Regardless of who the VIP is, pushing a working cyclist & his bicycle is unacceptable. Every citizen deserves dignity.
@MumbaiPolice & @MTPHereToHelp, please take strict action & make sure this doesn’t happen again.
मुलुंड तहसीलदारांच्या नवीन'सेतू' कार्यालयात नागरिक करत आहे अडचणींचा सामना;रस्तावर साचले पावसाचे पाणी. नवीन कार्यालय बांधण्यात आले तरी,रस्ता दुरुस्त करण्यात आलेला नाही, लोक पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे.
@CMOMaharashtra@cbawankule@Dev_Fadnavis@mieknathshinde
*Mumbai Gateway of india*
'गेटवे ऑफ इंडिया' सुरक्षेबाबत निष्काळजीपणा. सुरक्षा कक्षात पोलीसच नाहीत; स्कॅनर्स आणि संगणकांसारखी यंत्रसामग्री धूळ खात पडली आहे. आणखी दुर्घटनेची वाट पाहत आहेत का प्रशासन, कधी जागे होणार?
@CMOMaharashtra@mieknathshinde@CPMumbaiPolice@MumbaiPolice
दुःखद.TMC #ठाणे महानगरपालिकेच्या गांवदेवी भाजी मार्केट इमारतील लागली आग मधे भाजल्यामुळे अग्निशमन दलाचे जवान सागर शिंदे आणि महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक काळू गाडेकर यांचा दुर्दैवी मृत्यू .
@CMOMaharashtra@mieknathshinde@TMCaTweetAway
@thanefirebrigade