आज या महाराष्ट्रात पुरोगामी असा निर्णय, मृद व जलसंधारण विभागात तांत्रि��� व सक्षम विभागाचा आकृतीबंध निर्माण केला त्यासाठी माननीय मंत्री महोदय आपले सहर्ष धन्यवाद..
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@SanjayDRathods
मृद व जलसंधारण विभाग अधिक सक्षम करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय!
विभागाच्या ८७६७ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी देण्यात आली असून या मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सोबतच कृषी अभियांत्रिकी पदांनाही मान्यता मिळाली आहे.
तसेच २९ महानगरपालिकांमध्ये केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत मृद व जलसंधारणाची कामे अधिक प्रभावीपणे राबविण्याकरिता ३१ नवीन पदांना मंजुरी देण्यात आली आहे. या आकृतीबंधानुसार आता सर्व ३४ जिल्ह्यांमध्ये विभागीय कार्यालये (राज्य स्तर व जि. प.) कार्यालये कार्यरत होणार आहेत.
#maharashtragovernment #maharashtra
कृषिसेवा मुख्य २०२४ होऊन ७ महिने होऊन राज्यसेवा ई. निकाल सुद्धा लावून झालेत मग कृषिसेवेलाच दुजाभाव का?
मुलांच्या वेळ नि भविष्याची जबाबदार संस्था व शासनाला काहीच किंमत नाहीय?
हीच का गतिमानता?
वर्षानुवर्षे निकाल रखडवले जातात..न्याय द्या🙏
@mpsc_office@AbhiPawarBJP#AgriMPSC
कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024
पूर्व परीक्षा निकाल 1 डिसेंबर 2024
मुख्य परीक्षा 18 मे 2025
7 महिने होत आलेत अजूनही निकाल जाहीर का होत नाही?
मा. आयोगाने लवकरात लवकर निकाल जहीर करावा
@mpsc_office@AbhiPawarBJP@CMOMaharashtra
मा. महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
कृषीसेवा/वनसेवा/स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा.
राज्यसेवा परीक्षा संबंधी आरक्षण, तांत्रिक बाबी अशा समस्या आहेत. तशाच वरील परीक्षा संदर्भात सुद्धा आहेत.
या समस्या लवकरात लवकर सोडवावे हीच सर्व विद्यार्थ्यांकडून विनंती.
🙏🌱
@mpsc_office
@Rupalispeak@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@mpsc_office आदरणीय 'ताई' तुम्ही एमपीएससी विद्यार्थ्यांच्या बाजूने सतत उभे राहता "ॲग्री"च्या वेळेस सुद्धा आंदोलन तुमच्यामुळे चालू झाले होते ती मागणी मान्यही झाली.
आत्ताची जी काही राज्यसेवेची मूळ मागणीला बगल देऊन फक्त परीक्षा पुढे ढकलणे हे योग नाही.
या संदर्भात खालील प्रमाणे मागण्या होत्या.
@OmRajenimbalkr धन्यवाद सर तुम्ही हा विषय मांडलात त्यासाठी. एकाच संयुक्त पूर्व परीक्षेतून घेतलेल्या या सगळ्या परीक्षा आहेत तरी राज्यसेवा ला वेगळा न्याय आणि बाकीच्यांना वेगळा असं केलं गेलंय. कृपया यांबद्दल आपल्याकडून अजून पाठपुरावा व्हावा ही विनंती.
विषय - कृषीसेवा/वनसेवा/स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेमध्ये झालेल्या अन्यायाबाबत
MPSC चा कृषीसेवा वनसेवा अभियांत्रिकी सेवा या परीक्षा रेटून नेण्याचा अट्टाहास का?
1) SEBC विद्यार्थ्यांचं नॉन क्रिमी लेअर नंबर टाकूनही NO दाखवत आहे.
2) SEBC विद्यार्थ्यांनी EWS मधून SEBC मध्ये जाण्याचा पर्याय निवडून देखील त्यांना EWS मध्येच दाखवत आहे.
3) बरेच SEBC विद्यार्थी अजून देखील EWS मध्येच आहेत त्यामुळे core EWS विद्यार्थ्यांवरती अन्याय झाला आहे. आणि SEBC विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेआधीच प्रवर्ग बदलला नाही तर ते मुलाखती च्या टप्प्यावर बाहेर पडतील.
4) आयोगाने कृषी /वन / अभियांत्रिकी या निकालामध्ये कोणत्या नियमानुसार फक्त EWS विद्यार्थ्यांचा रेशो वाढवला
भविष्यातील न्यायालयीन लढाईमध्ये अडकणारी जाहिरात वेळीच दुरुस्त करून या शेतकऱ्यांच्या लेकरांना न्याय द्यावा मगच मुख्य परीक्षा घ्यावी ही नम्र विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
विषय - कृषीसेवा/वनसेवा/स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेमध्ये झालेल्या अन्यायाबाबत
MPSC चा कृषीसेवा वनसेवा अभियांत्रिकी सेवा या परीक्षा रेटून नेण्याचा अट्टाहास का?
1) SEBC विद्यार्थ्यांचं नॉन क्रिमी लेअर नंबर टाकूनही NO दाखवत आहे.
2) SEBC विद्यार्थ्���ांनी EWS मधून SEBC मध्ये जाण्याचा पर्याय निवडून देखील त्यांना EWS मध्येच दाखवत आहे.
3) बरेच SEBC विद्यार्थी अजून देखील EWS मध्येच आहेत त्यामुळे core EWS विद्यार्थ्यांवरती अन्याय झाला आहे. आणि SEBC विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेआधीच प्रवर्ग बदलला नाही तर ते मुलाखती च्या टप्प्यावर बाहेर पडतील.
4) आयोगाने कृषी /वन / अभियांत्रिकी या निकालामध्ये कोणत्या नियमानुसार फक्त EWS विद्यार्थ्यांचा रेशो वाढवला
भविष्या���ील न्यायालयीन लढाईमध्ये अडकणारी जाहिरात वेळीच दुरुस्त करून या शेतकऱ्यांच्या लेकरांना न्याय द्यावा मगच मुख्य परीक्षा घ्यावी ही नम्र विनंती.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
कृषी सेवा परीक्षा 2021 आणि 2022 मध्ये एकाच शाखेच्या विद्यार्थांना फायदा (95%) झाला, हे लक्षात येवून सुद्धा जर पुन्हा त्याच(असमतोल)अभ्यासक्रमानुसार पेपर होत असेल. तर अन्याय झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, की महाराष्ट्र कृषी खात्याची स्थापना ही फक्त एकाच कृषी शाखेसाठी झाली का?