मीडिया कडून ऐकण्यात आले की टोल कमी जमा झाले म्हणून शासनाने 147 कोटी टोल मालकांना देणार आहे यांना पैसे नाही दिले तरी ते उपाशी मरणार नाही पण उमेद कर्मचारी ची नौकरी गेली तर तो 100 टक्के उपाशी मरणार आहे
बोटावर मोजता येणारी टोल मालकाची काळजी आहे आणि 3500 उमेद कर्मचारी चं काय?
CMO Maharashtra@uddhavthackeray
मा.मुख्यमंत्री साहेब
महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील कंत्राटी कर्मचारी एका रात्रीत बेरोजगार झालेत, लाखो ग्रामीण महिलांची उपजीविका निर्माण कऱण्यात मोलाची साथ देणाऱ्याचीच उपजीविका धोक्यात, आपण मुख्यमंत्री असतांना हा अन्याय अपेक्षित नाही.
@Dev_Fadnavis उमेद अभियान कर्मचारी याचे करार 10 सप्टेंबर 2020 पासून थांबविले आहे तरी आपण दखल घ्यावी अभियान बाह्य संस्था कडे जाऊ नये करिता आपण लक्ष दयावे
#Justice_For_MSRLM उमेद समूहातील महिलामार्फत 1 लाख पेक्षा जास्त पोषण परस बाग तयार करून खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात सही पोषण चे महत्त्व घरा घरात पोहोचवणाऱ्या वर अन्याय नको @CMOMaharashtra@uddhavthackeray