@PremrajCspeaks@Drsuvarnas@mpsc_office@CMOMaharashtra मा.आयोगास विनंती आहे की वनसेवा 2021 ची मेरिट लिस्ट लागून 2 month झाले आहेत अजून final list आलेली नाही तरीही विद्यार्थी हिताचा विचार करून पुढील प्रोसेस लवकरात लवकर पूर्ण करावी ही नम्र विनंती...
@mpsc_office Great Decision..
Thank you very much.
MH forest Services Mains 2019 मध्ये पात्र असलेले खूप उमेदवार Already State Services Mains 2019 मध्ये Post Holder आहेत.
कृपया, opting out चा पर्याय Forest मध्ये दिला आणि Revised Result लावला तर खूप जणांना फायदा होईल...
@MeshramDayanand Sir,
Thank you very much fr the decision .
MH forest Services Mains Result मध्ये पात्र असलेले खूप उमेदवार Already State Services Mains 2019 मध्ये post holder आहेत.
कृपया, opting out चा पर्याय Forest मध्ये दिला तर खूप जणांना फायदा होईल.
Revise result can be beneficial
Thanks .
@MeshramDayanand Optional Paper leads to discrimination.
आणि त्यात त्या उत्तरपत्रिकांच्या तपासणी वेळखाऊ आहे. त्यामुळे MPSC सध्या ज्या पद्धतीने करत आहे तसेच evaluation better आहे.
And thank you very much for taking us in review.
@CMOMaharashtra आपण UPSC मधुन यश संपादन केलेल्या उमेदवारांच कौतुक केल्याबदल आभार.
परंतु MPSC मध्ये उत्तीर्ण होऊन जे उमेदवार आयुष्यभर महाराष्ट्राची सेवा करणार आहेत त्यांच्यासाठी त्यांची हक्काची नियुक्ती तात्काळ दयावी.२०१९ राज्यसेवा शिफारसपात्र उमेदवाराना कौतुकाची थाप नको पण नियुक्तीची भिक तरी दया