@Bhagwatjspeaks@mpsc_office@Dev_Fadnavis गट ब जाहिरात जुलै महिन्यात नियोजित होती त्यानुसार ती जुलै २०२��� ला आली आहे. काही टोळ्या परीक्षा अडवणूक करुन आम्ही कसे शाहणे या पद्धतीने वागत आहेत.कृपया आयोगनेआणि सरकार ने अश्या स्वयंघोषित विद्यार्थी नेतेयोग्य ती कारवाई करावी.परीक्षा ही वेळेत�� झाल पाहिजे
मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ,
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त परीक्षा 2025 तसेच गट क परीक्षा या जाहिरातीमध्ये SR, ASO, STI, EXCISE SI व AMVI पदांचे अतिरिक्त मागणी पत्र पाठवून जागावाढ करण्यात यावी.
धन्यवाद.🙏
@CMOMaharashtra#MPSC#Combine_जागा_वाढ_2025
@Ravikanttupkar1@CMOMaharashtra@mpsc_office@Dev_Fadnavis गट क क्र 111/२०२३लिपिक टंकलेखक संवर्गातील 7006 पदांसाठी परीक्षा घेण्यात आली 4265 विद्यार्थ्यांनीनोकरी स्वीकारली . तब्बल 2740 पदे सद्यस्थिती ला रिकामी आहेत . कृपया आपण मुख्यमंत्री महोदय , GAD, आणि MPSC यांकडे या उर्वरित जागा प्रतीक्षा यादी मधून भरण्यासाठी पाठपुरावा करावा ही विनंती
@Ravikanttupkar1@CMOMaharashtra@mpsc_office@Dev_Fadnavis गट क जाहिरात क्रमांक 111/२०२३ यातील लिपिक टंकलेखक संवर्गातील 7006 पदांसाठी परीक्षा घेण्यात आली . परंतु प्रत्यक्षात 4265 विद्यार्थ्यांनी च नोकरी स्वीकारली . तब्बल 2740 पदे सद्यस्थिती ला रिकामी आहेत .
प्रतीक्षा यादी साठी पाठपुरावा करा सर 🙏
गट-क (२०२३) खुल्या प्रवर्गातील सर्व रिक्त पदे तत्काळ भरून काढावीत. उमेदवार रुजू न झाल्याने रिक्त राहिलेल्या जागांची प्रतीक्षा यादी तयार करून पात्र उमेदवारांना संधी द्यावी.... @CMOMaharashtra@mpsc_office@Dev_Fadnavis