Aamir Khan | अगोदर गंभीर आरोप आणि आता थेट गळाभेट, आमिर ख���नच्या 'त्या' फोटोमुळे मोठी खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण
https://t.co/x96DNzGaOT
#AamirKhan #photo #Bollywood
अभियांत्रिकी, वनसेवा,कृषी,तसेच अन्न सुरक्षा या उमेदवारांवर अन्याय झालेला आहे.जो न्याय राज्यसेवा संदर्भात objective 2025 झाला तोच यांच्या बाबतीत करावा ही नम्र विनंती.
��िद्यार्थ्यांनी अभ्यास करावा की रोज आंदोलन, मोर्चे करावीत?
आज पासून विधानसभेच अधिवेशन आहे मी दोन तारखेला मुंबईत जातोय आणि त्यावेळेस सन्माननीय उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री सन्माननीय @mieknathshinde एकनाथ शिंदे साहेब यांना भेटून आपला कृषी,वनसेवा अभियांत्रिकी २��२५ बद्दल प्रश्न मांडणार आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा अंतर्गत होणाऱ्या सर्व परीक्षा या 2025 पर्यंत वस्तुनिष्ठ पद्धतीने घेण्यात याव्या.सर्व अभ्यासक्रम उशीरा जाहीर करण्यात आल्याचे यापूर्वीच आपणास कळवण्यात आले आहे
@mieknathshinde@CMOMaharashtra@atullondhe@Dev_Fadnavis
Checks is an infinite canvas for expression that is designed to challenge the concept of ownership and authorship in the age of the internet.
The mint is now open
☑️https://t.co/EEPdvA4dzN
Checks is an infinite canvas for expression that is designed to challenge the concept of ownership and authorship in the age of the internet.
The mint is now open!
https://t.co/EEPdvA4dzN
आजचा एक तास भविष्यासाठी.
११ ते १२ या वेळेत सरकारला आपली ताकद दाखवून देऊ.
७५,००० मेगा भरतीच्या जाहिराती तत्काळ प्रसिद्ध करण्यासाठी #75000_मेगाभरती_सुरू_करा हा ट्विटर ट्रेण्ड वापरत जास्तीत-जास्त ट्विट करावे ही विनंती.
#कृषी_अधिकारी_जागा_वाढ
कृषी सेवा राजपत्रित परीक्षा 2022 साठी कृषी विभागाने रिक्त असतील तेवढ्या जागा भरून टाकण्यात पुढाकार घ्यावा....रिक्त जागा भरणे आवश्यक आहे.
@CMOMaharashtra
#कृषी_अधिकारी_जागा_वाढ
कृषी विभागात अधिकारी पदाच्या 900 पेक्षा जास्त जागा रिक्त असून ,सामान्य प्रशासन विभागाने भर्तीवरील निर्बंध उठवले असल्याने जास्तीत जास्त जागा राजपत्रित तांत्रिक पूर्व परीक्षा 2022 मध्ये समाविष्ट कराव्यात.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AbdulSattar_99