@mayurkamble79@CMOMaharashtra राज्यातील गोर गरीब कष्टकरी आमदारांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल माय बाप सरकारचे आभार.
पण आपण दिल्लीची CSC कंपनी हटवून #संगणकपरिचालक यांचा कडेही लक्ष देवून आम्हा #संगणकपरिचालक यांना शब्द दिल्याप्रमाणे तो पाळा त्याकडेही लक्ष असू द्या हि नम्र विनंती.
@mayurkamble79@CMOMaharashtra डिजिटल महाराष्ट्र साकारणारा #संगणकपरिचालक यांना दिलेल्या वचनाची आठवून ठेवून त्यांच्या मागण्या पूर्ण करून त्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा.
@mayurkamble79@CMOMaharashtra साहेब आम्हांला तुम्ही दिलेल्या वचनाची आठवण लक्षात असू द्या आम्ही ग्रामपंचायत मध्ये योग्य काम करून सुद्धा आमच्या कडे दुर्लक्ष होत आहे #संगणकपरिचालक
@mayurkamble79@CMOMaharashtra देशाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही कामं करतो तेव्हा गावं तालुका जिल्हा राज्य देश असा विकासाचा आराखडा तयार होऊन देश विकासाच्या वाटेवर येतो. आम्ही बिन पगारी पुर्ण आधिकारी म्हणून मिरवतो. आज ह्या निर्णयाची गरज नसताना देखील जनतेच्या पैशातून अशी उधळपट्टी करतंय सरकार
खूपच गरजू आहेत ना हे लोक, द्या त्यांना घर, पण आझाद मैदानात आम्हाला दिलेलं वचन विसरताय साहेब, आम्हाला निदान पगार तर हक्काचा द्या, tya CSC ची पोट नका भरू, उपकार होतील
@CMOMaharashtra साहेब गरजूंना घरे देताय त्याबाबद्दल आपले मनापासून धन्यवाद !!!
परंतु आपल्याला संगणक परिचालकांना दिलेल्या वचनाची आठवण आहे का?
CSC ही दिल्लीची कंपनी महाराष्ट्रात भ्रष्टाचार करते याकडे आपले दुर्लक्ष का?
डिजिटल महाराष्ट्राचा कणा म्हणजे आमचा #संगणकपरिचालक त्याकडे दुर्लक्ष करू नका...