मेगाभरतीचा चाललाय खेळ,
भरतीसाठी सरकारला नाही वेळ,
खूप झाला आता कंपन्यांचा खेळ,
ZP, तलाठी, नगरपरिषद, आरोग्य भरतीच्या घोषणांचा आलाय पूर,
जाहिरात आणि तारखांचे जुळेनात सुर,
हजार रूपये फी केली तरी बेरोजगार शांत,
त्याला वाटले जाहिरात येऊन नोकरीची सुटेल भ्रांत...
#75000_मेगा_भरती
तलाठी, वनरक्षक zp इ. साठी एकच जिल्हा निवडण्याची अट का?
राज्यस्तरीय परीक्षा कोणाला नको आहे?
1000 रुपये परीक्षा शुल्क, जे परीक्षा रद्द झाल्यास माघारी मिळणार नाही. यात तर फायदा कंपनीचा आहे.
#75000_मेगा_भरती फसवी आहे का?
@CMOMaharashtra@mieknathshinde किती फसवणार?
#75000_मेगा_भरती#सरळसेवा_जाहिरात_कधी
मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
@mieknathshinde@Dev_Fadnavis
आपण केलेल्या घोषानेनुसार 15 ऑगस्ट 2023 पूर्वी 75000 पदांसाठी सरळसेवा जाहिराती प्रसिद्ध होणे अपेक्षित आहे.शासन स्तरावरून सर्व तयारी होऊन सुद्धा प्रत्यक्ष जाहिराती प्रसिद्ध नाहीत.
पेन ही शोभेची वस्तू नाही.
त्याचा वापर पण करायला हवा.
@mieknathshinde साहेब, त्या दोन पैकी एका पेनाने जाहिराती काढण्यासाठी सही कराल ही अपेक्षा.
#75000_मेगा_भरती लवकर काढा.
@CMOMaharashtra
पदभरत्यांच्या जाहिराती साठी बेरोजगारांना 6 महिन्यापासून झुलवत ठेऊन @CMOMaharashtra काय साध्य करत आहे?
@mieknathshinde साहेब,मनापासून भरती राबविण्याची इच्छा आहे की फक्त गाजावाजा करून बेरोजगारांच्या तोंडाला पाने पूसायची आहेत?कधी येणार जाहिराती?
#75000_मेगा_भरती@Dev_Fadnavis
@iambadasdanve माननीय मंत्री महोदय,
15 दिवसात #कृषीसेवक जाहीरात येणार अस कृषीमंत्री @AbdulSattar_99 सत्तार यांनी मागील अधिवेशनात विधानभवनात ऑन रेकॉर्ड सांगून 4महीने झाली तरी जाहीरात नाही.आपली विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी आहे.यांना प्रश्न विचारण्याची कुठे आहे पदभरती