तलाठ्यांच्या जागा २५-३० लाखांचे सौदे करून विकण्यात आल्या, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने पुरावे दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता फक्त धाराशिव जिल्ह्यातील दोन उमेदवारांना अटक झाली आहे पण तलाठी भरती घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रभर असून न्यायालयीन SIT चौकशी शिवाय सत्य समोर येणार नाही. महसूल विभागाने सरकारकडे SIT चौकशीची मागणी करावी, कोणालाही नियुक्त्या देऊ नये. तसेच आता पार पडलेल्या परीक्षेला कोणताही अर्थ उरला नसून तलाठी पदाच्या परीक्षा तत्काळ रद्द करण्यात याव्यात.
@RVikhePatil@maharevenue@Dev_Fadnavis@AUThackeray@RRPSpeaks@VijayWadettiwar .
ZP जिल्हापरिषद भरती मधील आरोग्यसेवक, ग्रामसेवक आणि इतर पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक अजूनही आलेले नाही. आचासंहितेपूर्वी राहिलेल्या पदांचे ZP वेळापत्रक, निकाल, नियुक्ती जाहीर होणे गरजेचे आहे.🙏🙏शासनाने याची दखल घ्यावी.
@girishdmahajan@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@DrSEShinde
#आरोग्यसेवक _वेळापत्रक खालील पाच पदांच्या परीक्षा अजून बाकी आहेत. जिल्हा परिषद भरती 2023.
1) आरोग्य सेवक पुरुष 40 %
2) आरोग्य सेवक पुरुष 50 %
3) आरोग्य सेविका
4) कंत्राटी ग्रामसेवक
5) पर्यवेक्षिका
गेल्या पाच वर्षांपासून जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक, ग्रामसेवक पदांच्या परीक्षा रखडल्या आहेत. उमेदवारांचे लाखो रुपये यावेळीही शासनाकडे आहेत, भरती रखडून ठेवायची आणि नंतर रद्दच करायची असा शासनाचा कल दिसून आला आहे. म्हणून ग्रामविकास विभागाला विनंती आहे #आरोग्यसेवक_भरती_वेळापत्रक
#ग्रामसेवक_भरती_वेळापत्रक तत्काळ जा���ीर करा.
@girishdmahajan @Dev_Fadnavis @PuneZp @VijayWadettiwar @supriya_sule .
जिल्हा परिषद भरती २०२३
#आरोग्यसेवक_भरती_वेळापत्रक आणि #ग्रामसेवक_भरती_वेळापत्रक लोकसभा निवडणुकीच्या अघोदर परीक्षा झाल्याच पाहिजेत.
ग्रामविकास मंत्र्यांनी याबाबत पुढाकार घेऊन कार्यवाही करावी.
आचारसंहितेपूर्वी जिल्हा परिषद भरती प्रक्रिया पूर्ण झालीच पाहिजे.
@girishdmahajan ?
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि क सेवा संयुक्त परीक्षा 2024
PSI 1000+
STI 600+
ASO 300+
दुय्यम निबंधक SR 200+
कर सहायक 600+
लिपीक 10,000+
#COMBINE_2024_15000
हे कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय सहजशक्य आहे गरज प्रबळ राजकीय ईच्छा शक्तीची
घ्या मनावर
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
अर्थ व सांख्यिकी निकाल खूप दिवसांपासून रखडला होता
आता थेट निवड झालेल्यांची यादी प्रसिध्द केली आहे
कोणाला किती मार्क्स मि���ाले, कोणाची कशी निवड झाली कोणताही तपास नाही
अशा प्रकारची भरती कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणासाठी सुरू
गरिबांच्या पोरांनी सरकारी नोकरीचा नाद सोडून द्यायचा?
अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती प्रक्रिया-2023 आज डायरेक्ट कागदपत्र तपासणी लिस्ट जाहीर केली.
IBPS असा निकाल लावत नाही हा Department ने केलेला कार्यक्रम आहे IBPS चा FORMAT वेगळा आहे.
जो निकाल IBPS ने DEPARTMENT कडे पाठवला तो जाहीर झाला पाहिजे....असे नाटक करायचे नाही @Dev_Fadnavis
अर्थ व सांख्यिकी चा निकाल लागला असून या निकालाची ना गुणवत्ता यादी ना cut off marks ना गुणवत्ता यादी फक्त निकालाची निवड यादी जाहीर केली आहे यात कसं कळायचं आमचे मार्क्स किती आहेत.
@Mpsc_Andolan@suvishelke
🎯अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती निकाल🎯
♦️कागदपत्र तपासणीसाठी पात्र उमेदवारांची केवळ नावे दिली आहेत.
♦️ प्रवर्ग(जात), जन्म तारीख, विशेषत: मार्क असे काहीही दिलेले नाही.
♦️आता कसं कळणार कोणाला किती मार्क आहेत ? कोण कोणत्या प्रवर्गात आहे ?
विद्यार्थ्यांनी केवळ Normalisation method चुकीची आहे आणि 200 पेक्षा जास्त मार्क्स कसे पडले या दोन मुद्द्यावरच मागणी केली तर सर्वांचे मार्क्स कमी करून Rank मात्र आहे तशी ठेवली जाईल (e.g.म���ाज्योती घोटाळा)
त्यामुळे आपला हेतू काय आहे आणि मागणी काय करावी याचं भान ठेवणे आवश्यक .