@mahadeokashid@gajabhauX सर्व फोटो डाउनलोड करून chatgpt ला अपलोड करा व खालील prompt द्या
या सर्व फोटोमधील माहिती मराठी भाषेत सरळ आणि सोप्या प्रकारे सांग
@wankhedeprafull App असं काही नाही पण जेव्हा समजलं की स्क्रीन time वाढलाय, तेव्हा ठरवलं, मोबाइल वापरू वाटलं की पुस्तक वाचायला घ्यायचं, असं केल्याने वर्षभरात जवळजवळ 35 ते 40 पुसतक वाचून झालीत व स्क्रीन time 1 तासापेक्षा कमी झालाय.
@hemant_mahakal@wankhedeprafull विजय माल्या, निरव मोदी, मेहुल चोकसी यांनी जेवढ्या हजार कोटींचा भ्रष्टाचार केलाय तेवढ्या पैशात महाराष्ट्रातील रक्ताचं पाणी करून शेती पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असती.
@PuneriSpeaks ही 👆मी स्वतः बनवलेली आहे. याव्यतिरिक्त आपल्याला हव्या त्या शेप मध्ये हव्या त्या size मध्ये आपल्या कल्पना नुसार दगडावर, झाडाच्या पानावर व पोट्रेट मध्ये बनवून मिळेल.
ही खालील शंभुमुद्रा झाडाच्या पानावर बनवलेली आहे👇
@PuneriSpeaks घरात काहीतरी वेगळं आणि युनिक ठेवायचा विचार करत असाल तर, ही दगडावर काढलेली छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा घेऊ शकता, माझ्याकडे उपलब्ध आहे. हवी असल्यास पर्सनल मेसेज करा.
@vinitalavate एक सोप्पी आयडिया देतो, जेव्हा जेव्हा मोबाईल घ्यावासा वाटेल त्यावेळी पुस्तक घ्यायचं वाचायला,
ट्राय करून पहा नक्की वाचनाची आवड निर्माण होईल