@mpsc_office@CMOMaharashtra
गेली 6 वर्ष एका पोस्ट साठी अभ्यास करायचा त्यात आता covid च्या लाटा, राज्यसेवेप्रमाणे opt out देऊन वनसेवा परीक्षा 2019 ला न्याय द्यावा व परिक्षार्थींना संधी द्यावी.
@mpsc_office राज्यसेवा २०१९ आणि STI २०१९ ला जर OPTING OUT चा option दिल्या जातोय तर Forest service २०१९ ला पण OPTING OUT द्यायला आयोगाला एवढी काय अडचण आहे ह्याच स्पष्टीकरण आयोगाने एकदा द्यावे.
@mpsc_office राज्यसेवा २०१९ आणि STI २०१९ ला जर OPTING OUT चा option दिल्या जातोय तर Forest service २०१९ ला पण OPTING OUT द्यायला आयोगाला एवढी काय अडचण आहे ह्याच स्पष्टीकरण आयोगाने एकदा द्यावे.
आयोगाने लवकर वन सेवा 2019 Opting out द्यावे जेणे करून उमेदवार चे फायदा होईल पण काही आडमुठ अधिकार मुळे विद्यार्थ्यांना त्रास होत असून उमेदवार ना कोर्ट मध्ये जाण्यास बाध्य करत आहे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊन आयोग कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे..आयोगाने निर्णय घेऊन प्रतिष्ठा जपावी
कृपया mpsc ने फॉरेस्ट २०१९ च्या अंतिम यादीतील विद्यार्थ्यांसाठी opt out चा पर्याय उपलब्ध करून द्यावा.जेणे करून राज्यसेवा २०१९ मध्ये सुद्धा निवड झालेले विद्यार्थी opt out करून इतर उमेदवारांना संधी देतील. 🙏🏼🙏🏼 @mpsc_office@OfficeofUT@MPSCSTUDSRIGHTS@MeshramDayanand
कृपया mpsc ने फॉरेस्ट २०१९ च्या अंतिम यादीतील विद्यार्थ्यांसाठी opt out चा पर्याय उपलब्ध करून द्यावा.जेणे करून राज्यसेवा २०१९ मध्ये सुद्धा निवड झालेले विद्यार्थी opt out करून इतर उमेदवारांना संधी देतील. 🙏🏼🙏🏼
राज्यसेवा परीक्षा २०१९ ला ज्या पद्धतीने opting out चा पर्याय दिला त्याप्रमाणे वनसेवा २०१९ ला देखील असा पर्याय द्यावा कारण राज्यसेवा परीक्षेमध्ये उच्च पद मिळालेले बरेच उमदेवार ज्यांना RFO पद देखील मिळाले आहे ते जॉईन करत नाहीत.. गांभीर्याने विचार व्हावा @mpsc_office