माननीय @mpsc_office आयोग
प्रामाणिकपणे मेहनत करणार्या मुलांचा संयम तोडू नका
4 जानेवारी रोजी होणाऱ्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025 चे प्रवेशप्रमाणपत्र लवकरात लवकर उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून द्या.❤️
बेरोजगार तरुणांना पुन्हा एकदा शासनाने रिक्त पदांच्या भरतीचे गाजर 🥕 दाखवले जात आहे.
मागील वर्षीही ह्याच बातम्या, ह्याच हेडलाईन्स होत्या, आठवतंय ना?
“आज–उद्या” करत करत पाच वर्षे निघून जाऊ नयेत, इतकीच अपेक्षा.
२०२३ मधील पदभरतीची घोषणा नेमकी कधी झाली आणि त्या संदर्भातील जाहिराती प्रत्यक्षात कधी निघाल्या, याचा प्रत्येक बेरोजगार तरुणाने अभ्यास करायला हवा.
“१०० दिवसांचा कार्यक्रम,
१५० दिवसांचा कार्यक्रम,
आणि त्यावर मिळालेली १०० दिवसांची अतिरिक्त मुदतवाढ” या सगळ्या कार्यक्रमांमधून “खरा कार्यक्रम” मात्र बेरोजगार तरुणांचाच झालेला आहे.
पदोन्नती आणि सेवा ज्येष्ठतेसाठी मात्र कोणतीही मुदतवाढ नाही, आणि फक्त पदभरतीसाठीच वारंवार मुदतवाढ का?
बेरोजगार तरुणांनी केवळ आश्वासनांना बळी पडू नये, ही नम्र पण ठाम विनंती !
@INCHarshsapkal@VarshaEGaikwad@mpsc_office @degree_holders @Mpsc_Andolan@PunyachiMPSC@MahaChiefSec@CMOMaharashtra@RojgarCongress
#रोजगार #न्याय #Dhananjay_Shinde #DhananjayShinde
@Ravikanttupkar1@CMOMaharashtra@mpsc_office@Dev_Fadnavis गट क क्र 111/२०२३लिपिक टंकलेखक संवर्गातील 7006 पदांसाठी परीक्षा घेण्यात आली 4265 विद्यार्थ्यांनीनोकरी स्वीकारली . तब्बल 2740 पदे सद्यस्थिती ला रिकामी आहेत . कृपया आपण मुख्यमंत्री महोदय , GAD, आणि MPSC यांकडे या उर्वरित जागा प्रतीक्षा यादी मधून भरण्यासाठी पाठपुरावा करावा ही विनंती
@Ravikanttupkar1@CMOMaharashtra@mpsc_office@Dev_Fadnavis गट क क्र 111/२०२३लिपिक टंकलेखक संवर्गातील 7006 पदांसाठी परीक्षा घेण्यात आली 4265 विद्यार्थ्यांनीनोकरी स्वीकारली . तब्बल 2740 पदे सद्यस्थिती ला रिकामी आहेत . कृपया आपण मुख्यमंत्री महोदय , GAD, आणि MPSC यांकडे या उर्वरित जागा प्रतीक्षा यादी मधून भरण्यासाठी पाठपुरावा करावा ही विनंती
@Ravikanttupkar1@CMOMaharashtra@mpsc_office@Dev_Fadnavis गट क 111/२०२३लिपिक टंकलेखक संवर्गातील 7006 पदांसाठी परीक्षा घेण्यात आली 4265 विद्यार्थ्यांनीनोकरी स्वीकारली . तब्बल 2740 पदे सद्यस्थिती ला रिकामी आहेत. कृपया आपण मुख्यमंत्री साहेब,GAD,आणि MPSC यांकडे या उर्वरित जागा प्रतीक्षा यादी मधून भरण्यासाठी पाठपुरावा करावा ही नम्र विनंती
गट-क (२०२३) खुल्या प्रवर्गातील सर्व रिक्त पदे तत्काळ भरून काढावीत. उमेदवार रुजू न झाल्याने रिक्त राहिलेल्या जागांची प्रतीक्षा यादी तयार करून पात्र उमेदवारांना संधी द्यावी.... @CMOMaharashtra@mpsc_office@Dev_Fadnavis
सरळसेवा जाहिरात 4-5 वर्षातून एकदा येते त्यात समांतर आरक्षण 72% पेक्षा जास्त झालं आहे.
सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना स्पर्धा करण दिवसेंदिवस अवघड होत चाललंय.
अशा राखीव जागा देऊन शासन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना वार्यावर सोडत आहे.
@cbawankule@Dev_Fadnavis
एमपीएससी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; उमेदवारांचे भवितव्य अधांतरी..
12 प्रश्न रद्द तर 2 उत्तरांमध्ये बदल. विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम करणार.
@mpsc_office
🔴लक्षवेधी...
@mieknathshinde@mieknathshinde_
महोदय,
🔶नगरपरिषद गट - क पदभरती 2023 प्रतीक्षा* यादी लावण्यास मुदतवाढ देणेबाबत स्पर्धा परीक्षा विध्यार्थ्यांची विनंती आहे.
ही विनंती.🙏
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
3 जुलै – अंतिम उत्तरतालिका जाहीर झाली.
एक महिना उलटूनही पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही.
मुख्य परीक्षेला फक्त 48 दिवस बाकी असल्याने माननीय @mpsc_office आयोगाने निकाल तात्काळ जाहीर करावा, ही विनंती.
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
मुख्य परीक्षेसाठी 48 दिवस राहिले आहेत.
दिवसेंदिवस आयोगाच्या संथ प्रक्रियेमुळे विद्यार्थांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
@mpsc_office
जा.क्र.११७ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२५ काल प्रसिद्ध झालेल्या या जाहिराती मध्ये
राज्यकर निरीक्षक 279 पदापैकी 0 पदे खुला प्रवर्गासाठी साठी देण्यात आले आहेत.
अशी कशी आणि कोणती बिंदूनामावली वापरली शासनाने?
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks#शून्यSTI
@Dhananjay4INC जलसंपदा विभाग 2023 पदभरती याची प्रतिक्षा यादीची मुदत 1ऑगस्ट 2025 रोजी समाप्त होत आहे.दरम्यानच्या काळात खूप विभागाचे निकाल लागले त्यामुळे पदे रिक्त होत आहेत तरी इतर विभाप्रमाणे जलसंपदा विभागाच्या प्रतिक्षा यादीला मुदतवाढ मिळाली पाहिजे.यावर लक्ष करावे सर कारण चारच दिवस राहिले आहेत