महाराष्ट्र जीवन प्राधिकरण- कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांची परीक्षा दिनांक 2 व 5 मार्च रोजी घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत.शासनास विनंती आहे की लवकर निकाल जाहीर करण्यात यावा. @GulabraoRPatil@MeghnaBordikar
@rohang912@AskarShyam@CMOMaharashtra@girishdmahajan जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम (Recruitment Rules) लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावा, तसेच कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात तात्काळ काढण्यात यावी, ही नम्र विनंती.
भूमी अभिलेख विभागात अद्याप देखील " भूकरमापक" रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याबाबत @cbawankule साहेबांनी याबाबत लक्ष घालून सुरू असलेल्या "भूकरमापक" पदभरती संख्येत वाढ करण्यात यावी ही नम्र विनंती.
@degree_holders @cbawankule नवीन पदभरती करायला परत 1/2 वर्ष लागणार. त्यापेक्षा आत्ता झालेल्या 903 पदांच्या भुकरमापक पदभर्तीमध्येच जागावाढ करा आणि Waiting/प्रतीक्षा यादीला असलेल्या सर्व उमेदवारांना संधी द्या. 🙏🏻
माननीय मंत्री महोदय @SanjayDRathods साहेब सद्यःस्थितीत अधिवेशन सुरू आहे अधिवेशनात पदभरती बाबत " कालबद्ध कार्यक्रम" जाहीर करून विद्यार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. पुन्हा नवीन घोषणा नको ही नम्र विनंती. खालील ट्विट देखील आपलेच आहे.
विद्यार्थी हितासाठी सदैव तत्पर असणाऱ्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी PMC परीक्षा TCs ion सेंटर वरच व्हाव्यात हा विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल खूप खूप आभार🙏
@Dev_Fadnavis
२५ जानेवारीला होणारी PMC Junior Engineer परीक्षा फक्त TCSion अधिकृत सेंटरवरच घ्यावी.
२ वर्षे मेहनत करणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये.
परीक्षा फक्त TCSion अधिकृत केंद्रांवरच घ्यावी, ही नम्र पण ठाम मागणी.
#JuniorEngineerExam#PMC#StudentJustice#TCSionOnly
पुणे महानगरपालिका JE परीक्षा – उमेदवारांवर अन्याय!
राज्यातील परीक्षा नेहमीच सुरक्षित **TCS iON** केंद्रांवर होत असताना, 25 जानेवारी 2026 रोजीची पुणे मनपा
ज्युनियर अभियंता परीक्षा अचानक कमी दर्जाच्या खाजगी केंद्रांवर घेण्याचा निर्णय अन्यायकारक आहे.
भरमसाठ शुल्क भरूनही 300–400 किमी प्रवास, वाढता खर्च, मानसिक ताण हा निर्णय तात्काळ रद्द करून परीक्षा अधिकृत, विश्वासार्ह केंद्रांवर घ्यावी.
विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ नको!
PMC परीक्षा एकदा पुढे घेऊन पण परीक्षा सेन्टर इतके दूर दिलेत विद्यार्थ्यांनी किती अन्याय सहन करावा, अजून किती परीक्षा व किती अन्याय करणार ?
लवकरात लवकर अधिकृत सेन्टर देऊन न्याय द्यावा.
@PMCPune@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde
राज्यातील अनेक परीक्षा TCS iON Center वर सुरळीत होत असताना 25 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या PMC ज्युनियर अभियंता परीक्षा खाजगी आणि वाईट रेटींग असलेल्या केंद्रावर का घेतली जात आहे? आधीच भरमसाठ फी त्यात आपल्या शहरापासून शेकडो किमी लांब असलेली खाजगी परिक्षा केंद्रे विद्यार्थ्यांसाठी सोईस्कर नाहीत. मागील काही परीक्षांमधील गैरप्रकार पाहता या परिक्षा खाजगी परीक्षा केंद्रावर न घेता अधिकृत अशा TCS ioN केंद्रावरच घ्याव्यात जेणेकरून पारदर्शकता आणि व्यवहार्यता जपली जाईल.
@PMCPune@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
मागच्या वेळी PMC परीक्षा पुढे ढकलूनही विद्यार्थ्यांना यावेळी देखील परत खूप दूरची आणि Private केंद्रे दिली. हा अन्याय किती वेळा सहन करायचा? लवकरात लवकर अधिकृत व जवळची केंद्रे द्यावीत.
@PMCPune@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde
काही विद्यार्थ्यांना शेकडो किमी अंतरावरील खासगी केंद्रे देण्यात आली आहेत. पुणे महापालिका आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करून परीक्षा केंद्रे बदलून अधिकृत TCS iON Centre वर परीक्षा घ्यावी.(2/2)
#TCSion@PMCPune@navalMH
PMC कनिष्ठ अभियंता (JE) परीक्षा 25 जानेवारी 2026 ही फक्त TCS iON Digital Center वर घ्यावी.
Digital iON चे आश्वासन असूनही Private Center देण्यात आले आहेत.
काही उमेदवारांना 450+ किमी दूर केंद्र दिले गेले आहे.
आयुक्तांनी तात्काळ दखल घ्यावी.
#PMC#JEExam#TCSiON#StudentIssues