मा.@Dev_Fadnavis, @TV9Marathi
साहेब आपल्य�� निर्णयाच्या प्रतीक्षेत संपूर्ण राज्यातील संगणक परिचालक असतील,शासनाने डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना आय टी महामंडळात सामावून घेणे काळाची गरज आहे.@kdhavse,@MySarkarnama,@News18lokmat,
#संगणकपरिचालक
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,विश्वभुषण, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना तसेच सिद्धेश्वर मुंडे कडून विनम्र अभिवादन💐💐💐💐
@PMOIndia,@CMOMaharashtra
मा.
@Dev_Fadnavis
साहेब आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत संपूर्ण राज्यातील संगणक परिचालक असतील,शासनाने डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना आय टी महामंडळात सामावून घेणे काळाची गरज आहे.
@kdhavse
@MySarkarnama
@News18lokmat
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis@SiddheshwarMun7
साहेब आम्ही तुमच्या निर्णयाचे स्वागत करतो पण निर्णय 8 दिवसात घेऊन त्याची अंमलबजावणी करावी,आणि आपण म्हणता की संगणक परिचालक यांना 50 ते 60 हजार पगार मिळतो इतका पगार जर मिळाला असता तर आम्ही मोर्चा आंदोलन कधी केले नसते,उगाच अंत बगू नका .
#संगणकपरिचालक साहेब आपले खुप खुप धन्यवाद कारण आपण आमचा प्रशन लावून धरला ज्या खात्याच्या मंत्र्याला पण माहीत नाही इतकी माहिती आपल्याला आहे आमची खरी समस्या आपणाला माहीत आहे आपले असेच सहकार्य आमच्यावर असू द्या आम्ही पण सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या पाठीशी राहू
#संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis 27000 हजार grampanchyat संगणकपरीचालक यांचे आयुष्य व 27000 हजार कुटूंब उध्वस्त करण्याच्या मागे आहेत या कामामध्ये मुख्यमंत्री यांचे मोलाचे योगदान आहे
#हेच का आपले सरकार
#हेच का अच्छे दिन
#संगणकपरिचालक
@CMOMaharashtra
महा.शासनाने संगणक परिचालक हे पद निश्चित करून माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून नियुक्ती द्यावी.शासनाने जे काही पाऊल उचलायचे आहे ते आताच करावे कारण आम्ही यावेळी अश्वासन घेऊन परतणार नाही अन काही केले तरी मुंबई सोडणार नाही.
@dhananjay_munde@TV9Marathi#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब दिल्ली हे महाराष्ट्रापेक्षा लहान राज्य आहे अधिकार कमी आहेत तरी दिल्लीचे मुख्यमंत्री मा.@ArvindKejriwalसाहेब यांनी मागेच समान काम समान वेतन कायदा लागू केला मग महाराष्ट्र प्रगत राज्य असताना संगणकपरिचालकाला ���मान वेतन का नाही?
@kdhavse,@abpmajhatv
#संगणकपरिचालक