जाहिराती चा काही पत्ता नाही.कध�� प्रसिद्ध होणार जाहिरात?
#BMC_SE_JE
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@mybmc
@IqbalSinghChah2
जलसंपदा विभागाने कनिष्ठ अभियंता हे पद वगळून इतर पदांसाठी भरती प्रक्रिया नुकतीच राबविली आहे,परंतु 897 #JE पदांच्या भरतीसाठी त्यांना मुहूर्त सापडत नाही.
बेरोजगार जाहिरातीसाठी आस लावून बसले आहेत,लवकर जाहिरात प्रसिद्ध करावी.
#WRD_JE@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर #WCD मधील जलसंधारण अधिकारी अराजपत्रित गट ब पदाची जाहिरात प्रसिद्ध केली त्याबद्दल धन्यवाद .आता लवकरात लवकर परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करावे जेणेकरून बेरोजगारांना दिलासा मिळेल ही नम्र विनंती 🙏
#WCD_Exam_Timetable@CMOMaharashtra@SanjayDRathods
#ZP पदभरती अंतर्गत झालेल्या पदांचे निकाल संथगतीने जाहीर होत आहेत परंतु काही ZP निकाल मध्ये #IBPS च्या वॉटरमार्क मध्ये छेडछाड दिसून येत आहे तर कुठे IBPS अधिकाऱ्याची सही verify होत नाही.सगळं संतापजनक.असच सुरू राहल्यास उमेदवार नक्की रस्त्यावर उतरणार.
@Dev_Fadnavis@girishdmahajan
संदर्भ : आप महाराष्ट्र / २००१२०२४/००१
प्रति,
मा. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
विषय :- नगरपरिषद भरती २०२३ जागावाढ करण्याबाबत.
महोदय,
वरील विषयान��वये, आपणास विनंतीपूर्वक पत्र लिहीत आहोत की राज्यात सुरु असलेल्या नगरपरिषद भरती संदर्भात राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न आहेत. उपलब्ध माहितीनुसार हि भरती केवळ ४०% जागांवर होत आहे. उर्वरित ६०% जागा रिक्त ठेवण्याच्या शासनाच्या निर्णयाचे समर्थन होऊ शकत नाही. नागरपरिषदांच्या हद्दीत राहणाऱ्या लाखो नागरिकांचे अनेक प्रश्न जाटिल असून कर्मचारी कमी असल्यामुळे जनतेची कामे वेळेवर होत नाहीत. कमी कर्मचाऱ्यांमुळे नागरपरिषदेवर मोठा ताण येतो. सदर भरती ५ वर्षातून एकदा होत असून लाखो विद्यार्थी या परीक्षांची गेले अनेक वर्ष त���ारी करत आहेत. कमी जागांच्या भरतीची जाहिरात आल्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याची भावना संतप्त युवक युवतींमध्ये आहे.
नगर विकास अधिकारी व नगरपरिषद संचनालय अधिकारी जाणीवपूर्वक आपल्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत का असा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे. नगर विकास खाते व नगरपरिषद महासंचनालयातील अधिकारी जाणीवपूर्वक सुप्रीम कोर्टचे दाखले देत न्यायालयाची प्रतिमा मलिन करत आहेत असा लाखो विद्यार्थ्यांचा अत्यंत गंभीर आरोप आहे. नगरपरिषद संचालनालयामार्फत प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत मुद्दा क्रमांक ३.१.१ व ३.१.५ मध्ये स्पष्ट नमूद आहे की अंतिम निकाल लागे पर्यंत शासनाचे आदेश आल्यास जागा वाढ होऊ शकते. मुख्यमंत्री या नात्याने आपली आदेशाचे अधिकारी वर्ग पालन करत नाही असा याचा अर्थ होतो. याचे अजिबात समर्थन होऊ शकत नाही. उत्तम प्रशासनाचा कारभार राज्याच्या प्रगतीला अत्यंत गरजेचा आहे.
आम आदमी पार्टी नेहमीच प्रशासनाच्या पारदर्शक व उ��्तम कारभाराचे समर्थन करते व प्रशासनाला सहकार्य करण्याची आमची नेहमी भूमिका राहिली आहे.
आपण स्वतः या विषयात लक्ष घालून विद्यार्थ्यांच्या मागण्यांना न्याय द्यावा ही नम्र विनंती.
@mieknathshinde @AAPMaharashtra @SandeepPathak04 @AUThackeray @MahavikasAghad3 @iambadasdanve @VijayWadettiwar @ErAnandPujari