#भाजप पुर्व नागपुर व भाजयुमो पुर्व नागपुर च्या संयुक्त विद्यमाने आज #रामनवमी निमित्त प्लाजमा दान शिबिर घेण्यात आले विशेष म्हणजे यात पूर्व नागपुर चे आमदार @krishnakhopde व मध्य नागपूर चे आमदार @iVikasKumbhare यांनी प्लाझ्मा डोनेट केले.
नागपूर शहरातील शासकीय रूग्णालये व महापालिकेच्या रूग्णालयासाठी व्हेंटिलेटरचा तात्काळ पुरवठा करण्यासाठी आज विशाखापट्टणम येथील एका कंपनीच्या व्हेंटिलेटरची प्रात्यक्षिक पाहणी मी केली. गरजेनुसार व्हेंटिलेटरची मागणी नोंदणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांना दिले.
#NagpurFightsCorona
कोरोनामुळे अनेक लोकांचा जीव गेलेला आहे, या कोरोनात मी सुध्दा माझी आजीला गमवल आहे. म्हणुन मी पण चार पाच पोर घेऊन सातारच्या सिव्हील हॉस्पिटल मध्ये जावून डॉक्टर ला शिव्या आणि मारहाण केली पहिजे होती का? हे कांग्रेसच्या गुलामाना कोण सांगणार? कांग्रेस आमदाराच्या दमदाटीमुळे या डॉक्टरने-
समजले नसेल तरी समजल्यासारखं करा
समजले तरी काही उपयोग नाही
नाही समजले तर मुळीच नाही
मुळा खा आणि घरी रहा
घरी राहिले तर कोरोना होणार नाही
बाहेर गेला तर लगेच घरी या
घरी येऊन FB Live बघा
परतपरत काय करावे हे विचारू नका
परत विचारले तर नवीन यमक सांगणार
हे कळत नसेल तर पुढील यमक काय डोंबल
काही दिवसांपुर्वी मलंगगडावर मुस्लिमानी मंदिरात घुसून धिंगाणा घालून मच्छिंद्रनाथांची महाआरती बंद पाडली होती.
पण त्यांच उत्तर म्हणुन @ABVPVoice आणि @BajrangdalOrg च्या कार्यकर्तानी मस्जितमध्ये घुसून भगवा झेंडा फडकवत जिहादी मुसलमाना समोर जय श्रीरामचा नारा लागावला आहे.
#जय_श्रीराम
कोरोना बाधितांवर उपचारसाठी शासनमान्य दरपत्रक.
महाराष्ट्र शासनद्वारे दिनांक २१ मे २०२० रोजीच्या अधिसूचनेनुसार खाजगी रुग्णालयांसाठी ANNEXURE-C ख़लीलप्रमाणे दरपत्रक बंधनकारक करण्यात आलेले आहे.
रुग्णालयांनी नमूद केलेल्यापैकी दर आकारणी न केल्यास,पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.