'जलसंपदा विभागात मेगा भरती लवकरच ' सदरील घोषणा करून आज एक महिना झाला.
परंतू अद्याप जलसंपदा विभागाची कनिष्ठ अभियंता पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही, कृपाय लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.
#WRD_JE@girishdmahajan@Deepakk75058621
सेवा प्रवेश नियम हे शासनाच्या विविध विभागांची मंजुरी भेटून प्रसिद्ध होतात परंतु सदरील प्रक्रियेत कित्येक महिने एकाच विभागात RR बद्दल चा मसुदा असतो असे आमच्या निदर्शनास आले आहे.सेवा प्रवेश नियमांबाबत 'कालबध्द' कार्यक्रम असला पाहिजे यासाठी मुख्य सचिव यांच्या कार्यालयात निवेदन दीले.
जलसंपदा विभागाने कोणत्याही शासकीय संघटनेच्या दबावाला बळी न पडता कनिष्ठ अभियंता पदाचे सेवा प्रवेश नियम लवकरात लवकर प्रसिद्ध करावे आणि कनिष्ठ अभियंता पदाची १००% रिक्तपदभरती करावी.
#WRD_JE@girishdmahajan@Deepakk75058621@suvishelke
प्रलंबित जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदाची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी नम्र विनंती.🙏
#WRD_JE@girishdmahajan@Deepakk75058621
@mieknathshinde@MPLodha@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
DVET जाहिरात क्र.02/2022 निदेशक पदभरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी.गेल्या 1.5 वर्षापासून विद्यार्थी प्रतिक्षेत आहेत.खालील मागण्या पूर्ण करून बेरोजगार युवकांना आपण नक्कीच न्याय द्याल ही अपेक्षा.🙏
आचारसंहिता नियम शिथिल झाले आहेत त्यामुळे जलसंपदा विभागाची प्रलंबीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदाची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी नम्र विनंती 👏
@Deepakk75058621#WRD_JE
मा. कपूर साहेब,कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदांची जाहिरात येण्यास विलंब का होत आहे व सध्यस्थिती काय आहे याची माहिती सर्व मुलांना आपल्याकडून ट्विटर च्या माध्यमातून कृपया अवगत करावे.Please do one tweet regarding (WRD JE) update. Just ur one tweet
It will help a lot of students.
- 1457 ITI INSTRUCTOR पदभरती मधील १०६३ ला नियुक्ती मिळाली.उर्वरित 394 उमेदवारांना नियुक्ती मिळाली नाही
- भरती सुरू होऊन 2 वर्ष झाले.
- आता सरकार व प्रशासनाला विनंती करून आम्ही थकलो. आता तरी मुलांना joining तात्काळ द्यावी.
मुले आझाद मैदान येथे आंदोलन करत आहेत. जो पर्यंत यांच्या नियुक्त्या होत नाही तोपर्यंत हे आंदोलन करत राहणार आहेत.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@MPLodha
ITI इंस्ट्रक्टर भरती 2022
DVET ने 394 उमेदवारांना तातडीने नियुक्त्या द्याव्यात.
कोणताही न्यायालयीन अडथळा नसताना प्रशासन नाहक अडथळा निर्माण करून या उमेदवारांच्या भविष्याशी खेळत आहे.
@MPLodha@CMOMaharashtra
@MPLodha@Dev_Fadnavis@mybmc@PrasadLadInd साहेब,ITI INSTRUCTOR 1457भरतीत जर 1063 उमेदवारांना conditional joining भेटू शकते तर 394 उमेदवारांना का नाही?मेरीट उमेदवार सध्या प्रचंड मनस्ताप सहन करत आहेत.आम्हाला न्याय द्या🙏🏼आम्हाला आचासंहितेपूर्वी जर joining भेटली तर सर्व उमेदवार व त्यांचे कुटुंब सद्दैव तुमचे ऋणी राहतील 🙏🏼
- 1457 ITI INSTRUCTOR पदभरती मधील १०६३ ला नियुक्ती मिळाली.उर्वरित 394 उमेदवारांना नियुक्ती मिळाली नाही
- भरती सुरू होऊन 2 वर्ष झाले.
- आता सरकार व प्रशासनाला विनंती करून आम्ही थकलो. आता तरी आम्हाला joining तात्काळ द्यावी.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@MPLodha
संदर्भ : आप महाराष्ट्र /२०२४/२००९०३
प्रति,
मा. मंगलप्रभात लोढा
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग
महाराष्ट्र राज्य
विषय - आचारसंहितापूर्वी १४५७ पदापैकी उर्वरित ३९४ विद्यार्थ्यांना कोर्टाच्या निर्णयास अधीन राहून (Subject to outcome of court result) नियुक्ती देण्याबाबत.
माननीय महोदय,
आपल्या अखत्यारीतील "शिल्प निर्देशक" (ITI Instructor) च्या १४५७ पदांसाठी ऑगस्ट २०२२ मध्ये जाहिरात प्रदर्शित करण्यात आली होती. त्यानुसार सप्टेंबर २०२२ मध्ये पूर्व परीक्षा घेण्यात आली व नंतर जून २०२३ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. मुख्य परीक्षेनंतर संपूर्ण कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण होऊन १४५७ पैकी १०६३ उमेदवारांना न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत व उर्वरित ३९४ उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या वेळेस काही उमेदवार न्यायालयात गेले असल्यामुळे हि भरती थांबली आहे.
"कोर्टाचा जो काही निर्णय भविष्यामध्ये येईल तो आम्हा उमेदवारांना मान्य असेल" या अटीवर या ३९४ उमेदवारांची न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या अगोदर नियुक्त्या द्याव्यात हि या उमेदवारांची मागणी आहे.
आपणांस विनंती करण्यात येत आहे कि वरील मागणीचा विचार करून योग्य निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
धन्यवाद,
@MPLodha@mieknathshinde
@GulabraoRPatil साहेब आपल्या विभागाची कनिष्ठ अभियंता पदाची जाहिरात 15ऑगस्ट पुर्वी प्रसिद्ध होईल असे आपल्या विभागाचे अधिकारी यांनी सांगितले होते.आज एक महिना झाला तरी अजून जाहिरात प्रसिध्द झालेली नाही.आपण यामध्ये लक्ष घालून आचारसंहिता पुर्वी जाहिरात प्रसिध्द करावी नम्र विनंती.
जलसंपदा विभागात हजारो कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ विद्युत/यांत्रिकी) पदे रिक्त आहेत.. मागील ३-४ वर्षांपासून भरती प्रक्रिया झालेली नाही.. जाहिरात प्रसिद्ध होण्यासाठी विद्यार्थ्यांनी वारंवार पाठपुरावा करून निवेदन देखील दिलेली आहेत.. असे असतानाही अजून जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. विधानसभेची अचासरसंहिता अगदी काही दिवसांत लागण्याची शक्यता आहे..
त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिध्द करावी आणि लाखो बेरोजगार तरुणांच्या मागणीला न्याय द्यावा..
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@AUThackeray@OmRajenimbalkr@Deepakk75058621@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm
महाराष्ट्र राज्यातील ITI शिल्प निदेशक या पदासाठी निवड होऊन नियुक्ती न मिळालेल्या व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांच्या प्रतिनिधींची भेट घेतली व त्यांच्यासोबत विविध बाबींवर चर्चा केली.