@KDMCOfficial वर्षानुवर्षे कायद्याने वागा लोकचळवळ राष्ट्रीय हरित लवादाचे शहरांमध्ये उल्लंघन होत असून त्याची अंमलबजावणी करावी व झाडां भोवती मातीचे एक मीटरचे आळे करावे यासाठी उद्यान विभागाकडे पाठपुरावा करतोय तेव्हा प्रशासन झोपलेल्या अवस्थेत होते आता अपघात झाल्यावर केलेली मलमपट्टी काय कामाची.
@mybmc चकाला मेट्रो ते क्रॉस रोड येथील इथोपिया दुकाना समोर झाडांवर बेकायदेशीरपणे विद्युत रोषणाई करण्यात आली आहे,राष्ट्रीय हरिद लवादाचे उल्लंघन करण्या वर दंडात्मक कारवाई करून लवकरात लवकर झाडावरील विद्युत रोषणाई काढण्यात यावी.
@mybmcwardKW@mybmc@MumbaiPolice
@KDMCOfficial वर्षाच्या बाराही महिने बैलबाजार स्मशान भूमी समोर रस्ते मार्गदर्शक फलक वर बेकायदेशीर जाहिरात करणाऱ्या वर आता पर्यंत किती वेळा कार्यवाही केली..?
प्रशासनातील नाकर्त्या अधिकाऱ्यांमुळे शहर बकाल होत आहे.
@BhimArmyChief खासदार @DrSEShinde यांच्या प्रयत्नातून स्मशान भूमीत डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा बेकायदेशीररित्या उभारला आहे हा महामानवाचा अपमान आहे.
आज उपोषणाचा चौथा दिवस.
आंदोलन चिघळलं तर त्याला ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि उल्हासनगर मनपा आयुक्त मनीषा आव्हाळे जबाबदार असतील !
@gajabhauX खासदार @DrSEShinde यांच्या प्रयत्नातून स्मशान भूमीत डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा बेकायदेशीररित्या उभारला आहे हा महामानवाचा अपमान आहे.
आज उपोषणाचा चौथा दिवस.
आंदोलन चिघळलं तर त्याला ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि उल्हासनगर मनपा आयुक्त मनीषा आव्हाळे जबाबदार असतील !
@DrSEShinde ज्यांना मृत्यूची भीती नसते, अशा सामाजिक कार्यकर्त्यांना घाबरवण्याची, दबावाखाली घेण्याची, त्यांची आंदोलनं दडपण्याची घोडचूक सरकारने कधीच करू नये !
राज सर, सोबत आहे..!
आज उपोषणाचा चौथा दिवस. गांधीजी कालबाह्य वाटणाऱ्या आजच्या काळात गांधीजींचा मार्ग वापरून लढा देणाऱ्या या माणसाची भूमिका समजून आतातरी हीन राजकारण करणाऱ्या लोकांनी, प्रशासनाने त्यांची बाजू समजून योग्य तो न्याय करायला हवा!
राज सर, सोबत आहे..!
@ThaneCityPolice@CMOMaharashtra
बदलापुर वरून १२.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल साठी सुटणारी लोकल मधे जाणीवपूर्वक संपूर्ण डबा हा घाण केलेला दिसून येतो सदर ठिकाणी योग्य ती दखल घेऊन सदर कृत्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
@Central_Railway@RailwaySeva@GM_CRly@RailMinIndia