चाहे छाए हो बादल काले,चाहे होती हो बारीश!
चाहे दोपहर हो या रात,पेंशन कि ही करेंगे बात!!
1 ऑक्टोबर 2023,शंखनाद आंदोलन, रामलीला मैदान, दिल्ली या ठिकाणी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सोलापूर जिल्हा रणरागिणींची तोफ कडाडली..!!
#RestoreOldPension#WeWantOPS#पुरानी_पेंशन_बहाल_करो
@Dev_Fadnavis सर्वप्रथम जुनी पेंशन बद्दल आपण घेतलेल्या या सकारात्मक भूमिकेबद्दल आपले मनापासून धन्यवाद🙏जुनी पेंशन प्रश्न आपण १००% सोडवू शकतात!त्यामुळे वेळ न दवडता,आपले शब्द कृतीत उतरवा व घ्या हा ऐतिहासिक निर्णय,बघू द्या देशाला।शुभ कार्य में देरी क्यों!
#ops4maharashtra
https://t.co/mHsGxkQlUN
@Dev_Fadnavis सर्वप्रथम जुनी पेंशन बद्दल आपण घेतलेल्या या सकारात्मक भूमिकेबद्दल आपले मनापासून धन्यवाद🙏जुनी पेंशन प्रश्न आपण १००% सोडवू शकतात!त्यामुळे वेळ न दवडता,आपले शब्द कृतीत उतरवा व घ्या हा ऐतिहासिक निर्णय,बघू द्या देशाला।शुभ कार्य में देरी क्यों!
#ops4maharashtra
https://t.co/pwgioXwCDv
सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा ४ तालुक्यांचा पगार दोन महिन्यांपासून थकित आहे. राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांत अशीच स्थिती आहे. वित्त विभाग व शालेय शिक्षण विभागाने या गोष्टी गांभीर्याने विचारात घ्याव्यात, ही विनंती
@Dev_Fadnavis@RVikhePatil@Kalyanshetti_S@RahulAsks
किसने बंद की? कौन प्रधानमंत्री था? कौन मुख्यमंत्री था? किसकी सरकार थी? कौन सी पार्टी थी? किसने साइन किए? हमें इन सबसे कोई लेना देना नहीं है..हमें बस एक बात से मतलब है कि OPS बहाल कौन कर रहा हम उसके साथ हैं...
#ConstitutionalRightOPS@narendramodi@RahulGandhi@vijaykbandhu
४ वर्षांपूर्वी,३ऑक्टो२०१८रोजी आझाद मैदानात एकनाथ शिंदे साहेबांनी जुनी पेंशन आंदोलनाला उपस्थित राहून जुनी पेंशन मागणीला पाठिंबा दिला होता;@mieknathshindeसाहेब तेव्हा कदाचित आपणास मर्यादा असतील,पण आज सर्व अधिकार आपल्याजवळ आहेत,जुनी पेंशन लागू करा
#OPS4Maharashtra@lokmat@AAPMumbai
पुरोगामी महाराष्ट्रात समान कामा साठी समान पेंशन का नाही?
जर पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगढ, झारखंड व आता पंजाब ही 5 राज्ये जुनी पेंशन देऊ शकतात मग महाराष्ट्र का नाही?
जुनी पेंशन आमचा अधिकार
नका देऊ नकार,करा याचा स्विकार।
#OPS4Maharashtra@mieknathshinde@RahulGandhi@lokmat
#BharatJodoYatra में हर कोई उम्मीदों के साथ जुड़ रहा है...सब अपने दिल की बात कह रहे हैं।
राजस्थान और छत्तीसगढ़ में पुरानी पेंशन लागू करने के कारण सबकी उम्मीदें @RahulGandhi से ही है।