@whattalawyer Bhai itna traumatized ho gayi hai didi ki unko safai deni pad rahi hai ki @whattalawyer unki lawyer nahi hain 🤣🤣🤣
Blame aaye toh in sab advocates pe aaye didi pe nahi 🤣🤣
ना मुख्यमंत्र्याच्या मुलाचा जीव गुदमरला ना त्यांना अस्वस्थ वाटले, सोबत त्यांचा लहानगा नातू पण पूर्ण पूजा होई पर्यंत बसुन होता.
कस आहे ना, हिंदुत्व हे रक्तात असाव लागत.
जय हरी विठ्ठल 🚩🙏
काल विधानसभेत झालेलं मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं नाही, आणि मला त्यांचे भाषण ऐकण्याची गरज नाही, मी फक्त शिवसैनिकांचे आवाज ऐकतो आणि शिवसैनिकांचे आवाज उद्धव ठाकरे यांंच्यामागे खंबीरपणे उभे असतात असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.
@AUThackeray#AdityaThackeray#EknathShinde
मुंबईतील रस्ते, नालेसफाई आणि मान्सूनपूर्व कामांच्या गतीचा आढावा घेण्यासाठी आज रात्री दौरा केला. कामे वेळेवर पूर्ण व्हावीत याची पाहणी करण्यासाठी असे दौरे करण्याची माझी सवय गेल्या दहा वर्षांपासून आहे.