@MarathiManus09 खोट बोल पण रेटून बोल,
असीम सरोदे कोणाचा.? कोणत्या पार्टीला सपोर्ट करतो, कोणासोबत मंचावर असतो.?
याच माणसाने महाराजांचा पुतळा होऊ नये म्हणून कोर्टात याचिका दिली
#बघा_रे_माझा_हा_व्हिडिओ
Part-1
ज्या चार बडव्याना कंटाळून राज ठाकरे यांनी आपला दुसरा संसार म्हणजेच MNS स्थापित केली आज पुन्हा त्यांचाच पंगतीला बसून का जेवावं वाटतंय राज ठाकरेना...??
शिवसेना सोडल्यानंतर उद्धव ठाकरे नी नेहमीच अपमानजनक वागणूक राज ठाकरे यांना दिली. सार्वजनिक पणे टोमणे मारले.
पण आता स्वतःच्या मुलांचे राजकीय अस्तित्व जपण्यासाठी हे दोघे भाऊ एकत्र आले आहेत आणि यांनी मराठी प्रेमाची भावनिक साद मराठी माणसाला घातली आहे.
हि साद तितकीच खोटी आहे जितकी यांची झालेली युती..!!
मराठी साठी जे प्रेम यांचं उफाळून आले आहे ते फक्त निवडणूकी पुरतंच आहे.
Be Continued...
#लाव_रे_तो_व्हिडिओ
लाव रे तो व्हिडिओ पार्ट - 4
25 वर्षे उद्धव ठाकरेंकडे महापालिकेची सत्ता होती
पण रस्त्यांचं contract कायम 6 मारवाडी लोकांनाचं देत होते …
- संदिप देशपांडे (मनसे )🔥🔥🔥
बाकी मराठी माणूस का चालवत नव्हता बरं ??@OfficeofUT@uddhavthackeray#MaharashtraPolitics#BMCElections
सुरू करत आहे Gems Of MNS-SSUBT.
सुरुवात करू यात रुबाबदार असलेल्या (?) सुपारीबाज दादापासून!!
तुमच्याकडे पण असं काही असल्यास लगेच शेयर करा आणि आपण महाराष्ट्राला दाखवून देऊ की हे मराठी माणसासाठी नाही तर कमाई साठी एकत्र आलेत!!
उठ दुपारी अन् घे सुपारी कार्यक्रम
- सुषमा अंधारे आक्का एका जाहीर कार्यक्रमात राजसाहेबांचे कौतुक करताना...
म्हणूनच कालच्या कार्यक्रमात @andharesushama आक्का ला स्टेज पासून लांब ठेवलं होत का?
😂😂😂🤣
तुझ्या ऐकू मामांनी एवढी फाडली कलानगर वाल्या जोकर ची की त्याची शिवता शिवता शरद पवार कमी पडले
काँग्रेस कमी पडली
वंचित कमी पडली
आता मंद सैनिकांकडून शिवून घ्यायचा प्रयत्न करतोय
तरी अशी फाटली आहे जोकर ची की मंद सैनिकांच्या बुद्धी पलीकडचा विषय आहे 🤣🤣🤣
#गावठी_माधुरी
@chileyog काळूबाळू चा तमाशाचा फड जो १६ जानेवारी पर्यंत आहे नंतर पुन्हा संपलेला पक्ष आणि बिनशर्ट वेगळे.
मतदार नसलेली सेना (मनसे) आणि शिल्लक सेना ह्यांचे पालिकेत पराभव नक्की आहे.
आता वेळ आली आहे भक्तांनो …
“लाव रे तो व्हिडीओ ची”
जेव्हढे जेव्हढे राज ठाकरेंचे व्हिडीओ आहेत घरकोंबड्यावरचे ते सगळे बाहेर काढा 😁😁🔥
25 वर्षाच्या विकासाची कामं लोकांना पण कळायला लागतात 😂✅
#MaharashtraPolitics#BMCElections