अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी (मंत्रिपद दर्जा) हिंदुत्ववादी मा. श्री. नरेंद्र जी पाटील साहेब यांची नियुक्ती झाल्याबद्दल आपणास शुभेच्छा. समाजसेवेच काम आपल्या हातून होण्यास आई भवानी आपणास बळ देवो.@mieknathshinde@narendra_anna
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती करण्याची घोषणा केल्याबद्दल महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी सरकारचे मुख्यमंत्री मा.श्री.@mieknathshinde साहेब आणि उपमुख्यमंत्री मा. श्री. @Dev_Fadnavis साहेब यांचे मनःपूर्वक आभार!!
@RoopsSaxena मॅडम जी RSS तिरंगे को मानता भी है aur तिरंगे की पूजा भी करता है...
हर प्रजासत्ताक दिवस aur आझादीं दिवस पर संघ द्वारा तिरंगा लेहराया जाता है..