@CMOMaharashtra@Dev_Fadnavis मा. @Dev_Fadnavis सर, MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 नुसार भरण्यात येणाऱ्या कृषी सेवा 2024 च्या भरती करीता B.E. Biotechnolgy च्या विद्यार्थ्यांच्या पात्रते संबंधी @mpsc_offical result लावण्यापूर्वी लक्ष द्यावे ही विनंती. सर सांगण्यात आले की ह्या कामाकरीत आपली परवानगी हवी आहे.
मा. @Dev_Fadnavis सर, MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 नुसार भरण्यात येणाऱ्या कृषी सेवा 2024 च्या भरती करीता B.E. Biotechnolgy च्या विद्यार्थ्यांच्या पात्रते संबंधी @mpsc_offical result लावण्यापूर्वी लक्ष द्यावे ही विनंती. सर सांगण्यात आले की ह्या कामाकरीत आपली परवानगी हवी आहे.
@AjitPawarSpeaks मा. @AjitPawarSpeaks, MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 नुसार कृषी सेवा 2024 च्या भरती करीता B.E. Biotechnolgy विद्यार्थ्यांच्या पात्रते विषयी लक्ष द्यावे ही विनंती. MPSC ने कृषी विभागात 4 महिन्यांपासून पत्र व्यवहार केला आहे, तरी सुद्धा संबंधित विषय प्रक्रियेतच आहे.
मा. @kokate_manikrao, MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 नुसार कृषी सेवा 2024 च्या भरती करीता B.E. Biotechnolgy विद्यार्थ्यांच्या पात्रते विषयी लक्ष द्यावे ही विनंती. MPSC ने कृषी विभागात 4 महिन्यांपासून पत्र व्यवहार केला आहे, तरी सुद्धा संबंधित विषय प्रक्रियेतच आहे.
@Parinayfuke Sir, MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 नुसार कृषी सेवा 2024 च्या भरती करीता B.E. Biotechnolgy विद्यार्थ्यांच्या पात्रते विषयी लक्ष द्यावे ही विनंती.
MPSC ने कृषी विभागात 4 महिन्यांपासून पत्र व्यवहार केला आहे, तरी सुद्धा संबंधित विषय प्रक्रियेतच आहे.
@RRPSpeaks Sir, MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 नुसार भरण्यात येणाऱ्या कृषी सेवा 2024 च्या भरती करीता B.E. Biotechnolgy विद्यार्थ्यांच्या पात्रते विषयी सुद्धा लक्ष द्यावे ही विनंती.
MPSC ने कृषी विभागात 4 महिन्यांपासून पत्र व्यवहार केला आहे, तरी सुद्धा संबंधित विषय प्रक्रियेतच आहे.
@AbhiPawarBJP@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis Sir, MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 नुसार भरण्यात येणाऱ्या कृषी सेवा 2024 च्या भरती करीता B.E. Biotechnolgy विद्यार्थ्यांच्या पात्रते विषयी सुद्धा लक्ष द्यावे ही विनंती.
MPSC ने कृषी विभागात 4 महिन्यांपासून पत्र व्यवहार केला आहे, तरी सुद्धा संबंधित विषय प्रक्रियेतच आहे.
@suvishelke@Dev_Fadnavis राज्यसेवा 2024 परीक्षेसाठी कृषीसेवेकरिता B.E. Biotechच्या पात्रतेबाबत Examच्या आधीपासूनच आयोगाशी संपर्क साधले असता त्यांनी कृषी विभागाशी पत्रव्यवहार केलेला असल्याचे सांगितले. कृषी विभागाने कोणती कार्यवाही केली ह्या बद्दल RTI टाकले असता अद्याप काहीच स्पष्टता नाही. मदतीची अपेक्षा.
यंदा होणारी राज्यसेवा परीक्षा ही वस्तूनिष्ठ पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा असेल. परंतु अनेक विद्यार्थी अजूनही 2025 च्या पॅटर्नबाबत संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. राज्यसेवा परीक्षेचा वस्तूनिष्ठ पॅटर्न तातडीने लागू न करता 2025 पासून लागू करावा या विद्यार्थ्यांच्या मागणीला शासनाने व आयोगाने सकारात्मक प्रतिसाद देऊन 2 अधिकच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे आता संभ्रमावस्थेत अधिक वेळ न दवडता सर्वांनी नवीन पॅटर्न स्वीकारून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे योग्य. राज्यातील तरुणांमध्ये प्रचंड क्षमता असून कुठलाही न्यूनगंड न बाळगता वर्णनात्मक पॅटर्नमध्ये देखील आपण आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवाल असा विश्वास आहे.
गेली काही दिवस राज्यसेवा 2024 च्या पदसंख्येत वाढ करण्याचे प्रयत्न चालू असताना अनेक मुलांनी 2025 साठी जागा शिल्लक राहतील कि नाही अशी चिंता माझ्याकडे व्यक्त केली. त्यांना मी सांगू इच्छितो कि, वर्षानुवर्षे तयारी करणाऱ्या मुलांना “शेवटची संधी” चा तणाव काय असेल हा विचार केला तर आपणही माझ्या मागणीशी सहमत व्हाल. आणि 2025 च्या परीक्षेसाठीही पर्याप्त पदसंख्या असेल यासाठीही प्रयत्न केले जातील असा मी विश्वास देतो.
#MPSC
राज्यसेवा, कंबाईंड जागावाढ व प्रलंबित नियुक्त्यांबाबत पाठपुरावा केला.
आज सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती व्ही राधाजी यांची भेट घेतली. राज्यसेवा 2024 ही वस्तुनिष्ठ पद्धतीने होणारी शेवटची राज्यसेवा परीक्षा आहे. त्यामुळे या परिक्षेच्या माध्यमातून जास्तीत जास्त पदांची भरती होणं गरजेचं असून राज्यसेवा 2024 पदसंख्येत वाढ करण्यात यावी अशी विनंती केली. त्यानुसार सर्व विभागांशी पत्रव्यवहार करून अतिरिक्त मागणीपत्र मागवून घेण्याची कार्यवाही केली जाईल असा त्यांनी शब्द दिला आहे.
तसेच अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त परीक्षेतील PSI, STI, ASO व लिपिक पदांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यास वाव असल्याने या जाहिरातीसाठी देखील अतिरिक्त मागणीपत्रे मागविण्याची विनंती केली.
यासोबतच राज्यसेवा 2022 च्या निवड झालेल्या 617 उमेदवारांना नियुक्ती देणेबाबतची कार्यवाही प्रधान्यक्रमाने करावी अशी विनंती केली. अनेक भरतीप्रक्रियांमध्ये निकाल लागल्यापासून नियुक्ती मिळेपर्यंत 2 - 2 वर्षांचा कालावधी जात असून ही बाब राज्याच्या आणि सरकारच्या प्रतिमेसाठी भूषणावह नसल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित केला. यावर नियुक्तीसंदर्भात कालबद्ध कार्यक्रम राबवला जाईल व महाराष्ट्र लोकसेवा आयोगासोबत विचारविमर्श करुन हा कालावधी कमी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग गांभीर्यपूर्वक काम करेल असाही विश्वास दिला आहे.
#mpsc #combine_जागावाढ_2024
1️⃣तब्बल वर्षभर उशिराने होणाऱ्या संयुक्त गट ब & संयुक्त गट क या दोन्ही जाहिरातीत तातडीने विक्रमी जागावाढ करावी. #Combine_जागावाढ_2024
2️⃣ #राज्यसेवा2024जागावाढ करण्यासाठी उपजिल्हाधिकारी, DySP, तहसीलदारसह सर्व संवर्गातील पदांचे मागणीपत्रक तातडीने MPSCकडे पाठवावीत.
@Dev_Fadnavis
१)सन 2024 साठी राज्यसेवेतील जाहिरातीत 35 संवर्गातील फक्त 20 संवर्गातील पदांसांठी जाहिरात आली आहे.ही परीक्षा शेवटची Objective असल्याकारणाने, त्यानूसार अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी,शेवटची संधी आहे.त्यामुळे आपण प्रत्येक संवर्गातील....#राज्यसेवा2024जागावाढ