भावी शिक्षकांना जाचक अटी टाकणारा 20 जानेवारी रोजीचा मर्यादित प्राधान्यक्रम निर्णय रद्द करून अमर्याद प्राधान्य क्रम लागू करण्यात यावे.
@Yesjassociation संघटनेची मागणी
@DRPANKAJBHOYAR
माझे मार्गदर्शक, माजी शिक्षकआमदार दत्तात्रय सावंतसाहेब
यांच्या मुलीचा आदर्श घालून देणारा विवाह सोहळा केवळ 150 रु��यात संपन्न ❤️💐
अनावश्यक लग्नाचा खर्च टाळून तो खर्च पगार मिळत नसलेल्या शिक्षकांच्या उन्नतीसाठी देणार..
समाजात आदर्श घालून देणारा विवाह सोहळा
@dadajibhuse @DRPANKAJBHOYAR @GMinakshi_Sakal
आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर व वंचित बहुजन आघाडी पक्षाकडील अनेक नेत्याकडे नियमि��� पाठपुरावा करून
मोठ्याप्रमाणात शिक्षकभरती करावी व जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवा या मागण्या पक्षाच्या अजेंड्यावर घेण्यात आल्या....
त्याबद्दल मनापासून आभार
एक संधी वंचितला✊
जॉईन
@Prksh_Ambedkar @VBAforIndia @Sujat_Ambedkar
राज्यात निव्वळ जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांची 15158 पदे रिक्त आहेत.
तर बाकी खाजगी शाळांकडे यापेक्षा दुप्पट 30000 पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत.
सरकारला विनंती #Tait3 परीक्षा होऊन 3 महिने झालेत. लवकरात लवकर 100% #शिक्षकभरती करावी ही विनंती.
@dadajibhuse@CMOMaharashtra