"उमेद'' अभियान ही लाखो महिलांची उमेद आहे.. ग्रामीण भागात महिला स्वयंपूर्�� होऊन त्यांना आर्थिक ताकत देण्याचं काम यातून झालं आहे.. महिला पोषण, शिक्षण, स्वच्छता, बँक व्यवहार आणि सामुदायिक जवाबदारी शिकली आणि सशक्त बनली ते "उमेद" मुळे.
(१/२)
CMO MaharashtraCMO Maharashtraमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना अचानकपणे कामावरून कमी करण्याचा निर्णय घेऊन अभियानाचे नविन CEO प्रविण जैन यांनी राज्यातील असंख्य उमेद कर्मचाऱ्यांना केले नाउमेद.. अश्या तुघलकी निर्णयाचा निषेध आहे.
मा .मुख्यमंत्री साहेब
सण 2013 पासुन msrlm मध्ये कंत्राटी कर्मचारी काम करीत आहेत, 10सप्टेंबर ला आलेल्या पत्राने अनेक कंत्राटी कर्मचार�� रातोरात बेरोजगार झालीत.असं msrlm कर्मचाऱ्यांवर अन्याय का? #justiceformsrlm
@CMOMaharashtra
महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवनोन्नती अभियान अर्थात उमे��� मधील 3500कर्मचारी , गावपातळीवर स्वयंसहाय्यता समूहाचे काम पाहणाऱ्या 50000 प्रेरिका ,सपुर्ण महाराष्ट्रातील 50 लाख स्वयंसहाय्यता समूहा��ील महिलाची उपजिवीका धोक्यात आली आहे या सर्वाना न्याय मिळेल का?
मा. सुप्रिया ताई आमच्या सर्व उमेद कर्मचाऱ्यांवर सुद्धा सध्या स्थितीत बेरोजगारीचा सामना करायची वेळ आली आहे. कृपया आमचे उमेद अभियान वाचवा..आमची उपजीविका वाचवा...आमचे परिवार वाचवा..