@mpsc_office psi physical test conducted in only one phase or it can conduct in Phase 2 .. Pls Clair it.. Because Aurangabad , mumbai & Amarawati region's student's r confused about it. Thanks.
#मागणीपत्रकMPSC
सरकार ला थोडी लाज शिल्लक असेल तर रिक्त जागेचे मागणीपत्रक आयोगाला पाठवा. का आमच्या भविष्याशी खेळताय. जर 30 सप्टेंबर पर्यंत सर्व रिक्त जागेचे मागणीपत्रक नाही पाठवले तर आम्ही सर्व विद्यार्थी आंदोलनाच्या तयारीत आहोत लक्षात ठेवा.
@OfficeofUT@CMOMaharashtra@RRPSpeaks
दीड वर्षापूर्वी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने फुरसुंगीच्या स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली.
आता तरी या नाकर्त्या सरकारने झोपेतून जागे होऊन विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, जेणेकरून अन्य कोणाचा बळी जाणार नाही.
@CMOMaharashtra
स्वप्नील लोणकर या MPSC च्या विद्यार्थ्याने आज आत्महत्या केली.पूर्व व मुख्य परीक्षा पास होऊनही मुलाखत झाली नाही.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आदित्य आणि पार्थ च्या राजकीय भविष्याची चिंता आहे पण MPSC च्या मुलांच काहीही देणं घेणं नाही. @OfficeofUT@Dev_Fadnavis#MPSC
I may not know you but with the same condition I understand you. May your soul rest in peace and you find a place where you get what you deserve.This is very hurtful😞
@CMOMaharashtra when will you stop this?
@TV9Marathi@abpmajhatv@ABPNews
बघा #स्वप्नील_लोणकर ची आई काय म्हणत आहे.'यांना फक्त राजकारण करायचे आहे, यांच्या मुलांनी आत्महत्या केल्या शिवाय कळणार नाही.'
सरकारला तळतळाट लागेल.सर्वपक्षीय राजकारण्यांनो परत एकदा तुमच्या इज्जतीचा कचरा झाला.तरीही तुम्ही सुधारणार नाहीत
#म#मराठी@Mpsc_Andolan @MHstudentsVoice
कोरोना काळात election होऊ शकतात...तुम्हा आमदार खासदार लोकांची सगळी कामे होतात मग MPSC च्या परीक्षा का होऊ शकत नाहीत
आज पुण्यात जी घटना घडली याला नक्की जबाबदार कोण .?
सरकारने विद्यार्थ्याचा संयम पाहू नये..
#MPSCबळीस्वप्नीललान्यायद्या#MPSC#Declare_mpsc_exam
कोरोनामुळं स्थगित केलेली #MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळं युवा पिढी नैराश्यात आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरित घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
@SonuSood ,@GovindAgarwal_ ,
Hi, sir, I am Suraj from osmanabad.. my brother swapnil get VIT ENGG. COLLEGE, PUNE. In cap round 1.but financial reasons we only reserve that sit on Rs. 1000.
Total fess of this college is Rs.29000
We try hard but not managed money u r last hope
'वसुधैव कुटुम्बकम' अर्थात वैश्विक कुटुंबाच्या ह्या काळात संपूर्ण जग एकत्रितपणे एका संकटाशी झुंज देत आहे. ह्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने ह्या संकटाच्या छायेची तीव्रता कमी कमी होत सर्वत्र पुन्हा एकदा आरोग्याचं, भरभराटीचं वातावरण येवो, हीच सदिच्छा.
#गुढीपाडवा