@mpsc_office तर्फे सहाय्यक नगर रचनाकार ह्या पदाची चाळणी परीक्षा 28/06/2025 रोजी होऊन 1st आणि 2nd Answer key अनुक्रमे 09/07/2025 व 14/08/ 2025 रोजी जाहीर झाली परंतु अद्याप अंतिम निकाल लागलेला नाही त्यामुळे लवकरात लवकर अंतिम निकाल लावण्यात यावा. @CMOMaharashtra#ATP_Result
@mybmc ने आता आणखी विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये, एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी #TCS_ion परीक्षा केंद्राची मागणी करत आहेत आता तरी #BMC या गोष्टीला दुर्लक्षित न करता मागणी मान्य करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. नाहीतर आंदोलनाशिवाय पर्याय नाही.
#BMC_At_TCS_Ion_Centre
@Dev_Fadnavis ji @mieknathshinde ji @AjitPawarSpeaks ji अतिशय गंभीर बाब असून तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा अजून एक घोटाळा ----?????@mybmc तात्काळ खाजगी केंद्र बदला अजून वेळ आहे. सायबर कॅफे मध्ये परीक्षा केंद्र?????
मुख्यमंत्री #एकनाथ_शिंदे प्रशासकीय कारभारात सपशेल फेल...
एकनाथ शिंदेंकडे असलेल्या #TPA नगररचना विभागाची परीक्षा फक्त TCS ION केंद्रांवरच घेण्याची मागणी उमेदवार महिन्याभरापासून करत आहेत पण परवा आलेल्या आदेशानुसार खासगी सायबर कॅफे सारखी परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत.
अशा परीक्षा केंद्रांमुळे पेपर फुटण्याची शक्यता बळावली आहे. प्रशासनाला विनंती आहे, कृपया सदर निर्णय बदलण्यात यावा, उद्या #पेपरफुटी झाल्यास याला जबाबदार नगर रचना विभागाचे अधिकारी असतील. उपलब्ध असलेल्या तारखांनुसार नगर रचना विभागाची परीक्षा फक्त #TCS_ION केंद्रांवरच घेण्यात यावी.
@mieknathshinde@DrSEShinde@AUThackeray@RRPSpeaks@ShivSenaUBT_@Shivsenaofc@MAHA_UDD@Dev_Fadnavis@NANA_PATOLE @Dhananjay_AAP @VijayWadettiwar@AdvYashomatiINC@INCMaharashtra
TPA आणि ALP पेपर दिनांक 25 ते 27 Nov दरम्यान एकाच दिवशी आहेत. मागील तलाठी, WCD परीक्षा TCS मार्फत खाजगी सेंटरवर घेतल्याने गैरप्रकार समोर आले होते. त्यामुळे TPA परीक्षा यावेळी TCS-ION या अधिकृत सेंटरवर घेऊन लाखो उमेदवारांना न्याय द्यावा.
@CMOMaharashtra@TCS_iON@AUThackeray
मा. एकनाथ शिंदे जी,
पाणीपुरवठा विभाग,जलसंपदा विभाग आणि मुंबई महानगरपालिका अभियंता भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली पाहिजे या मागण्यांसाठी आज संभाजीनगर येथे शेकडो उमेदवार आंदोलन करत आहेत.
कृपया आपण स्वतः या विषयात लक्ष घालून संबंधितांना ताबडतोब जाहिरात काढण्याचे आदेश द्यावेत ही विनंती !
@mieknathshinde@iambadasdanve
#WRD_JE #MJP_JE #BMC_JE #AAP #DhananjayShinde
आदरणीय मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis, विद्यार्थ्यांना ज्यांचं लक्ष अभ्यासावर असायला हवं, ते रोजगारासाठी लढत आहेत.
हे विद्यार्थी पैशांची मागणी करत नाहीत, फक्त रोजगाराचं हक्क मागत आहेत. कृपया त्यांची तातडीने दखल घ्या.
#विद्यार्थ्यांना_समर्थन #रोजगारहक्क