ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी
महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनाध्यक्ष 'श्री जितेंद्र पाटील' ह्यांच्या मार्गदर्शनानुसार संबंधित विषय रेल्वे प्रशासनापर्यंत पोहचवून उत्तीर्ण उमेदवारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल असा विश्वास दिला गेला
#MNRKS#मनरेकासेना#रेल
मध्य रेल्वेचे नवनियुक्त महाव्यवस्थापक ( GM ) श्री अनिलकुमार लाहोटी ह्यांची महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील साहेब ह्यांनी भेट घेतली व त्यांचे स्वागत केले.
MNRKS President shree Jitendra Patil welcomed newly appointed @GM_CRly 💐
महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील साहेब ह्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे पाटील ह्यांची भेट घेतली व रेल्वे कामगारांच्या समस्या मांडल्या.
#MNRKS President shree Jitendra Patil met union MoS for Railways @raosahebdanve.