संगणकपरिचालक गावपातळीवर खरच मेहनत घेत असून ग्��ामीण भागात एक योद्धे म्हणून काम करत आहेत आपले सरकार प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या csc -spv कंपनीवर कारवाई करून सर्व संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती द���यावी.
@CMOMaharashtra,@mrhasanmushrif
#संगणकपरिचालक
मा.@RRPSpeaksदादा
प्रथमतः आपले धन्यवाद!आपण संगणकपरिचालकांच्या प्रश्नाची दखल घेऊन मा.@mrhasanmushrifसाहेबांची भेट घेऊन प्रश्न मांडला.मागील 9 वर्षांपासून काम करणाऱ्या ���ंगणकपरिचालकांना शासनाने न्याय द्यावा हीच अपेक्षा!@uddhavthackeray,@AjitPawarSpeaks,@dhananjay_munde
#संगणकपरिचालक
संगणकपरिचालक संघटना कवठेमहांकाळ जि सांगली यांनी आ.सुमनताई आर आर पाटील यांच्यासह ज्यू आर आर पाटील यांची भ��ट घेऊन आपल्या मागण्याचे निवेदन दिले.त्यांनी आपला प्रश्न सोडवण्याबाबत,@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks,@mrhasanmushrif यांना पत्र दिले त्याबद्दल @rohitrrpatilncp यांचे धन्यवाद
@SiddheshwarMun7@CMOMaharashtra@uddhavthackeray@AjitPawarSpeaks@mrhasanmushrif@dhananjay_munde साहेब आम्हाला आमच्या मेहनतीचा फायदा व्हावा कीवा पुढे होईल या आशेने आम्ही जे न ते काम आम्ही ग्रामपंचायत स्तरावर करतोय कसली लाज न बाळगता आम्ही पूर्ण निष्ठेने काम करत आहोत आणि ग्रामपंचायत स्तरावर एवढे सर्व काम करून पण आम्हाला नावेळेवर पगार दिले जात ना आमच्या ���ागण्या पूर्ण केल्या जात