तुमच्या विभागात एवढा मोठा गैरप्रकार झाला आहे,आतापर्यंत १० जणांना अटक केली आहे. एका सेंटर वर निदर्शनास आले आहे, अशे अनेक प्रकार विविध सेंटर वर नक्कीच घडले आहेत.
कृपया परीक्षा रद्द करा ,पुन्हा घ्या 🙏
प्रतिक्रिया द्या !
#WCD_Reexam@CMOMaharashtra
आपल्या राज्यात नेत्यांवर आरोप झाले तर लगेच #SIT लावली जाते, परंतु #पेपरफुटी च्या विषयात वारंवार मागणी करूनही विद्यार्थ्यांनी पुरावे देऊनही साधी चौकशी देखील केली जात नाही.
असे असेल तर आज आमचा आरोप आहे की, #पेपरफुटीच्या गैरप्रकारांमध्ये या सरकारमधील नेत्यांचे हात बरबटले आहेत. या सरकारचा या महाघोटाळ्यात प्रत्यक्ष संबंध आहे..असेल हिंमत तर लावा #SIT
#आहे_का_हिंमत?
नुकताच #WRD#CEA चा रिझल्ट लागला आहे आणि त्यात काही toppers हे बाकीच्या exam मधे ३०हजार ते ४०हजार RANK घेतला आहे.तर हा योगायोग म्हणावा का तलाठी , PWD, WCD व इतर सरळसेवा परीक्षा मधील झालेल्या घोटाळ्या सारखा घोटाळा आहे.हे आता सरकारनेच आम्हाला समजाऊन सांगितलं पाहिजे.३०लाखरेटआहेम्हणे
BMC सरळसेवा भरती 2023
निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधी तातडीने जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी
SEBC आरक्षणाचा मुद्दा निर्माण करून जाहिरातीला विलंब नको
मुख्यमंत्री महोदयांनी या विषयात लक्ष घालावे ही विनंती
@CMOMaharashtra@mybmc@IqbalSinghChah2@Dev_Fadnavis
तुमच्या विभागात एवढा मोठा गैरप्रकार झाला आहे,आतापर्यंत १० जणांना अटक केली आहे. एका सेंटर वर निदर्शनास आले आहे, अशे अनेक प्रकार विविध सेंटर वर नक्कीच घडले आहेत.
कृपया परीक्षा रद्द करा ,पुन्हा घ्या 🙏
प्रतिक्रिया द्या !
#WCD_Reexam
https://t.co/IGmm7iMr1C
@CMOMaharashtra
जलसंधारण विभागातील भरती प्रक्रियेतील घोटाळ्या संबंधात आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे. अजूनही @Dev_Fadnavis साहेबाना पुरावाच पाहिजे का?
झालेली परीक्षा रद्द करा व नव्याने घ्या. निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांचा रोष ओढवून घेणे योग्य होणार नाही (१/३)
#WCD_Reexam
#WCD_Reexam
फक्त एकाच सेंटर वर पुरावे सापडले याचा अर्थ असं होतं नाही की बाकीच्या सेंटर वर परीक्षा सुरळीत झाल्या.
खरंतर असं म्हणाले पाहिजे की जर एका ठिकाणी हा गोंधळ झाला तर बाकीच्या सेंटर वर पण गोंधळ झाला असेल. त्यामुळे परीक्षा तर कॅन्सल झालीच पाहिजे
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
मा. संजय राठोड जी,
आपल्या खात्यातील भरती परीक्षेत दुय्यम दर्जाचे केंद्र दिल्यामुळे झालेली कॉपी अख्ख्या देशाने पहिली आहे. कृपया या परीक्षा रद्द करून ताबडतोब @TCS_iON
च्या केंद्रांवर नव्याने पुन्हा परीक्षा घेऊन राज्यातील लाखो प्रामाणिक तरुण तरुणींना न्याय द्यावा ही विनंती.
@SanjayDRathods@AUThackeray@RRPSpeaks@_INDIAAlliance
@degree_holders
@Mpsc_Andolan
#WCD #WCD_SCAM
#WCD_Reexam
डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या जलसंपदा विभागाच्या सरळसेवा भरती परिक्षेचा निकाल अद्यापही लागला नाही. इतर विभागातील भरती प्रक्रिया पूर्ण होऊन निकालदेखील लागले आहेत. यात अनेक उमेदवारांची एकापेक्षा जास्त ठिकाणी निवड होऊ शकते, त्यामुळे इतर विभागाने उमेदवारांना उपलब्ध करून दिलेला "Opting Out"चा पर्याय जलसंपदा विभागानेही उपलब्ध करून द्यावा. तसंच निवड प्रक्रिया वेगाने पूर्ण करून उमेदवारांना दिलासा द्यावा, ही विनंती!
@Dev_fadanvis@Deepakk75058621
जलसंधारण विभागाच्या पेपरफुटीच्या मुख्य सूत्रधाराचे यवतमाळ कनेक्शन!
यवतमाळ हा मा.संजय राठोड साहेब,मृद व जलसंधारण मंत्री याचा जिल्हा. त्यामुळे आता तरी साहेबांनी यात लक्ष घालून पेपर रद्द करणे गरजेचे ठरते.
#WCD_Reexam@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@SanjayDRathods@NANA_PATOLE
सरकारवर टीका करणाऱ्याविरोधात जर #SIT स्थापन होत असेल तर सरकारने पेपरफुटी, इतर राज्यात जाणारे उद्योग,बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, आमदाराकडूनच भर पोलीस ठाण्यात केला जाणारा गोळीबार आणि याच आमदाराकडून मुख्यमंत्र्यांवर केले जाणारे गंभीर आरोप यावरही एसआयटी स्थापन करावी असं आव्हान विधानसभेत सरकारला दिलं.
#BudgetSession2024
जलसंधारण विभाग पेपरफुटी प्रकरणात दोन दलालास अटक !
@Dev_Fadnavis साहेब,आपण स्वतः गृहमंत्री आहात,अजूनही आपल्याला पेपर फुटला म्हणून पुरावा लागतोच का?
भरती रद्द करा आणि नव्याने घ्या. निवडणुकीच्या काळात रोष ओढवून घेणे योग्य होणार नाही.
#WCD_Reexam@CMOMaharashtra@SanjayDRathods
नगरपरिषद भरती २०२३
आचारसंहितेत ही भरती प्रक्रिया अडकून पडली तर जून-जुलै शिवाय पूर्ण होणार नाही.
जागा वाढ, गुणवत्ता यादी, निकाल, कागदपत्र पडताळणी आणि नियुक्त्या ह्या आरोग्य विभागाच्या धर्तीवर पुढील १० दिवसात पार पडल्या पाहिजेत.
मुख्यमंत्री महोदय घ्या मनावर...
@mieknathshinde
महाराष्ट्रातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांकडून भरमसाठ परीक्षा फी आकारून सुद्धा या नतभ्रष्ट सरकारला साध्या परीक्षा सुद्धा नीट घेता येत नाहीत, तरुणांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार सरकारला कुणी दिला ?