Never seen a more shameless franchise than Mumbai Indians🚨
This man, Zubin Bharucha, whom Mumbai Indians have officially appointed as their Director of Performance, was actually included among the signatories of a 2012 mercy petition.
For those who don't know, this man was literally among the signatories of a 2012 mercy petition the exact same petition that pleaded to commute the death sentence of 26/11 terrorist Ajmal Kasab to life imprisonment
Are you seriously giving a platform and a high-profile role to people who stood up for a terrorist responsible for killing innocent citizens? Is this the value system Mumbai Indians stands for?
Mumbai Indians touches a new low today. Absolutely disgusting and shameful 🙏
भारत में सबसे अच्छा धंधा राजनीति है।
चोर उचक्के, रेपिस्ट, ड्रग माफिय��, भू माफिया, भ्रष्टाचारी रिटायर्ड अधिकारी सबको विधायक सांसद, मेयर, पार्षद, ग्राम प्रधान बनने का अवसर प्राप्त है।
सरकार किसी की भी आये देश के लिए को�� काम नहीं करता है। सबको करोड़ों अरबों रुपए कमाने का आसान धंधा मिल जाता है। अगर देखा जाए तो भारत में कोई भी उम्मीदवार किसी भी पार्टी का हो सब एक जैसे ही हैं।
किसी को भी वोट देने का मन नहीं होता है।
हमारे ऊपर देशभक्त नहीं लुटेरे राज कर रहे हैं।
सारथी संस्थेने फक्त MPSC आणि UPSC विद्यार्थ्यांसाठीच वाढीव मदत जाहीर केली, पण IBPS आणि SSC च्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष का? आम्हीही तितकेच मेहनतीने अभ्यास करतो. आमच्यावरही अन्याय होऊ नये.
#SupportAllStudents#IBPS#SSC@MahaSarthi
बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले ? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आर��पीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या ....
#Badlapur
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब,
सकाळी ६ वाजेपासून रात्री ११ पर्यंत पाठीचा कणा वाकेपर्यंत आम्ही लायब्ररीत बसून अभ्यास करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
जेवल्याने झोप लागत असल्याचे कारण देत खर्च कमी व्हावा म्हणून आम्ही एकवेळची मेस लावतो, एकवेळ उपाशी राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
खर्च वाचावा म्हणून छोट्याश्या खोलीत पाच-पाच, सहा-सहा जण राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
अभ्यासात खंड पडू नये, प्रवास केल्यास पैसे जातील म्हणून एक एक वर्ष घरी देख���ल जात नाहीत, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
कधी कधी महागडी पुस्तक घ्यायला परवडत नाही म्हणून back to back micro Xerox करून अभ्यास करतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
एका जागेसाठी आम्ही हजार-हजार जण स्पर्धेत असतानाही, असंख्य अडचणी असतानाही, कष्टाच्या आणि विश्वासाच्या जीवावर प्रयत्न करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
सरळसेवा भरतीचे रोज पेपर फुटतात ,पेपर फुटूनही सरकार कारवाई करत ना���ी, तरीसुद्धा धीर न खचू देता प्रामाणिकपणे मेहनतीवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
जास्त फी भरली म्हणून #seriousness येत नसतो तर परिस्थितीची जाणीव ठेवून आई-वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची इच्छाशक्ती ठेवली तर #seriousness येत असतो. हे सरकारनेही #seriousness दाखवत समजून घ्यायला हवं.
आम्ही विद्यार्थी #serious आहोत, आता सरकारनेही पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी तसेच परीक्षा फी च्या माध्यमातून होत असलेली लुट थांबवण्यासाठी #serious व्हावं.
आम���्या अत्यंत सोप्या आणि रास्त मागण्या आहेत, नका हो खेळू आमच्या आयुष्याशी...! आम्ही विद्यार्थी #serious आहोत, आता सरकारनेही आमचा अंत न पाहता #serious होऊन नोटिफिकेशन काढावं !
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#MPSC_आंदोलन | #MPSC | #Pune |
मा. धनंजय मुंडे
कृषिमंत्री,
महाराष्ट्र राज्य
महोदय,
कृषी विभाग राजपत्रित पदांच्या २५८ जागा भरणार आहे ही कौतुकाची बाब आहे. पण त्या महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मध्ये भरण्यात याव्यात, आपणांस विनंती आहे कि कृषी विभागास यासंबंधी तातडीने कारण #MPSC राजपत्रित पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा आयोजीत करते आण�� ती परीक्षा २१ जुलै २०२४ रोजी होणार आहे.
कृषी विभागाने २०२३ या वर्षात एकही जागा भरली नव्हती. २०२१ आणि २०२२ या वर्षांत निवड झालेल्या उमेदवारांना अजुनही नियुक्त्या दिल्या गेलेल्या ��ाहीत.
आपणांस विनंती करण्यात येत आहे कि आजच्या बैठकीत याबाबत निर्णय घेऊन वरील जागाचं मागणीपत्र राज्यसेवा पुर्व परीक्षा २०२४ साठी ताबडतोब राज्य लोकसेवा आयोगाकडे देण्याचे आदेश देण्यात यावेत.
@dhananjay_munde @mieknathshinde @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks #DhananjayShinde
Queríamos mais. Merecíamos mais. Por nós. Por cada um de vocês. Por Portugal.
Somos gratos por tudo o que vocês nos deram e por tudo que conquistámos até aqui.
Dentro e fora de campo, tenho certeza de que este legado será honrado e continuará a ser construído. Juntos.
भारतीय मीडिया कैसी हे आप जानोगे❓
1.भ्रष्ट मीडिया
2.झूठी मीडिया
3.बिकाऊ मीडिया
ओर क्या क्या कहूं आप सब जानते हे।
डूब मरो चुल्लू भर पानी में आप लोगो शर्म आना चाहिए झूठी खबर दिखाते हो😏
डरो भगवान से
#मीडिया_का_काम_अफवायें_फैलाना नहीं सच्चाई बताना है
Stop FakeNews On Sant RampalJi
@mpsc_office
जाहिरात 015/2023 कृषीसेवा मुख्य परीक्षा बाबत
Mat मधील याचिका निकाली निघाल्यामुळे विलंब झालेला अंतिम निकाल लवकरात लवकर जाहीर करण्यात यावा ही विनंती
अगोदरच provisional निकाल लागून 6 महिने होऊन गेले आहेत,तरी अंतिम निवड यादी घोषित करुन पात्र सदस्यांचा विचार व्हावा .
राज्य��रात होत असलेल्या पोलीस भरतीसाठी हजारो तरुण अर्ज भरत आहेत मात्र १५ एप्रिल रोजी सर्व्हर डाऊन झाल्याने ग्रामीण भागातील हजारो तरुणांना ��ॉर्म भरता आले नाहीत. तसंच मराठा आरक्षण SEBC सर्टिफिकेटही अनेक उमेदवारांना अद्याप मिळालेले नाहीत. मुख्यमंत्री साहेबांनी मुदत वाढवून देण्याचे आश्वासन दिले होते ते अजून पूर्ण झाले नाही. विद्यार्थ्यांच्या या अडचणी लक्षात घेता शासनाने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी २-३ दिवस मुदत वाढवून देऊन त्यांचे होणारे नुकसान थांबवावे, ही विनंती!
@mieknathshinde
@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
#तलाठी_भरती_2023#तलाठी_निकाल_जाहीर_करा
♦️ तलाठी भरती सप्टेंबर महिन्यात पार पडली आहे. आज तब्बल 4 माहिने पूर्ण झाले असूनही आजपर्यंत निकाल लागला नाही.
👉 निकाल न लावायला पेसा क्षेत्र चे जरी कारण असले तरीही, पेसा क्षेत्र वगळता तलाठी भरती 2023 ची गुणवत्ता यादी जाहीर करण्याच्या सूचना लवकरात लवकर शासनाने देण्यात याव्यात. ही नम्र विनंती.🙏🙏
👉 मेगाभरती मधील पदासाठी चे निकाल लावून 26 जानेवारी 2024 ला नियुक्ती पत्र देणार होते असे शासनाने जाहीर केले होते, पण सध्याच्या स्थितीनुसार पाहिले असता मेगाभरती ही आचारसंहिता मध्ये अडकण्याची स्थिती उद्भवली आहे. आधीच स्पर्धा खूप वाढली आहे तेच तेच मुले परीक्षा मध्ये रिपीट होत आहेत.
यावर विचार करून शासनाने
कृपया तलाठी भरती निकाल जाहीर करून उमेदवारांना तत्काळ नियुक्ती द्यावी ही विध्यार्थी वर्गाच्या वतीने कळकळीची विनंती.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@RVikhePatil@TCS@RRPSpeaks@VijayWadettiwar@AbhiPawarBJP@iambadasdanve@Awhadspeaks@AUThackeray@NANA_PATOLE@supriya_sule
वेगवेगळ्या भरतीसाठीच्या परिक्षांसाठी सरकारकडून प्रत्येकी १ हजार रुपये परीक्षा फी आकारली जाते. काही विद्यार्थ्यांनी तर अगदी स्वत��च्या आईचं मंगळसूत्र गहान ठेवून हे पैसे भरले. त्यामुळं सरकारने ही अवाजवी वसुली तातडीने थांबवावी आणि पेपरफुटीप्रकरणी तातडीने कठोर कायदा करण्याची मागणी विधानसभेत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून केली.
#हिवाळीअधिवेशन२०२३
#MPSC#PSI 2021
#Declare_PSI2021_interview_Date
⏯ जाहिरात सप्टेंबर 2021
⏯ पूर्व 26 फेब्रुवारी 2022
⏯ मुख्य जुलै 2022
⏯ शारीरिक चाचणी नोव्हेंबर 2023.
शारीरिक चाचणी होऊन दिड -दोन महिने उलटून झाले तरी मा. आयोगाने अजून पर्यंत मा. आयोग मुलाखत कार्यक्रम जाहीर केलेला नाही.जाहीरात येऊन 2.5 वर्ष झाली आणखी किती दिवस वाट बघायची मुलांनी ? कृपया करून साहेब #PSI 21 चा मुलाखत कार्यक्रम लवकरात लवकर प्रसिध्द करण्यासाठी आपण ��र्वांनी प्रयत्न करावा ही #PSI 2021 पात्र विध्यार्थीची तसेच सर्वांची नम्र विनंती आहे 🙏
#Declare_PSI2021_interview_Date
@mpsc_office
@CMOMaharashtra
@AbhiPawarBJP
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@Suvarnakharat4
@CMOMaharashtra
@mieknathshinde