ज्येष्ठ नेते,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.शरद पवार साहेब यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समजले.ते लवकरच कोरोनावर मात करुन आपल्या सार्वजनिक जीवनात कार्यरत होवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना.
#SharadPawar#GetWellSoon@AjitPawarSpeaks@supriya_sule
@CMOMaharashtra@TV9Marathi
प्रत्येक काम डिजिट करणें, स्वच्छालयाची सर्वे, आवास ऑनलाईन करणें, अंतोदयाची कामे, कोरोना जनजागृती, जनगणना, अशी अनेक कामे करणारा हा सं.परिचालक आज तुटपुंज्या मानधनावर काम करतोय खरच ह्यावर हयांचा संसार चालेल?सरकारन यावर चिंतन-मंथन नक्कीच कराव
#संगणकपरिचालक
मा.@mrhasanmushrif साहेब परिचालक हा Digital महाराष्ट्र घडविणारा हिरा आहे,आमच्या मागणीचीदखल घेऊन योग्य न्याय द्या.आम्हची मागणी म्हणजे तुमच्यासाठी खूप लहान विषय आहे,हा निर्णय तुम्ही नक्कीच घ्याल@MahVikasAghadi च्या माध्यमातुध्या आमची अपेक्ष��� आहे.@AjitPawarSpeaks
#संगणकपरिचालक
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mrhasanmushrif
गेले 5 वर्ष 6 हजारात मरणाऱ्या आणि CSC - SPV कंपनीचा अन्याय सहन करणाऱ्या संगणक परिचालकांना न्याय देण्यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून संगणक परिचालकांन��� कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन देण्याचा निर्णय घ्या.
#संगणकपरिचालक