झूठे इतिहासकारों को एक झूठ छिपाने के लिए अनेक झूठ बोलने पड़ते हैं.
इतिहासकारों ने एक बार झूठ बोल दिया कि हड़प्पा सभ्यता के बाद उत्तर भारत में वैदिक युग आया ?
अब इसे साबित करने के लिए इतिहासकारों ने दूसरा झूठ बोला की उत्तर भारत में पाषाण युग के बाद सीधे लौह युग आ गया.
झूठे इतिहासकारों ने कांस्य युग की सभ्यता यानी बौद्ध सभ्यता को वैदिक युग को इतिहास के पन्नों से गायब कर दिया.
जिस तरह Eygpt, Sumeria, Mesopotamiya, Babylon, Greece और Persia में पाषाण युग के बाद कांस्य युग आया,
उसी तरह उत्तर भारत में पाषाण युग के कांस्य युग आया. 2500 BC की बौद्ध सभ्यता कांस्य कालीन सभ्यता थी. इसी कारण प्रिविलेज जाति के इतिहासकारों ने कांस्य युग को भारत से गोलमोल कर दिया.
#पुणे
सह दुय्यम निबंधक हवेली क्र 9 कार्यालय लिहून देतंय की कार्यालयातील CCTV बंद आहे.
शासकीय कार्यालये त्यातही नोंदणी कार्यालयासारख्या महत्वाच्या ठिकाणचे CCTV FOOTAGE किमान एक वर्ष जतन करण्याची व्यवस्था असावी असे आदेश आहेत.
हवेली सह दुय्यम निबंधक कार्यालय क्र 9 येथे मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवली गेलेली आहे अशी माहिती आज मिळाली. मुळ वरिष्ठ लिपिक असलेले अनिल गायकवाड सह दुय्यम निबंधक पदाचा पदभार घेऊन बोगस कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदवून घेत होते आणि CCTV मात्र बंद होते?
अनिल गायकवाड यांनी जाणीवपूर्वक CCTV बंद करुन ठेवले होते का असा प्रश्न त्यांच्या कारणाम्यांवरुन उपस्थित होत आहे. बोगस कामाचा पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा अनिल गायकवाड यांनी केला आहे.
12 ते 13 फेब्रुवारी 2026 रोजी अनिल गायकवाड यांनी खोट्या बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदणी करुन घेतली होती. याप्रकरणी बाणेर पोलीस स्टेशन येथे 67/2026 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सह दुय्यम निबंधक हवेली क्र 9 हे कार्यालय सहकार नगर पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्याने मी अनिल गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी केली होती व सातत्याने पाठपुरावा करत आहे.
आज मला समजले की सह दुय्यम निबंधक हवेली क्र 9 हे कार्यालय व वरिष्ठ कार्यालय जाणीवपूर्वक भ्रष्ट कारभार करणाऱ्या अनिल गायकवाड यांना वाचवत आहे. त्यांच्यावर केवळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
घटना ज्या पोलीस स्टेशन हद्दीत घडली तेथे गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. अनिल गायकवाड यांनी अनेक बोगस दस्त नोंदणी केलेल्या असण्याची शक्यता आहे. त्यांना तातडीने अटक होणे आवश्यक आहे.
अनिल गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय योग्य तपास होणार नाही. सहकार नगर पोलीसांनी गुन्हा दाखल करावा अथवा बाणेर पोलीसांनी 67/2026 या गुन्ह्यात अनिल गायकवाड यांना आरोपी करावे.
अनिल गायकवाड यांनी केलेले गैरकृत्य उघडपणे दिसून येत असताना त्यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल न होणं शंकास्पद आहे. अनिल गायकवाड यांना कोण वाचवतंय? सर्वसामान्य नागरिकांच्या मिळकती हडप करणाऱ्या या संपूर्ण टोळीवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
@PuneCityPolice@CPPuneCity@DGPMaharashtra@MahaDGIPR@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@cbawankule@maharevenue@IGR_Maharashtra@Aaple_Sarkarr
#पुणे
ज्याच्यावर आरोप तोच चौकशी करणार? की फक्त टोलवाटोलवी?
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ईमेल द्वारे तक्रार केल्यानंतर त्यांच्या कार्यालयाकडून तो IGR महाराष्ट्र यांना फॉरवर्ड करण्यात आला. IGR कडून JDR पुणे यांना तर JDR कडून Haveli 9 कडे फॉरवर्ड करुन चक्क कारवाई करण्याचे सांगितले आहे!
ज्या सह दुय्यम निबंधक हवेली क्र 9 यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे खरेदी दस्त क्र 4680/2026 नोंदणी केले तेच त्यांची चौकशी करणार?
वास्तविक ज्या पदावरून गैरव्यवहार झाला त्याची चौकशी किमान त्या पदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने चौकशी करणे आवश्यक आहे. इथे मात्र चोरच चोरीचा तपास करणार आहे!
गैरप्रकार करणारे सह दुय्यम निबंधक हवेली क्र अनिल गायकवाड यांचे अनेक कारनामे माझ्यापर्यंत येत आहेत. ही संघटीत गुन्हेगारी करणारी टोळी आहे.
याबाबत राज्य स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. अशा घोटाळ्यांचा 'महसूल' वरपर्यंत जातो की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सर्वसामान्य नागरिकांना देशोधडीला लावणाऱ्या प्रशासनातील अशा प्रवृत्तींना वठणीवर आणण्यासाठी मी रस्त्यावर लढाई सुरू करणार आहे. शासन पत्रव्यवहार करुन केवळ टोलवाटोलवी करत असेल तर आंदोलनाचा मार्ग निवडणे आवश्यक आहे.
लवकरच JDR पुणे यांच्या कार्यालयात हलगी पोतराजांसह 'भिक मांगो आंदोलन' करणार आहे. @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@maharevenue@cbawankule@PuneCityPolice@CPPuneCity@DGPMaharashtra@MahaDGIPR@InfoDivPune@Info_Pune@iambadasdanve@INCHarshsapkal@VijayWadettiwar@mohol_murlidhar@ChDadaPatil@SunetraA_Pawar@mumbaitak@abpmajhatv@saamTVnews@TV9Marathi@SakalMediaNews@lokmat@LoksattaLive@BJP4Maharashtra@NCPspeaks@mnsadhikrut@RajThackeray@rautsanjay61@INCIndia@maha_governor
#पुणे
त्या बोगस दस्त नोंदणी प्रकरणी 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल.....
बनावट कुलमुखत्यार पत्र, बनावट नोटरी, बनावट बॅंक डिटेल्स व इतर बनावट कागदपत्रांच्या आधारे बालेवाडी येथील जमीनीचे सह दुय्यम निबंधक हवेली क्र 9 येथे खरेदी दस्त क्र 4680/2026 नोंदविण्यात आले होते.
आपण याबाबत पाठपुरावा सुरू केल्यानंतर सह दुय्यम निबंधक अनिल गायकवाड यांना तातडीने रजेवर पाठविण्यात आले होते. याबाबत आपण अनिल गायकवाड यांना मुख्य आरोपी करण्याची मागणी केली आहे. तसेच संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( मकोका) नुसार गुन्हा दाखल करुन सखोल तपास करण्याची मागणी केली होती.
अखेर काल 9 जणांच्या विरोधात बाणेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रेयस मनुभाई दोषी, अनिता श्रेयस दोषी, ब्रजकिशोर रामप्रसाद, किरण बाळासाहेब मगर,ॲड जयदीप डोके, यश कालिदास कलाटे, अमित अगरवाल, राजेश राजरत्न आणि महेश वाघमोडे यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318, 336(1), (2),338, 339,340(1),(2), 329(1),(3),(4), 60(a),(b),3(5) अशा कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा घडला ते ठिकाण सह दुय्यम निबंधक हवेली क्र 9 कार्यालय हे सहकार नगर पोलीस स्टेशन हद्दीत आहे आणि तेथे सह दुय्यम निबंधक अनिल गायकवाड यांनी स्वतः याबाबत तक्रार अर्ज दिलेला आहे. परंतु जागा मालकांच्या फिर्यादीवरून बाणेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपली मागणी तीच आहे. हा संघटीत गुन्हेगारी कट आहे. या टोळीने अजून गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. यात सह दुय्यम निबंधक अनिल गायकवाड हेही आरोपी होणे आवश्यक आहेत. तेथील CCTV Footage तातडीने ताब्यात घेणे आवश्यक आहे.
सगळीकडून सह दुय्यम निबंधक अनिल गायकवाड यांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु जोपर्यंत अनिल गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपण पाठपुरावा थांबविणार नाहीत.
या प्रकरणाचा गांभीर्याने सखोल तपास झाल्यास सर्व प्रकरणे बाहेर निघतील. आतापर्यंत यांनी किती सर्वसामान्य नागरिकांचे आयुष्य देशोधडीला लावले ते समोर येईल.
सरकारी कर्मचारी म्हणून अनिल गायकवाड यांची भूमिका यात महत्त्वाची आहे. त्यांच्यामुळे हे बोगस दस्त झाले आहे. त्यामुळे त्यांनाही मूख्य आरोपी करुन कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@maharevenue@Aaple_Sarkarr@PuneCityPolice@CPPuneCity@DGPMaharashtra@iambadasdanve@INCHarshsapkal@supriya_sule@cbawankule@ChakankarSpeaks@ChDadaPatil@MahaDGIPR@InfoDivPune@Info_Pune
#पुणे
अद्याप गुन्हाच दाखल नाही
ही पूर्णपणे सह दुय्यम निबंधक हवेली क्र 9 अनिल गायकवाड यांचीच चाल आहे..... आरोपी नंबर 1 तेच असायला हवेत आणि ते होणारच.
दि 13 फेब्रुवारी 2026 रोजी सह दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्र 9 येथे बालेवाडी येथील जमीनीचे बोगस कागदपत्रांच्या आधारे दस्त क्र 4680/2026 नोंदविण्यात आले होते .
ही बाब लक्षात आल्यानंतर आपण तातडीने पाठपुरावा सुरू केला. ज्येष्ठ नागरिक महिलेची जागा हडप करण्याचा हा नियोजनबद्ध कट आपण उघडकीस आणला.
या बोगस दस्त नोंदणीत सगळ्यात मोठी भूमिका सह दुय्यम निबंधक अनिल गायकवाड यांचीच आहे. खोट्या, बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांनी ही दस्त नोंदणी केली. खरं तर त्यांना तातडीने सेवेतून बडतर्फ करणे गरजेचे आहे.
बोगस दस्त नोंदणी केल्यानंतर सह दुय्यम निबंधक अनिल गायकवाड हे स्वतः सह इतर दोषींना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. सहकार नगर पोलीस स्टेशन येथे पत्र देताना त्यांनी त्यात अत्यंत चतुराईने शब्द प्रयोग केलेला आहे.
तसेच अनिल गायकवाड यांनी जबाबही अत्यंत संदीग्ध पद्धतीने दिला आहे. केवळ चौकशी करून कारवाई करावी असे म्हटले आहे.
सहकार नगर पोलीसांना केवळ पत्र देऊन वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न अनिल गायकवाड यांनी केलेला आहे. खरं तर त्यांना सर्व काही माहीत होते मग त्यांनी थेट तक्रार देऊन गुन्हा का दाखल केला नाही?
हे प्रकरण वरवर दिसते तितके सोपे नाही. सर्वसामान्य नागरिकांना देशोधडीला लावणारी ही टोळी आहे. यात अनिल गायकवाड यांच्यासारखे सह दुय्यम निबंधक सामील आहेत.
अशाप्रकारे खोटे खरेदी दस्त करुन सातबारा करुन घ्यायचा आणि मग मूळ जागा मालक आयुष्यभर दिवाणी न्यायालयात हेलपाटे घालून मरुन जातो. या टोळ्या जमीनी लाटून पैसे कमवून मोकळ्या होतात.
या प्रकरणात बनावट स्टॅम्प, बनावट आधार कार्ड, बनावट पॅनकार्ड, बनावट बॅंक डिटेल्स, बनावट साक्षीदार, बनावट पावर ऑफ ॲटर्णी असे अनेक गुन्हे करण्यात आले आहेत.
यात सह दुय्यम निबंधक हवेली क्र 9 अनिल गायकवाड यांची भूमिका पूर्णपणे शंकास्पद असून तेच या कटात सहभागी आहेत. या प्रकरणी मुख्य आरोपी तेच असणे आवश्यक आहेत.
या गुन्ह्याचा तपास सध्या सहकार नगर पोलीस स्टेशनमधील एक हवालदार करत आहेत. या गुन्ह्याची व्याप्ती आणि स्वरुप गंभीर आहे. त्यामुळे वरिष्ठ व सक्षम अधिकाऱ्यांकडे हा तपास असणे आवश्यक आहे.
@PuneCityPolice@CPPuneCity@DGPMaharashtra@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@MahaDGIPR@InfoDivPune@Info_Pune@mieknathshinde@iambadasdanve@supriya_sule@CollectorPune@maha_governor@INCMaharashtra@BJP4Maharashtra@ShivSenaUBT_@Shivsenaofc@mnsadhikrut@NCPspeaks@OfficeOfVW@VijayWadettiwar@NANA_PATOLE@RajThackeray@rautsanjay61@OfficeofUT@uddhavthackeray
UGC बिल BJP का दलितों और OBC के लिए सिर्फ एक लॉलीपॉप था।सुप्रीम कोर्ट ने स्थगन लगाकर मेरी बात को सही साबित कर दिया।अब OBC के जागने का वक्त है—शायद अब समझ आए कि न उसे सवर्ण माना जाता है,न ही बराबरी का ‘हिंदू’।
UGC पर विरोध करने वाले सवर्ण अब क्या OBC को हिंदू मानते भी हैं?जब अधिकार और बराबरी की बात आती है,तब वही लोग जो हर मंच पर “हिंदू एकता” का नारा लगाते हैं, OBC-दलित-आदिवासी के सवालों पर अचानक विरोध में क्यों खड़े हो जाते हैं?
जातिवाद की इस आग में और कितने रोहित वेमुला जलेंगे?
और कितनी पायल तड़वी कुर्बान होंगी?
अब भी सोया है क्या OBC?
कब जागेगा OBC?
OBC जागो—अब भी सोए हो क्या?
UGC के मुद्दे पर राहुल गांधी ने विरोध कर के,
और कांग्रेस ने खुलकर अपना जातिवादी चेहरा उजागर कर दिया है।
जातिवाद की इस आग में और कितने रोहित वेमुला जलेंगे?
और कितनी पायल तड़वी कुर्बान होंगी?
अब भी सोया है क्या OBC?
कब जागेगा OBC?
OBC जागो—अब भी सोए हो क्या?
UGC के मुद्दे पर राहुल गांधी ने विरोध कर के,
और कांग्रेस ने खुलकर अपना जातिवादी चेहरा उजागर कर दिया है।
UGC पर विरोध करने वाले सवर्ण अब क्या OBC को हिंदू मानते भी हैं?जब अधिकार और बराबरी की बात आती है,तब वही लोग जो हर मंच पर “हिंदू एकता” का नारा लगाते हैं, OBC-दलित-आदिवासी के सवालों पर अचानक विरोध में क्यों खड़े हो जाते हैं?
विपक्ष की केवल एक पार्टी BSP ने ही हिम्मत दिखाई है !
मायावती जी का स्टैंड एकदम क्लियर है
"बहुजन समाज" के हितों के साथ कोई समझौता नहीं ! @Mayawati@Nikhilchavdagj1#बसपा#बीएसपी
इस हॉस्पिटल का लाइसेंस निरस्त कर fir का आदेश @DmKheri करें और इस पीड़ित व्यक्ति को न्याय दें. आज मानवता नाम की कोई चीज नहीं है सिर्फ पैसा है.पैसा नहीं इलाज नहीं.माननीय मुख्यमंत्री @myogiadityanath जी संज्ञान लें.