राष्ट्रीय अधिवेशन, रायपूर.. दिवस दुसरा.. छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे होत असलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात आज @srinivasiyc@SunilKedar1111 धवल मोहिते पाटील, रामहरी रुपनवर यांची भेट झाली. आज अधिवेशनाचा समारोप होत आहे.
जंक्शन (इंदापूर) इथल्या रियाज मुलाणी या युवकाने स्वतःच्या जीवाची बाजी लावून दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे ब्रेक फेल झालेल्या स्कुटीवरून प्रवास करणाऱ्या आजी-आजोबांवर��ल मोठं संकट टळलं! रियाज, त्या आजी-आजोबांचे आशीर्वाद कायम तुझ्यासोबत असतील! तुझं करावं तेवढं कौतुक कमीच आहे.
#Thread
-: फलटणचे श्रीराम मंदिर :-
एखाद्या गावी आपण पहिल्यांदा जावं आणि तिथे जाऊन आपल्याला खंत वाटावी की अरे..! आपण इथे यायला इतका उशीर का लावला..! तसच काहीसं मला फलटण गावी जाऊन वाटलं. तेथील शहररचना,
@ShefVaidya@authorAneesh@MulaMutha#Temples#मंद���र #राम
१/