मुरलीधर राव जी से इस वार्तालाप में बहुत कुछ अच्छा सीखने मिला 🙏 हिंदुस्तान अवश्य ही कोरोना के खिलाफ सफलतापूर्वक लड़ाई लड़ेगा और विश्व पटल पर अपना नाम ऊँचा करेगा ।
Social media activists interacted with me in a video conference over the ongoing #COVID19 crisis and using the social media effectively so as to make people aware to check the spread of disease and helping the needy ones.
माझा मुलगा गेला हो... स्वप्निलच्या आईचा मन हेलावणारा आक्रोश
पुण्यात पंसक उत्तीर्ण झालेल्या २४ वर्षाच्या लोणकरने आत्महत्या केली, परीक्षा होऊनही मुलाखत न झाल्याने नैराश्यात येऊन स्वप्नीलने हे पाऊल उचलले. या घटनेनंतर त्याच्या आईची झालेली अवस्था मन विदीर्ण करणारी आहे.
पूंजीवादी अंबानी, अदानी ऑक्सीजन और वेंटिलेटर दे रहे है!
समाजवादी कम्युनिस्ट राय दे रहे है, पूंजीवादियों को गालियां दे रहे है!
Commies, Monday thought for all of you 'Action speaks louder than words'
#COVIDEmergency2021#CovidResources#IndiaFightsCOVID19
हॉटेल्स पार्सल सेवा सुरू, रस्त्यावर खाद्य विक्रीची दुकाने सुरू, दारू पार��सल सुरू, घरोघरी पेपर टाकण्याची सुविधा उपलब्ध..!
फक्त लॉकडाऊन शब्दाची भीती दाखवून व्यापाऱ्यांकडून खंडणी गोळा करायचा प्लॅन आहे का काय ठाकरे साहेब ?
#maharastralockdown
जब जब जनता आक्रोशित हो शासको के खिलाफ आवाज उठाती है, तब तब सत्ता में बैठे हाथी जनाक्रोश कुचलने हेतु जनता को बंधित करने की साजिश रचते है!
सरकार द्वारा जनता को दी जा रही लॉकडाउन की धमकियां, महाराष्ट्र सरकार के उजागर हो रहे कुकर्मों को छुपाने की एक साजिश हो सकती है!
@Dev_Fadnavis
कोरोनाच्या वर्षपूर्ती नंतर सुद्धा महाराष्ट्र सरकार लॉकडाऊन चे रडगाणे गात असेल तर हे सरकारचे प्रत्येक आघाडीवर अपयश आहे. कोरोनाने मेलो तरी चालेल पण भूक व बेरोजगारीने मरायचे नाही अशी भावना आता महाराष्ट्रीय जनतेची होतेय!
@AjitPawarSpeaks@OfficeofUT@Dev_Fadnavis#SayNoToLockdown