माननीय महोदय,
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 कागदपत्र पडताळणी होऊन चार महिने झाले आहेत,तरीही अद्याप नियुक्ती प्रलंबित आहे.कृपया आपण या विषयाची दखल घ्यावी उमेदवारांना नियुक्ती देऊन दिलासा द्यावा ही विनंती.
#MES_2023_नियुक्ती@Shivendraraje11@CMOMaharashtra
माननीय महोद��, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 जाहिरात होऊन 3 वर्ष उलटून गेले अद्याप नियुक्तीचि कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. कृपया आपण या विषयाची दखल घ्यावी व गोरगरीब उमेदवारांना नियुक्ती देऊन दिलासा द्यावा ही विनंती. @Dev_Fadnavis @Shivendraraje11 #mes_23joining
(१/१) १९ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र प्रशासकिय न्यायाधिकरण(MAT) मुंबई येथे SEBC To EWS आरक्षण प्रर्वगबाबतच्या धोरणाची अंतिम सुनावनी नियोजित आहे.या निकालावर राज्यातील १०-१५जाहिरातींचे भवितव्य अवलंबुन आहे त्यामुळे प्रकरणाचे गांभिर्य लक्ष्यात घेऊन राज्यसरक���रने भक्कम बाजु मांडांवी
MPSCअंतर्गत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेतील उत्तीर्ण 1143उमेदवारांच्या नियुक्त्या 2019पासून रखडलेल्या होत्या.यामुळे हे सर्व उमेदवार मागील 3वर्षांपासून प्रचंड मानसिक तणावात होते.शिंदे फडणवीस सरकारच्या झटपट निर्णय घेण्याच्या धोरणामुळे आज हा विषय मार्गी ल���गत आहे.
मा.पंतप्रधानांकडुन पुन्हा ७१००० उमेदवारांना केंद्र सरकार मध्ये नियुक्तीपत्र वाटप केले जाणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या सा.बां.,जलसंपदा व जलसंधारण विभागाकडे ११४३ शिफारस प्राप्त व नियुक्तीकरिता ��वश्यक असलेली सर्व प्रक्रिया पुर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती कधी देणार?@Dev_Fadnavis
जलसंपदा विभागाकडे रोज उमेदवार Follow UP घेत आहे.विभागाकडुन दफ्तरदिरंगाई चालु आहे.नियुक्तीबाबत शासन निर्णय काढण्याबाबत जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे.तरी विभागाने लवकरात लवकर नियुक्ती आदेश काढण्याकरीता मंत्री महोदयांनी यात लक्ष्य घालावे हि विनंती
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
सर्व उमेदवारांनी बंधपत्र जलसंपदा विभागास सादर करुन खुप अवधी लोटला आहे.सर्व गोष्टींची पुर्तता होऊन पण आणखी दिरंगाई का? उमेदवार रोज मंत्रालयात Follow UP घेत आहे त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे.मंत्री महोदयांनी कृपया यात लक्ष्य घालावे हि विनंती @CMOMaharashtra@Dev_Fadnavis
#मंत्रिमंडळनिर्णय
✅ एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाप्रमाणे नियुक्त्या. ९ सप्टेंबर २०२० नंतरच्या निवड प्रक्रियेस मान्यता
✅ आता मतदार यादीत नाव नसलेले शेतकरी देखील बाजार समितीची निवडणूक लढवू शकतात. महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन अधिनियमात सुधारणा करणार
We made many efforts before you steeped in to help us. You have restored our faith and hope sir. The decisions are really dynamic. Thank you very much. Hoping for joining soon 😊
#MES2019#Grateful