पुणे मा. महादेव जानकर साहेब यांनी भेट देत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला.
मा. महादेव जानकर
संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष
#महादेवजानकर#MPSC#MPSCStudents
पुणे येथे सुरू असलेल्या MPSC विद्यार्थी आंदोलनाला रासपचे संस्थापक अध्यक्ष मा. महादेव जानकर साहेब यांनी भेट देत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला.
मा. महादेव जानकर
संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष
#महादेवजानकर#MPSC#MPSCStudents
🌾 शेतकऱ्यांच्या बांधावर, जनतेच्या प्रश्नांसाठी मैदानात! 🚩
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब यांचा बीड व परभणी जिल्हा दुष्काळी दौरा!
#महादेवजानकर#राष्ट्रीयसमाजपक्ष#दुष्काळीदौरा#शेतकरी
खोट्या आश्वासनांना कंटाळलेल्या तरुणांचा बुलंद निर्धार.!
"युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५" – परिवर्तनाची सुरुवात, नव नेतृत्वाचा एल्गार!
रविवार २० एप्रिल २०२५ रोजी "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह" फुलेवाडा जवळ गंजपेठ, पुणे
#युवासंघर्षनिर्धारपरिषद#युवाशक्ती2025#पुणे
जय राष्ट्रीय समाज बोलो....! दिल्ली चलो...!
राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सव सोहळा
तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली
३१ मे २०२५
देशपातळी वरील जयंती उत्सव
#पुण्यश्लोक_आहिल्यादेवी_होळकर#त्रिशताब्दी