@Roh_Adii पेपर तपासणीसाठी आवश्यक तेवढ्या प्राध्यापकांची भरतीसुद्धा करण्यात आलेली नाही. मग वर्णनात्मक परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची वेळेत आणि निष��पक्ष पद्धतीने तपासणी कशी होणार?
@BhatbhageB99720@phoenixiasbyNS प्रशासकीय अनुभवाबाबत तुमचा अनुभव कदाचित मर्यादित आहे. एकदा Departmental Exam आणि Promotion चा ratio तपासा.Promotion मधून आलेले कर्मचारी चांगले अधिकारी होऊ शकत नाहीत का? त्यांच्याकडेही प्रशासकीय अनुभव आणि कार्यक्षमता असते.तसेच Optional विषय काढून टाकला आहे
@BhatbhageB99720@phoenixiasbyNS Otional ka Cancel kela ? Pramotional vacancy ka add keli....Parmotional employee Class 1 hotat na ? Nit stydy kara mahit hoil ....
@phoenixiasbyNS प्रमोशनच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात वर्ग-१ पदे भरली जात आहेत. त्यामुळे थेट भरतीसाठी उपलब्ध पदांची संख्या खूपच कमी राहते. त्यामुळे पारदर्शक, वेळेत आणि निष्पक्ष परीक्षा घेण्यासाठी MPSC ने Objective Pattern लागू करण्याचा विचार करावा.