@dhananjay_munde कृषि सेवकांच्या मानधनात वाढ केल्याबद्दल मा. ना. श्री. ��नंजय मुंडे साहेब, कृषिमंत्री, महाराष्ट्र राज्य आपले खूप खूप आभार....
खूप वर्षापासून प्रलंबित असणारा कृषिसेवक मानधन वाढ प्रश्न आपल्या इच्छाशक्तीने दोन आठवड्यातच मार्गी लागला....
मनःप��र्वक अभिनंदन ☺️☺️
@CMOMaharashtra साहेब फक्त शिक्षण सेवकांच मानधन वाढवून तुम्ही कृषि सेवक आणि ग्राम सेवकांवराती अन्याय करत आहात...विनंती आहे की सगळ्यांना समान न्याय द्या.🙏🙏🙏
मा.मुख्य सचिवस्तरावरील बैठकीत मानधन वाढीसंदर्भात निर्णय होऊनही मंत्रिमंडळाने अजून तो निर्णय लागू केला नाही,बैठक होऊन 3महिने लोटले पण शासन निर्णय काही आला नाही,त्यामुळे प्रत��यक्षात मानधन वाढ अजून झालेली नाही.कृपया लवकर आपण याबाबत GR काढून आम्हाला न्याय द्यावा
#कृषीसेवक_मानधनवाढ
@bpankaj0072 मा.मुख्य सचिवस्तराव��ील बैठकीत मानधन वाढीसंदर्भात निर्णय होऊनही मंत्रिमंडळाने अजून तो निर्णय लागू केला नाही,बैठक होऊन 3महिने लोटले पण शासन निर्णय काही आला नाही,त्यामुळे प्रत्यक्षात मानधन वाढ अजून झालेली नाही.कृपया लवकर आपण याबाबत GR काढून आम्हाला न्याय द्यावा
@bpankaj0072 मा.मुख्य सचिवस्तरावरील बैठकीत मानधन वाढीसंदर्भात निर्णय होऊनही मंत्रिमंडळाने अजून तो निर्णय लागू केला नाही,बैठक होऊन 3महिने लोटले पण शासन निर्णय काही आला नाही,त्यामुळे प्रत्यक्षात मानधन वाढ अजून झालेली नाही.कृपया लवकर आपण याबाबत GR काढून आम्हाला न्याय द्यावा
@bpankaj0072 मा.मुख्य सचिवस्तरावर���ल बैठकीत मानधन वाढीसंदर्भात निर्णय होऊनही मंत्रिमंडळाने अजून तो निर्णय लागू केला नाही,बैठक होऊन 3महिने लोटले पण शासन निर्णय काही आला नाही,त्यामुळे प्रत्यक्षात मानधन वाढ अजून झालेली नाही.कृपया लवकर आपण याबाबत GR काढून आम्हाला न्याय द्यावा
#कृषीसेवक_मानधनवाढ
कधी मनावर घेणार आमची मागणी साहेब ?महागाई इतकी वाढलीय की जीवाला बर नसेल तरी हॉस्पिटल ला जाऊ वाटत नाही कारण जास्त खर्च होईल म्हणून. आपण आमदार लोकांचे पेंशन वाढवता.ड्राइवर लोकांचे मानधन वाढवतात तर आम्हा कृषी सेवकांचे कधी?कधी न्याय मिळणार साहेब.आमच्या कष्टाची तर किमत द्या आम्हाला🙏🏻🙏🏻
आज कृषीसेवक,शिक्षणसेवक मानधन वाढीचा शासन निर्णय काढून अतिशय तुटपुंज्या मानधनावर कार्यरत असणाऱ्या सेवकांना नवीन वर्षाची आणि कायम स्मरणात राहणारी अशी भेट आपण द्याल ही आपणास अतिशय न्रपणे विनंती आहे साहेब..
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@dvkesarkar
कृषिप्रधान देशात कृषिसेवक आणि भविष्यातील भारत घडविणारे शिक्षणसेवक यांच्यावरच 6000 रुपये देऊन अन्याय का?
मुख्य सचिव स्तरावर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणार कधी ?
इतिवृत्त येऊन 2 महिने होत आले तरीही शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी नाही....
#कृषिसेवक_मानधनवाढ#शिक्षणसेवक_मानधनवाढ
कृषिप्रधान देशात कृषिसेवक आणि भविष्यातील भारत घडविणारे शिक्षणसेवक यांच्यावरच 6000 रुपये देऊन अन्याय का?
मुख्य सचिव स्तरावर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणार कधी ?
इतिवृत्त येऊन 2 महिने होत आले तरीही शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी नाही....
#कृषिसेवक_मानधनवाढ#शिक्षणसेवक_मानधनवाढ
मा. सर्वोच्य न्यायालयाचा निवाडा.
तसेच उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी 30/06/2022 रोजी दिलेला निर्णयानुसार कृषिसेवक व शिक्षणसेवक यांना 7 व्या वेतन आयोगानुसार किमान 15 ते 20 हजार वेतन द्यावे असा निर्णय दिला.
यावर कोणतीही कार्यवाही नाही.#कृषिसेवक_मानधनवाढ#शिक्षणसेवक_मानधनवाढ
कृषिप्रधान देशात कृषिसेवक आणि भविष्यातील भारत घडविणारे शिक्षणसेव�� यांच्यावरच 6000 रुपये देऊन अन्याय का?
मुख्य सचिव स्तरावर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणार कधी ?
इतिवृत्त येऊन 2 महिने होत आले तरीही शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी नाही....
#कृषिसेवक_मानधनवाढ
#शिक्षणसेवक_मानधनवाढ