@NitinRaut_INC@prajaktdada@Dwalsepatil@CMDMSEDCL
आदरणीय सर,
आज महावितरणची वीज बिल वसुली करत असताना मालवण जि.सिंधुदुर्ग येथे एक ग्राहकाची वीज तोडली असता त्याने आमची अभियंता कु प्राजक्ता पाटील हिस शिवराळ भाषेत जीवे मारण्याची धमकी दिली आहे त्या नराधमावर ताबडतोब कारवाई करावी.
आरोग्यभरती,म्हाडा आणि TeT नंतर आता MIDCच्या परिक्षेतही गैरप्रकार समोर आला आहे. एकाच कुटुंबातील विद्यार्थ्यांना भरघोस मार्क, TCSने घेतलेल्या परीक्षेत शून्य गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना Aptech या काळ्या यादीत नाव असलेल्या कंपनीकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत भरभरून गुण मिळाले आहेत,
MIDC परिक्षेत निवड झालेले विद्यार्थी एकाच परिवाराचे आहेत आणि त्यांचे मागील मार्ग बघता परीक्षेत पास होणार अशक्य असं म्हणावं लागेल, तेच मुलं आज परीक्षेत टॉप केलेला आहे तरी मायबाप सरकार असंच होत राहिलं तर माझा बाप शेतकरी आणि मी पण शेतकरी राहील कधी सरकारी नोकरी भेटेल का नाही ही ?🙏
@Subhash_Desai sir, MIDC भरती मध्ये खूप मोठा घोटाळा झाला आहे,या घोटाळ्याची योग्य अशी चौकशी झाली पाहिजे, & तसेच जितेंद्र आव्हाड साहेब जशी mhada ची exam pre & main प्रमाणे घेणार होते,त्याप्रमाणे परत exam 1:10 असा ratio घेऊन घ्यावी @Awhadspeaks
#MIDC@OfficeofUT साहेब बघा जरा इकडे महाराष्ट्र मध्ये काय सुरू आहे. महाराष्ट्र मधील मुले अचानक हुशार होत आहेत. माघे काही झालेल्या पेपर मध्ये त्यांना अत्यंत नगण्य मार्क मिळाले आहेत आणि आता तुम्ही निवडलेल्या ब्लॅकलिस्ट कंपन्यांनी घेतलेल्या पेपर मध्ये ते टॉपर आहेत. धन्य आहे🙏
My Youtube channel Bankers Point with 6.93 Lakh subscribers got hacked Today 7 Dec 2021. Around 9 PM someone was live with crypto currency news & after sometime channel was deleted. Help me get my channel back.#bringbackbankerspoint@YouTube@YouTubeIndia@YouTubeCreators
@RamanSirEad@SChandGroup@YouTube@YouTubeCreators@YTindiaPage@SChandGroup सर हम विडिओ बादमे मे देखते हे पहले बुक refer करते हे.. सिर्फ videos देख कर पढाई नही होती.. अगर सर उस book se पढा रहे हे तो हमे उसे use भी करणं पडता हे..So request हे सर plz.. Strike हटवा दीजिये 🙏.. हम students बहोत depend हे उनपे..
@SChandGroup
Sir it's my personal request please strike wapas le lijiye humare pas dene ke liye 5 crore nahi https://t.co/DTTEeFwoL7 channel garib students ke liye h ese band kraye plz..