*१ ऑक्टोबर पासून टॅक्सी , रिक्षा भाड्यात वाढ.रिक्षा भाड्यात २ रुपये आणि टॅक्सी भाड्यात ३ रुपयांनी वाढ म्हणजे रिक्षा भाडे २३ रुपये आ���ि टॅक्सी भाडे २८ रुपये.*
मा मुख्यमंत्री @mieknathshinde जी आणि गृहनिर्माण मंत्री @Dev_Fadnavis जी मी एक गोरेगाव पत्राचाळीतील रहिवाशी पावसाळी अधिवेशना मध्ये तुम्ही पत्राचाळ रहिवाशांना प्रत्येकी 25000 भाडं देणार अशी घोषणा केली होती परंतू आज त्या गोष्टीला 15 दिवस उलटू�� गेले आहेत तुमचा GR अजून निघालाच नाही.
Tragic to hear about the passing away of KK after falling ill while performing in Kolkata. Another reminder of how fragile life is. Condolences to his family and friends. Om Shanti.
Dear @ICC, @MTPHereToHelp has made helmets compulsory for striker (rider) and non-striker (pillion). Your turn now 😛
Helmets save lives. On the field, and off it too!
Modi ji, you used to criticise Manmohan ji when ₹ fell.
Now ₹ is at its lowest ever value. But I won't criticise you blindly.
A falling ₹ is good for exports provided we support exporters with capital and help create jobs.
Focus on managing our economy, not media headlines.
@uddhavthackeray तुम्हाला फक्त बोलायला cm नाही बनवल,
cng चे भाव कमी करा आधी, एक महिन्याच्या आत 16 रु वाढवले ते पण केंद्र सरकार करतय का ??
वि�� बिल महाग करून ठेवलंय,
शिक्षण महाग, जे स्वतः कमी करू शकता त्यांचे भाव तरी कमी करा ना..
उठ सुठ नुसत्या मोदी सारख्या मोठ्या मोठ्या बाता करायच्या फक्त
काय उपयोग 50 वर्ष राजकारणात असून?? सामान्य लोकं घरावर चप्पल आणि दगडी घेऊन आले. आयुष्भर घाणेरडं राजकारण केल्यावर काय परिणाम होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ.
पवार साहेब आता तरी सन्यास घ्या, गप घरी बसा.
@Awhadspeaks लाव रे हा विडिओ, दूध का दूध पानी का पानी- जितेंद्र आव्हाड
विषय भटकावून नका.
हा फोटो बघा अनिल देशमुख पण असेच बोललेत. आता जेलात आहे आणि नवाब मलिक ही हा संयोग केला ते पण जेलात.
तुम्ही पण यांच्या सारखं बोलू नका...दुध का दुध पानी का पानी.
@HemchandraSam@uddhavthackeray@Awhadspeaks@AUThackeray@PawarSpeaks@OfficeofUT ab Hum thak chuke hai sarkar hamari baat sun nahi paa rahe ab logo ke saath bohat Anyay hua hai 12 saal se ghar ki raah dekhte hue hamare ghar ke 2 sadasya guzar gaye Na bhada mila 6 saal se nahi ghar kaam bhi band hai , please hume hamara ghar aur bhada dilane mai help kijiye
मुख्यमंत्री मा @uddhavthackeray साहेब आणि गृहनिर्माण मंत्री मा @Awhadspeaks साहेब गोरेगावातील पत्राचाळीचे रखडलेले काम कधी चालू करणार? आम्हाला 672 जणांना रखडलेलं घरभाडे कधी मिळणार? 672 रहिवाशी मरण यातना भोगातायत. आता विलंब नको.🙏@AUThackeray@PawarSpeaks@OfficeofUT