महाराष्ट्र सरकारच्या RTO खात्यात AMVI 460+ पदे रिक्त असताना गेल्या 6 वर्षापासून एकही पदाची जाहिरात नाही.बेरोजगार अभियंत्यांना रोजगार उपलब्ध करा.
MPSC गट क 2026 जाहिरातीत RTO AMVI पदांना समाविष्ट करा.
महाराष्ट्र सरकारच्या RTO खात्यात AMVI 460+ पदे रिक्त असताना गेल्या 6 वर्षापासून एकही पदाची जाहिरात नाही.बेरोजगार अभियंत्यांना रोजगार उपलब्ध करा.
MPSC गट क 2026 जाहिरातीत RTO AMVI पदांना समाविष्ट करा.
माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब
महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी सहाय्यक मोटर वाहन निर्देशक RTO AMVI जाहिरातीसाठी सर्वसमावेशक मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश द्यावेत ही विनंती
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde