महावितरणकडून २९ ऑक्टोबर २०२६ रोजी डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर आणि ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर या पदांच्या एकूण १८० जागांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत केवळ ०९.०४.२०२५ च्या अन्यायकारक सर्क्युलरविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या याचिकाकर्त्यांनाच पात्र ठरवण्याचा निर्णय अनाकलनीय आणि अन्यायकारक आहे. यामुळे राज्यातील सुमारे २,५०० ते २,६०० कनिष्ठ आणि सहाय्यक अभियंत्यांचा वरिष्ठ पदांवरील बढतीचा मार्ग बंद होत आहे. ही बाब अनुभवी अभियंत्यांवर अन्याय करणारी आहे.
हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना महावितरणने परीक्षा घेण्याचा घाट घालणे योग्य नाही. महावितरणने एकतर राज्यातील सर्व कनिष्ठ आणि सहाय्यक अभियंत्यांना या परीक्षेसाठी पात्र करावे किंवा न्यायालयाच्या अंतिम निकालानंतरच सदर परीक्षा घ्यावी, जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही.
@Dev_Fadnavis
महावितरणमध्ये कनिष्ठ अभियंता (JE) व सहाय्यक अभियंता (AE) पदासाठी ३१/१२/२०२३ रोजी जाहीराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या जाहीरातीमध्ये जातसंवर्ग, आरक्षणानुसार पदे, GATE ची सक्ती, पात्रता निकष अशा अनेक तांत्रिक चुका आढळून आल्या आहेत. त्यामुळे युवकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Mahatransco, Mahagenco कंपन्या सहाय्यक अभियंता पदासाठी IBPS द्वारे परीक्षा घेऊन निवड प्रक्रिया राबवते. परंतु Mahadiscom कंपनीतील सहाय्यक अभियंता पदासाठी कोणतीही पूर्व सूचना न देता GATE exam चे मार्क्स ग्राह्य धरून भरती करण्यात येणार आहे. GATE ची अनिवार्यता ही गंभीर असून, यामुळे महाराष्ट्रातील मराठी तरुणांना डावलले जाण्याची शक्यता जास्त आहे. हा मराठी विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय आहे. त्यामुळे Mahadiscom ने सुद्धा GATE ची सक्ती रद्द करून IBPS द्वारे परीक्षा घेऊन निवड प्रक्रिया राबविणे गरजेचे आहे.
तसेच कनिष्ठ अभियंता (JE) पदाच्या ३०० हून अधिक जागा रिक्त असताना केवळ ५१ जागांची व सहाय्यक अभियंता (AE) पदाच्या ६०० हून अधिक जागा रिक्त असताना केवळ २८१ जागांची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. हा महावितरणच्या परीक्षेसाठी अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.
शासनाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र सक्तीचे असताना महावितरणच्या जाहिरातीमध्ये त्याचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र Domicile सर्टिफिकेट सक्तीचे करणेही गरजेचे आहे.
Mahatransco, Mahagenco, Mahadiscom या तिन्ही कंपन्यांची सूत्रधार कंपनी एकच असताना जाहिरातबाज सरकारने भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात चुका करून सावळा गोंधळ घातला आहे.
राज्य सरकारला माझी विनंती आहे की, या जाहिरातीमध्ये लक्ष घालून तांत्रिक चुका दूर कराव्यात व युवकांना न्याय द्यावा..
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@AUThackeray@OmRajenimbalkr@MSEDCL@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm
#Mahadiscom_AE_JE_Vacancy
#Increase_Vacancy_2023
#No_GATE_For_MAHADISCOM
#Maharashtra_Domecile_Compulsory
@manojsinha_@OfficeOfLGJandK@chiefsecretary j&k
@AIPEFIndia
We strongly support demand of JK EEGA of regularisation & regular promotion of engineers. Demand immediate intervention to avoid unrest in J&K Power Development Department.
@Dev_Fadnavis महाजेन्को ची जाहिरात आली त्यामध्ये खुला वर्गाला domicile certificate नाही मागितले. त्यामुळे इतर राज्यातील विद्यार्थी पण हा फॉर्म भरू शकणार आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे
#MH_Domicile_compulsory_For_MahaGenco
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस मानाचा मुजरा व सर्वांना महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना तसेच सिद्धेश्वर मुंडे कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा!🙏🏻🙏🏻💐💐
@MSEDCL@NitinRaut_INC@prajaktdada महावितरण कनिष्ठ अभियंता भरतीतील ५८ जॉइन न झालेले व SEBC जागा Open Cast ला देऊन प्रतीक्षा यादी कार्यान्वित करावी अन्यथा सर्व मुलांना घेऊन हिवाळी अधिवेशनात १० डिसेंबर पासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल.
एखाद्या महिन्याचा पगार नाही भेटल्यावर किती दुःख होईल साहेब पण इथं तर बारा महिन्याची मेहनत वाया जात असताना पाहून काय वाटत असेल शेतकऱ्यांना ?😥
#ओला_दुष्काळ#सोयाबीन
स्वयंघोषित शेतकऱ्यांचे कैवारी राकेश डकेत, शेतकरी नेते, अजाणते राजे, जीवंत आहेत का मेले❓
@pravinb130186 पुढील काही दिवसांत पेट्रोलची किंमत 100 / - वर जाईल.
सर्व तयार रहा. एकदा का किंमत १०० / - पर्यंत पोहोचल्यावर ताबडतोब रस्त्यावर उतरा, आपले हेल्मेट काढा आणि आकाशाकडे पहा.
शतक ठोकल्यानंतर हे करण्याची प्रथा आहे.
😂😜
#SEBCJoining739
आंदोलन दिवस १५
@CMOMaharashtra आमच्यासाठी जो काही निर्णय घ्याच आहे तो आज घ्या
#अधिसंख्य_पदे किंवाewsदेवून मेरीट लिस्ट नुसार रुजू करून घ्या
पण सरकारने मराठा उमेदवारांना साठी काही तरी करा कायदेशीर आमच्या हक्कच मागतो आहे
न्याय मिळावा
इतरांपेक्षा मेरीट मध्ये आहे आम्ह
आज @NitinRaut_INC यांची भेट घेऊन कनिष्ठ अभियंता व उपकेंद्र सहाय्यक यांचे नियुक्ती पत्र दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
तसेच येत्या 31 तारखेपर्यत विद्युत सहाय्यक बाबत निर्णय न घेतल्यास 1 तारखेला महाराष्ट्रभर महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येतील याचा इशारा त्यांना दिला.
आपण महावितरण प्रकाशगड,मुंबई येथे केलेल्या आंदोलनामुळे उपकेंद्र सहाय्यक पाठोपाठ,कनिष्ठ अभियंताचेही नियुक्ती पत्रक वाटप सुरू.
या आंदोलनामुळे जवळपास 2327 विद्यार्थ्यांचे आयुष्य प्रकाशमान होणारं आहे.
विद्युत सहाय्यकच्या नियुक्त्यांसाठी आपला लढा सुरूच राहणारं.
@PrakashSShendge@MSEDCL वर्षभरा पासून आम्ही नियुक्ती ची वाट बघत होतो.सर्व आशा सोडून दिली होती.अशा कठीण परिस्तिथीमध्ये तुम्ही आमच्यासाठी आमच्या मागे खंबीरपणे उभे राहिलात आणि आम्हला 1 दिवसात नियुक्ती मिळवून दिली यासाठी ओबीसी नेते प्रकाश(आण्णा)शेंडगे साहेब आम्ही आपले मनःपूर्वक आभारी आहोत🙏.. कनिष्ठ अभियंता
महावितरण प्रकाशगड,मुंबई झालेल्या आंदोलनाला यश,महावितरण कनिष्ठ अभियंता व उपकेंद्र सहाय्यक यांना आजच्या आज नियुक्ती पत्र देणारं असल्याचे दिले आश्वासन.महावितरणने दिलेला शब्द पाळावा अन्यथा संघर्ष अटळ आहे.
विद्यार्थ्यांच्या इतर प्रश्नांसाठीही लवकरच आंदोलन उभारणार.