#MPSCScam#RecheckRajyaseva2025
MPSC, उमेदवारांच्या भवितव्याशी खेळणं बंद करा!
राज्यसेवा २०२५ च्या मुख्य परीक्षेतील Optional विषयांच्या गुणांकनाने गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
काही उमेदवारांनी पूर्ण पेपर सोडवूनही Optional मध्ये कमी मार्क मिळाल्याचे समोर येत आहे.
पूर्ण पेपर attempt केलेल्या उमेदवारांना इतके कमी गुण कसे मिळाले?
ही केवळ random checking आहे की मूल्यांकन प्रक्रियेत गंभीर त्रुटी किंवा अनियमितता झाली आहे?
MPSC ने याचे स्पष्ट उत्तर द्यायलाच हवे.
हा एखाद्या एका उमेदवाराचा प्रश्न नाही. वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या हजारो उमेदवारांच्या भवितव्याचा प्रश्न आहे.
👉 राज्यसेवा २०२५ च्या मुख्य परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची निष्पक्ष फेरतपासणी करा.
👉 Optional विषयांच्या मूल्यांकन प्रक्रियेची स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशी करा.
👉 मूल्यांकन प्रक्रियेबाबत आवश्यक माहिती सार्वजनिक करा.
👉 चौकशी आणि फेरतपासणी पूर्ण होईपर्यंत मुलाखत प्रक्रिया पुढे नेऊ नका.
उमेदवारांनी उपकार मागितलेले नाहीत; त्यांनी त्यांच्या मेहनतीला न्याय मागितला आहे.
MPSC जर पारदर्शक असेल, तर फेरतपासणीला घाबरण्याचं कारण काय?
उत्तरपत्रिका तपासा. सत्य समोर आणा. उमेदवारांना न्याय द्या!
#MPSCScam #RecheckRajyaseva2025 #MPSC #Rajyaseva2025 #RecheckMains
देशात पेपरफुटी आणि परीक्षेतील गोंधळाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असून देशभरात सरकारच्या कारभाराविरोधात मोर्चे निघत आहेत. आज पुण्यात हजारो विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरलेत. विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत न पाहता #MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा. तसेच सरकारने त्यांचा आवाज ऐकून प्रश्न सोडवावेत, त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करून त्यांना न्याय द्यावा !
@CMOMaharashtra
#ChhatronKiGunj #MPSC #आक्रोशमोर्चा #पुणे
#MPSC च्या उत्पादन शुल्क (विभागीय) परीक्षेत मार्किंग पॅटर्न लीक करण्यात दुसरं-तिसरं कुणी नाही तर चक्क आयोगाचाच सह सचिव दर्जाचा अधिकारी दोषी असल्याची माहिती समोर आली आहे. हे शॉकिंग आहे. इकडं विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस अभ्यास करायचा आणि तिकडं आयोगाने पेपर विकायचे, हे बिलकूल खपवून घेतलं जाणार नाही.
म्हणूनच आजचा हा आक्रोश मोर्चा आहे.
#MPSC च्या शुद्धीकारणाशिवाय हा लढा थांबणार नाही..!
#विद्यार्थी_आक्रोश_मोर्चा #पेपरफुटी
Is this true @CPDelhi? Criminal gang members openly masquerading as Police officers—is this not a very urgent security threat in capital of the country? Is this why law & order situation is so bad?
Roof collapses, injuring 6 children.
This is the condition of govt schools in Karnataka. Children are being made to sit under unsafe roofs, putting their lives at risk.
How long will the government ignore the state of our schools?
कुणाला मध्यरात्रीनंतर अटक करतात, कुणाला मॉर्निंग वॉकमधून चौकशीसाठी घेऊन जातात, कुणाला उत्साही कार्यकर्ते मारपीट करतात, कुणाला कामगारांसाठी लढल्याबद्दल रासुका लावतात, बाकी घाऊक एफआयआर चालूच राहतात. एवढे सोडले तर नागरी स्वातंत्र्य वगैरे सुरक्षित आहे.
विद्यानंद बापट यांना मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली.
पुण्याचा आता खरंच बिहार झालाय पूर्ण.
कोणीही कोणाला मारहाण करा, लुटा, कोयत्याने वार करा
कायद्याचा धाक उरलेला नाही.
ज्या शहरात प्रश्न विचारण्याची आणि मत मांडण्याचीही सुरक्षितता उरली नाही
हेच फडणवीसांच्या स्वप्नातील नवीन पुणे !!
MPSC पुरावे सादर करावे
संदीप जाधव सर 7507081414
राज्यसेवा विभाग
दीप्ती नायर मॅम 8800733518
योगेश देवकर सर 7972139182
कृषी आणि तांत्रिक विभाग
संदीप भुसारी सर 8007172817
कम्बाईन गट ब आणि क
अविनाश शितोळे सर 9096379652
आपल्याकडे पेपरफुटी संदर्भात काही पुरावे असतील तर वरील शिक्षकांपर्यंत पोहचवावे...!
- शिक्षक संघटना, पुणे
This hate monger accepting it openly - he was released immediately under the behest of BJP’s Kapil Mishra.
@DelhiPolice leaving your open beijjati aside, will he make it to the list of “2800 criminals with serious history”?
ही केवळ विद्यार्थ्यांच्या परीक्षेची बाब नाही; हा महाराष्ट्रातील लाखो तरुणांच्या भवितव्याचा आणि शासनाच्या परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासाचा प्रश्न आहे.
पेपरफुटीच्या प्रत्येक प्रकरणात समित्या नेमून वेळकाढूपणा करण्यापेक्षा CBI चौकशी किंवा मा. उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र, निष्पक्ष आणि वेळबद्ध तपास झाला पाहिजे. केंद्राचा पेपरफुटीविरोधी कायदा महाराष्ट्रात अद्याप का लागू करण्यात आलेला नाही, याचे स्पष्ट उत्तर सरकारने द्यावे. विद्यार्थ्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांची नव्हे, तर या संकटाविरोधात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देणाऱ्यांचीच आता परीक्षा आहे.
आश्वासनं पुरे झाली. आता कृती, पारदर्शकता आणि न्याय हवा!
@mpsc_office@MMRDAOfficial@MMRDA_TWEET@PMCPune
MPSC टाऊन प्लॅनर परीक्षेतील सुधारित मेरिट लिस्टवर गंभीर प्रश्न
२७ एप्रिल रोजी MPSC मार्फत टाऊन प्लॅनर पदाची परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर २१ मे रोजी जाहीर झालेल्या पहिल्या मेरिट लिस्टमध्ये ४५६ उमेदवारांची नावे होती.
मात्र त्यानंतर सुमारे तीन महिन्यांनी, १० ऑगस्ट रोजी सुधारित मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली. या सुधारित यादीमध्ये उमेदवारांची संख्या ४५७ झाली आणि विशेष म्हणजे क्रमांक १५८ वर शुभम देवराव इटलोट यांचे नाव नव्याने समाविष्ट झाले.
माझा प्रश्न अगदी साधा आहे—
पहिल्या मेरिट लिस्टमध्ये ज्या उमेदवाराचे नाव नव्हते, त्याच उमेदवाराचे नाव तीन महिन्यांनंतरच्या सुधारित मेरिट लिस्टमध्ये थेट १५८ व्या क्रमांकावर कसे आले?
त्यांच्या गुणांमध्ये बदल झाला का?
उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन झाले का?
कोणती तांत्रिक चूक झाली होती का?
गुणांची फेरतपासणी झाली का?
की मेरिट लिस्ट तयार करताना काही प्रक्रिया बदलली?
या सर्व प्रश्नांची अधिकृत आणि दस्तऐवजांसह उत्तरे MPSC ने जनतेसमोर ठेवली पाहिजेत.
याहून महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, संबंधित उमेदवाराने त्यानंतर इतर स्पर्धा परीक्षा दिल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार २० मार्च २०२६ रोजी झालेल्या नागपूर महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत त्यांचा रँक ८,२६४ होता, तर ११ मे २०२६ रोजी झालेल्या दुसऱ्या परीक्षेत त्यांचा रँक २,६९२ असल्याचे सांगितले जात आहे.
इतर परीक्षांतील रँकच्या आधारे कोणत्याही उमेदवाराची क्षमता किंवा अपात्रता ठरवता येत नाही, हे आम्ही स्पष्टपणे मान्य करतो.
पण पहिल्या मेरिट लिस्टमध्ये नाव नसताना तीन महिन्यांनंतरच्या सुधारित यादीत १५८ वा क्रमांक मिळण्यामागची प्रक्रिया काय होती, हा प्रश्न मात्र निश्चितपणे विचारला पाहिजे.
म्हणून आमच्या मागण्या आहेत .
१. संबंधित उमेदवाराचे पहिल्या आणि सुधारित यादीतील गुण, कटऑफ आणि मेरिट क्रमांक स्पष्ट करावा.
२. सुधारित मेरिट लिस्ट तयार करण्याचे कारण MPSC ने लेखी स्वरूपात जाहीर करावे.
३). गुणांमध्ये बदल झाला असल्यास त्याचे कारण आणि संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करावीत.
४). उत्तरपत्रिका, पुनर्मूल्यांकनाची नोंद, गुणपत्रक आणि मेरिट तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया स्वतंत्रपणे तपासावी.
५)या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा बाह्य दबाव किंवा राजकीय हस्तक्षेप झाला आहे का, याची निष्पक्ष चौकशी करावी.
जर सर्व काही नियमानुसार झाले असेल, तर MPSC ने कागदपत्रांसह स्पष्टीकरण द्यावे आणि सर्व संशय दूर करावा.
पण जर नियमबाह्य प्रकार घडला असेल, तर दोषी व्यक्ती कितीही प्रभावशाली असली तरी तिच्यावर कारवाई झाली पाहिजे.
कारण हा एका उमेदवाराचा प्रश्न नाही; हा हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आणि MPSC वरील विश्वासाचा प्रश्न आहे.
आणि म्हणूनच आमचा थेट प्रश्न आहे—
पहिल्या यादीत नाव नाही, तीन महिन्यांनंतर सुधारित यादीत थेट १५८ वा क्रमांक — नेमके झाले काय?
याचे उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मिळालेच पाहिजे.
At 20, Bittu Tabahi stepped into a polluted river — without gloves, boots or even knowing how to swim — and started cleaning it himself.
On 26 January 2026, the BSc student from Madhya Pradesh began cleaning the Ajnar River near a temple in Biaora, removing plastic and other waste that had turned parts of the river into a dumping ground.
He even began turning puja waste into compost and pooled money with friends to buy tools and dustbins.
The effort cost him around ₹30,000, and at one point, he suffered infections on his hands.
Then his work reached thousands online. Some accused him of doing it for likes.
Bittu’s surname means “destruction.” Today, he is trying to destroy something else: water pollution.
Because sometimes, change begins when one person stops waiting for someone else to start.
The Better India's #CivicSenseHero campaign is honouring people who make our communities cleaner, safer, more responsible and kinder.
Because a better India is built by people who choose to care, even when no one is watching.
Know a #CivicSenseHero? Nominate them and help us celebrate their story.
LINK TO NOMINATE : https://t.co/YvPzCv8axB
#CivicSenseHero #CleanIndia #WaterPollution #YouthForChange
[River Cleaning Initiative, Water Pollution Awareness, Youth Environmental Activist, Clean River Campaign, Community Cleanliness Drive]
मयूर ठाकरेने ऋतुजा पाटीलच्या वडिलांची आणि कौटिल्यचे प्रवीण पाटील यांची भेट घडवून आणली होती. ही बाब पोलीस आयुक्त तसेच आयोगाला देखील गेल्या महिन्यात लक्षात आणून दिली होती. आज मयूर ठाकरेला सुद्धा अटक झाली आहे.
राज्यभर पेपर विकणाऱ्या एजंटचे जे जाळे आहे त्यामध्ये एक एजंट मयूर ठाकरे हा आहे. CET, TET, MPSC अशा सर्व प्रकारचे पेपर याच्याकडे उपलब्ध असायचे. याच्या मुसक्या आवळल्या तर तलाठी भरती तसेच इतर परीक्षांचे पेपर फुटीचे धागेदोरे सापडतील. आम्ही अजून बरीच नावे दिली आहेत त्यांचा देखील तपास झाला तर खरा आका देखील नक्कीच सापडेल.
@Dev_Fadnavis
#MPSC #TET #CET #पेपरफुटी #ExamScam #PaperLeak
यह रामपुरा का वही स्कूल है जो भैंसों के तबेले में चल रहा था। वहाँ अब काम शुरू हो गया है।
निरीक्षण के दौरान हम पर पत्थर फेंके गए, महिलाओं से मारपीट हुई, गाड़ियों के कांच तोड़े गए। लेकिन जब हमारे बच्चों के लिए एक अच्छा स्कूल बन जाएगा, तो सब worth it होगा!
मा. देवेंद्र फडणवीस साहेब,
MPSC पेपरफुटी प्रकरणात नवनवीन खुलासे येत असून कुंपणच शेती खात असल्याचं स्पष्ट झालं आहे. जसजशी नवीन माहिती समोर येत आहे तसतसा विद्यार्थ्यांचा आयोगावरचा विश्वास उडत चालला आहे, त्यामुळे आपण आता मैत्री बाजूला ठेवून बघ्याची भूमिका न घेता तत्काळ अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा आणि संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करून चांगल्या व्यक्ती त्या जागी नेमण्यात याव्यात. पोलीस करत असलेला तपास समाधानकारक असला तरी केवळ एक दोन नावापुरता तपास मर्यादित न ठेवता आम्ही जी शेकडो नावे दिली आहेत त्यांचा देखील सखोल तपास होणे गरजेचे आहे, तरच खरे सूत्रधार असलेले मोठे मासे जाळ्यात अडकतील.
(अध्यक्षांचा राजीनामा झाल्याशिवाय आमचा हा लढा थांबणार नाही.)
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC #पेपरफुटी
#MPSCScam#RecheckRajyaseva2025
🚨 Rajyaseva 2025 interviews थांबवा. Mains papers ची rechecking करा.
३ वेळा UPSC Mains दिलेल्या उमेदवारांना MPSC Rajyaseva 2025 Optional papers मध्ये अत्यंत कमी गुण मिळाले. काहींना UPSC मध्ये चांगले गुण असूनही MPSC मध्ये केवळ २–१५ गुण मिळाले.
❓ ही random checking आहे की evaluation मधील गंभीर अनियमितता?
📢 २०२६ Rajyaseva interviews थांबवा.
📢 Mains papers ची निष्पक्ष rechecking करा.
📢 Evaluation process पारदर्शक करा.
दया नको, न्याय्य evaluation हवे.
#MPSCScam #RecheckRajyaseva2025 #MPSC #Rajyaseva2025
.@abhijeet_dipke सर, MPSC विद्यार्थ्यांचे प्रश्न आता अत्यंत गंभीर झाले आहेत. प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी एका खंबीर नेतृत्वाची गरज आहे. आमची सर्व विद्यार्थ्यांची इच्छा आहे की आपण या आंदोलनाचे नेतृत्व करावे आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा. #MPSC#MPSCStudents@CJP_India#paperleak