@theWolvosaga इग्ज़ैक्ट्ली हे म्हणजे गौथम शहरासारखे झाले. बॅटमॅन आता एक्शन मधे आला पाहिजे.
नाही, पण खरच वाईट अवस्था आहे. राजकारणी पॉलिसी व अप्रूवल देतात पण हे बाबू लोक त्यांच्या पद्धतीने काम करत बरोबर कार्यक्रम करतात. साधे शिपाई लोक कोट्यावधी ची प्रॉपर्टी बनवतात मग अधिकारी वर्ग विचारूच नका
आता तरी डोळे उघडा, काँट्रॅक्टर फसवत आहेत आणि त्याना सरकारी बाबू साथ देत आहेत. एकही रस्ता #महाराष्ट्र मधे सरळ बनविला नाही आणि जो बनविला तो पूर्ण केला नाही
प्रामाणिकपणा फक्त बोलण्यात नको, एक्शन मधे पण येवुद्याल. आम्हाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत.
@nitin_gadkari@Dev_Fadnavis
खळबळ कसली ह्यात , महसूल विभाग मध्ये भ्रष्टाचार काही नवीन नाही. ह्यावर कोणी बोलत नाही कारण किचकट कामामुळे कामे होत नाहीत, सामान्य लोकांना त्याची माहिती नसते आणि मग त्याचा गैरफायदा घेतला जातो. प्रत्येक गोष्टीत पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही
@Dev_Fadnavis@cbawankule
@business But if u see, this movement is not at all taken up by GenZ. It’s nothing but another political propaganda. Person who was promoting opposition is pushing this with hidden agenda of opposition.
Official Update | Corporate & Religious Harassment Case
The absconding accused (Cr. No. 156/26, PS Deolali Camp) has been taken into custody last night from Naregao, Chhatrapati Sambhajinagar, following a 2-day joint surveillance operation by Nashik City Police & CSN City Police.
Investigation revealed she was harboured by the local corporator of Naregao who has now been made an accused in the case. We thank CP @CSNCityPolice Praveen Pawar ji for their active support & swift coordination with our teams.
All who harbour accused and hinder investigations in any of our cases will face legal action.
Sandeep Karnik IPS
CP - Nashik City
@theskindoctor13 This is exactly the same as person joins politics for social services and now these cadres have came and joined club of people who wants to bring positive change in society. System became so corrupt that person with positive intentions can not even get out of it.
मानवते तू विधवा झालीस !
३० जानेवारी १९४८ रोजी गांधी हत्येनंतर महाराष्ट्रात झालेल्या ब्राम्हण नरसंहाराचा फटका प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांनाही बसला. कोल्हापूर जिल्ह्यातील हसूर येथील त्यांचे राहते घर या दंगलीत जाळण्यात आले.
#जगदीश_खेबुडकर#ब्राम्हण_जळीतकांड#कोल्हापूर
Landed in Mumbai recently,took a taxi to @HiltonHotels. The driver and another guy took us to an unknown location first, charged us $200 (₹18,000) and then dropped us at the hotel which was only 400m away. Taxi No:MH 01 BD 5405 @MumbaiPolice#scam@CPMumbaiPolice@MTPHereToHelp
खूप खूप धन्यवाद @narendramodi साहेब .
मी खात्रीशीर सांगू शकतो की हा रस्ता पुणे - कोल्हापूर (की जो गेली २० वर्षे अजूनही जायचे काम चालू आहे) रस्त्या पेक्षा लवकर तयार होईल.
@nitin_gadkari
विकासासाठी पुढील पिढीच्या पायाभूत सुविधांची उभारणी!
मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील नाशिक–सोलापूर–
अक्कलकोट या 6 पदरी ग्रीनफिल्ड कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे. पीएम गतिशक्तीशी सुसंगत असलेला हा परिवर्तनकारी प्रकल्प प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी करेल, पश्चिम–पूर्व संपर्क अधिक मजबूत करेल, लॉजिस्टिक्सला चालना देईल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करेल. त्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल.
https://t.co/QU7HyxnPFu
@MeghUpdates@bhash the biggest problem is your after sale service. Worst ever. People r facing huge issues of service and spares. Hope u will focus on this before any new sale.