एक आहे कोकण जिथे शेतकरी आपल्या जागे साठी. विनाश करी प्रकल्प येवू नये म्हणून लढतायात.
दुसरीकडे दिल्लीत कुस्तीपटू ज्यांनी दे��ात नाहीतर जगात आपल्या भारताचे नाव उंचावले. ते आपल्या वर झालेल्या शोषण आणि अन्यायाविरुद्ध लढत आहेत. दोन्ही कडे हुकूमशाही चालू आहे. निषेध अश्या सरकार चा.