@lokmat सारथी संशोधक विद्यार्थ्यांवरील अन्यायाचा जाहीर निषेध
10/09/2024 रोजी बार्टी च्या संशोधक विद्यार्थ्यांंना नोंदणी दिनांकापासून 100% फेलोशिप देत असताना राज्य सरकारला सारथी आणि महाज्योती च्या विद्यार्थ्यांचा विसर पडला.. र���ज्य सरकारच्या या आकस्मित विसर भोळे पणाचा जाहीर निषेध..
सारथी संशोधक विद्यार्थ्यांवरील अन्यायाचा जाहीर निषेध
10 सप्टेंबर 2024 रोजी बार्टी च्या संशोधक विद्यार्थ्यांंना नोंदणी दिनांकापासून 100% फेलोशिप देत असत���ना राज्य सरकारला सारथी आणि महाज्योती च्या विद्यार्थ्यांचा विसर पडला... राज्य सरकारच्या या आकस्मित विसर भोळे पणाचा निषेध....
आमच्यावर झालेल��या अन्यायाचा तीव्र निषेध करत आम्ही आमच्या हक्कासाठी गेल्या 7 दिवसापासुन सारथी मुख्य कार्यालयासमोर उपोषण करत आहोत... आमचे लोकप्रतिनिधी म्हणुन आम्ही आपल्या पाठबळाची अपेक्षा करत आहोत...
सारथी संशोधक विद्यार्थ्यांवरील अन्यायाचा जाहीर निषेध
10 सप्टेंबर 2024 रोजी बार्टी च्या संशोधक विद्यार्थ्यांंना नोंदणी दिनांकापासून 100% फेलोशिप देत असताना राज्य सरकारला सारथी आणि महाज्योती च्या विद्यार्थ्यांचा विसर पडला... राज्य सरकारच्या या आकस्मित विसर भोळे पणाचा निषेध....
@supriya_sule ताई तुम्हास साद घालतेय.. सारथी संशोधनार्थींवर अन्याय होतोय..दुर्लक्षित करून आमचा आवाज दाबला जातोय.BARTI ला 100% मग सारथीस 50% का .. आम्हीच वंचित क��?? समान धोरण असणार्या या संस्थाना वेगळा निकष कसा?? लाल फितीचा कारभार मराठ्यांना अन्यायकारक का ?? मला उत्तर मिळेल काय??
गेल्या आठवड्याभरापासून #सारथीचे विद्यार्थी आंदोलन करत असतानाही सरकार मुद्दामहून त्यांच्या मागण्यांकडे कानाडोळा करत आहे. 100 टक्के अधिछात्रवृत्ती मिळावी या मागणीसाठी बार्टीच्या विद्यार्थांनी देखील आंदोलन केले, तेव्हा सरकारने निर्णय घेतला. आता याच मागणीसाठी सारथीच्या विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागत आहे, उद्या महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागेल. आंदोलन केल्याशिवाय सरकारला जाग का येत नाही ?
असो, #Phd करून काय दिवे लावणार आहेत का? असा प्रश्न विचारणारे सत्ताधारी विद्यार्थ्यांच्या सबंधित प्रश्नाकडे serious पणे लक्ष देतील ही अपेक्षा.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#सारथी | #विद्यार्थीआंदोलन |
लॉन्ग मार्चचा आजचा सातवा दिवस आहे . मुसळधार पावसामध्ये ही मुलं संघ���्ष करत आहेत. गेली सात दिवसांत सरकारने त्यांची कसल्याही प्रकारची दखल घेतली तर नाहीच उलट आज पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर दडपशाही करून त्यांना अडवण्याचे काम केले.
@bbcnewsmarathi @MaxMaharashtra
20 दिवस झाले संशोधकांचे कोल्हापूरला उपोषण चालू आहे . सरकाराला जाग केव्हा येईल
1) 2023 च्या सरसकट सर्व पात्र संशोधकाना फेलोशीप मिळाली पाहिजे
2) नोंदनी दिनांकापासून फेलोशीप मिळाली पाहिजे