WRD_JE आणि WRD_RR भरती प्रक्रिया रखडवणे , ही लाखो परीक्षार्थी अभियंत्यांची फार मोठी फसवणूक आहे. एका बाजूला नदी व पाणी व्यवस्थापनाबाबत मंत्री महोदय मोठमोठे लेख लिहून, महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याबाबतची भाषणं ठोकतात, परंतु यासाठी आवश्यक मनुष्यबळ भरती दुर्लक्षित करून जनतेला मूर्ख बनवतात!
@BJP4Maharashtra सरकारच्या काळात भरती म्हणजे केवळ निवडणुकीपूर्वीची आश्वासनं आणि नंतरचा काळ हा दुर्लक्षिततेचा झाला आहे. लाखो तरुणांचे भविष्य अधांतरी ठेवून त्यांच्या संयमाची परीक्षा घेतली जात आहे.
WRD विभागासह इतर अनेक भरत्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. ही केवळ भरती नव्हे, ही तरुणांच्या स्वप्नांची लक्तरं वेशीला टांगण्याची भाजपची नीती आहे.
विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य आहेत आणि त्या तात्काळ पूर्ण झाल्या पाहिजेत. आम्ही त्यांच्या संघर्षासोबत आहोत.
@INCHarshsapkal@INCMaharashtra@RVikhePatil@Mpsc_Andolan@punyachiMPSC@MPSCstudsRight
#WRD_JE #WRD_RR #YouthBetrayed #BJPFailsYouth #भरतीतढाई #JobScam
📍#WRD_CEA
जलसंपदा विभाग स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बाबत अद्याप काही परिमंडळाच्या नियुक्ती प्रलंबित आहेत. कृपया लवकरात लवकर प्रकिया पूर्ण करावी नम्र विनंती 🙏
@Deepakk75058621@girishdmahajan
माननीय मंत्री जलसंधारण मंत्री @SanjayDRathods साहेब ६ मार्च २०२४ रोजी विद्यार्थ्यांनी वालमी बाहेर काढलेला हा मोर्चा आहे , विद्यार्थ्यांकडून आपणास शेवटची विनंती किंवा इशारा समजा परंतु विद्यार्थ्यांचा अंत न पाहता तुम्ही २४ डिसेंबर रोजी केलेल्या घोषणानुसार (+१)
रेल्वे ग्रुप-डी भरतीत 32,438 जागांसाठी 1.08 करोड अर्ज आलेत. @narendramodi मोदीजी सर्व आघाड्यांवर अपयशी.
लोकांना गैरसमज आहे की #UPSC मध्ये सर्वात जास्त स्पर्धा असते. स्पर्धा काय असते ते, रेल्वे भरतीत आलेल्या विक्रमी अर्ज संख्येवरून कळते.
#मुंबई_झोन मध्ये सर्वात जास्त अर्ज आले आहेत, त्यात परराज्यातील उमेदवारांचा जास्त भरणा असेल. #मराठीसाठी आकडतांडव करणारे इथं गप्प बसतात, रेल्वे भरतीत मराठी बंधनकारक करावी म्हणून प्रयत्न करत नाहीत.
केंद्रातील मोदी सरकार रोजगार देण्यास अपयशी ठरले आहेच, पण राज्यातील फडणवीस सरकार सुद्धा बेरोजगारांना रोजगार देऊ शकलेले नाही.
भाजपप्रणित सरकारे लोकांच्या हाताला काम मिळवून देऊ शकले नाहीतच पण ते देशाला वेगळ्याच दिशेने घेऊन जाऊ पाहत आहेत.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@RajThackeray@AUThackeray@INCHarshsapkal@supriya_sule@RRPSpeaks@Awhadspeaks
निकाल आला त्यावेळी हा मेंढर चरायला घेऊन गेला होता. पूर्ण देशात यूपीएससी मध्ये श्री. बिरूदेव डोने यांनी 551 वी रँक घेतली आहे. मेंढरं हकणारा तरुण अभ्यासाच्या आणि जिद्दीच्या जोरावर परिस्तिथी ला मात देऊन आयपीएस होईल.
हे चित्र फक्त #UPSC आणि #MPSC मध्येच पाहायला मिळते. MPSC मध्ये सध्या परीक्षा आणि निकाल लागण्यासाठी वेळ लागत आहे पण पारदर्शकता बाबत कुठे ही तडजोड नाही त्यामुळेच मेंढरं हकनारा बिरुदेव आज आयपीएस झाला आणि हा खरा तरुणांचा आयडॉल आहे.
@mpsc_office आपण पण आपली सर्व प्रक्रिया गतिमान करावी यास आपण जबाबदार नाही हे आम्हाला मान्य आहे यामध्ये पण खूप मोठं राजकारण आहे. स्टाफ वाढून देयचा नाही. आयोगाची जेवढी बदनामी होईल तेवढी करायची का तर सरळसेवा परीक्षा ह्या खाजगी कंपनी ला दिल्या गेल्या आहेत आणि बोगस कामे करण्यास कुठला ही अडथळा नाहीये म्हणून ह्या सर्व गोष्टी सुरू आहेत. जस जिल्हापरिषद शाळांचे सुरू आहे, खाजगी शाळा सर्व यांच्या म्हणून जिल्हा परिषद शाळा बंद पडायचा प्लॅन तसाच हा पण प्लॅन.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@ssaunik@RRPSpeaks@AUThackeray@RajThackeray@INCHarshsapkal@satejp
सन्माननीय जलसंपदा मंत्री @RVikhePatil ज्या प्रकारे कामांना गती मिळणे आवश्यक आहे अगदी त्याच प्रकारे जलसंपदा विभागातील रिक्त पदे देखील भरणे गरजेचे आहे ,आमची आपणास विनंती आहे की कृपया आपण स्वतः यात लक्ष घालून जलसंपदा विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत आदेश द्यावेत 🙏
एकूणच जलसंपदा विभागातील अपुरी, अधिकारी संख्या आणि पदभरती बाबत सर्वच जलसंपदा पदभरती बाबत मागणी होऊ लागली आहे. आदरणीय @girishdmahajan साहेब जलसंपदा विभागात सहाय्यक कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता श्रेणी १ आणि श्रेणी २ , कनिष्ठ अभियंता (स्था/वि/यां) , स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
पुणे महापालिका कनिष्ठ अभियंता पदाची जाहिरात जानेवारी २०२४ मध्ये प्रसिध्द झाली होती,त्यामधील अनुभवाची अट वागळवी म्हणून सर्वच स्तरातून प्रयत्न करण्यात आलेले होते. अनुभवाची अट वगळून #PMC_JE जाहिरात प्रथमच प्रसिध्द करण्यात आली होती. आता एक वर्षाहून अधिक काळ होऊन गेला अद्याप (+)
विद्युत विभागाची जलसंपदा मध्ये 2004 पासून भरती नाही आणि आता माहिती अधिकार नुसार 140 रिक्त असून फक्त जलसंपदा 20 जागा भरणार आहे , कनिष्ठ अभियंता विद्युत विभागाच्या जागा वाढ करुन 100% भरती करावी.
@girishdmahajan@RVikhePatil@Dev_Fadnavis @degree_holders
@mieknathshinde
जलसंपदा कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य/विद्युत/ यांत्रिकी)पदाचे सेवा प्रवेश नियम लवकरात लवकर प्रसिद्ध करावे आणि कनिष्ठ अभियंता पदाची १००% रिक्तपदभरती करावी नम्र विनंती.🙏
#WRD_JE@girishdmahajan@Deepakk75058621@suvishelke
@degree_holders @CMOMaharashtra विनंती करून काही होणार नाही, सगळे नालायक बसले आहेत सत्तेत, स्वतची salary वाढवायला आर्थिक बोजा पडत नी, लाडकी बहिण ल फुकट वाटल्याने बोजा पडत नी, फ्कत वाढतो तो नोकरी दिल्याने
#स्पर्धापरीक्षा देताना मराठा समाजाची पोरांची दमछाक...
काल MPSC च्या महाराष्ट्र इंजिनियरिंग सर्विसेस Mains Exam cha cutoff लागला
ओपन च्या मुलांना 171 मार्क लागत आहेत तर OBC आरक्षण असणारे मूल 121 मार्गावर पात्र झाले आहेत.
यासाठीच जरांगे पाटील आरक्षण माघत असतील
#मराठा_आरक्षण
@mieknathshinde साहेब अजून वेळ आहे.काल आपण नांदेड मध्ये शब्द दिलाय असं मुलं/मुली सांगताहेत. @mybmc उगाच विषाची परीक्षा करू नका. तमाम महाराष्ट्रातील मुलं/मुली पोटतिडकीने सांगताहेत 9 फेब्रुवारी ची परीक्षा मार्च महिन्यात घ्या काही फरक पडणार नाही. पण जर का काही गैरप्रकार झालाच तर IBPS सह संबधित अतिरिक्त आयुक्त जबाबदार असतील.आम्ही प्रामाणिक पणे विद्यार्थ्यांच्या भावना शासन/ मनपा प्रशासन यांच्या पर्यंत पोहण्याचा प्रयत्न केला.