@mieknathshinde#PSI2020RESULT PSI 2020 जाहिरातीला 3.5 वर्षे झाली
पण अजूनही GML/Result सुद्धा नाही.
गेले कित्येक दिवस फक्त आश्वासने देऊन टाळाटाळ केली जात आहे..
@mieknathshinde जर तुमचे भूकंप करणे झाले असेल तर PSI 2020 मधील जनतेला न्याय द्या.
4 वर्ष झाले बिचारे वाट पाहत आहेत.
घरच्यांना उत्तर देणे अवघड झाले आहे.
आज निकाल लावा.
#PSI2020RESULT
@mieknathshinde जर तुमचे भूकंप करणे झाले असेल तर PSI 2020 मधील जनतेला न्याय द्या.
आपल्या सरकार वरचा विश्वास असाच राहुद्या
4 वर्ष झाले बिचारे वाट पाहत आहेत.
घरच्यांना उत्तर देणे अवघड झाले आहे.
आज निकाल लावा.
#PSI2020RESULT
@mieknathshinde PSI 2020 ची जाहिरात येऊन 3.5 वर्ष झाले अजुन निकाल सुद्धा नाही
आयोगाने आणि सरकारने काही तरी तोडगा काढून लवकरात लवकर Genera Merit list लावून आम्हा भावी फौजदरांना ह्या विवंचनेतून मुक्त करावे #PSI2020RESULT@CMOMaharashtra
@CMOMaharashtra@mpsc_office PSI 2020 मधील जनतेला न्याय द्या.
4 वर्ष झाले आम्ही वाट पाहत आहेत.
घरच्यांना उत्तर देणे अवघड झाले आहे.
���जच निकाल लावा.शासनवरचा आमचा विश्वास टिकवा🙏🙏
#PSI2020RESULT